महासराव
महासराव

‘चित् + आनंद’ या विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
चिम्नायानंद
b
चीद्नानंद
c
चीतानंद
d
चिदानंद
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘चित् + आनंद’ याचे एकच सामासिक रूप ‘चिदानंद’ आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा