महासराव
महासराव

महाराष्ट्रात आज पर्यंतच्या कार्यकालात एकूण महिला मुख्यमंत्री किती?

पर्याय (Options):
a
1
b
2
c
यापैकी नाही
✓ योग्य उत्तर
d
3
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्रात आतापर्यंत कोणतीही महिला मुख्यमंत्री राहिली नाही, त्यामुळे उत्तर 'यापैकी नाही'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा