महासराव
महासराव

जनगणना २०११ नुसार, महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत कितवे क्रमांकाचे राज्य ठरते?

पर्याय (Options):
a
चौथे
b
तिसरे
c
दुसरे
✓ योग्य उत्तर
d
पहिले
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील दुसरे क्रमांकाचे राज्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा