महासराव
महासराव

शेकडा १० सुट दिल्यानंतर एका कपड्यासाठी ४५० रु. द्यावे लागतात : तर त्या कापडाची छापील किंमत किती?

पर्याय (Options):
a
४६०
b
४९५
c
४९०
d
५००
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
छापील किंमत = ४५० / (१ - ०.१०) = ४५० / ०.९० = ५०० रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔