महासराव
महासराव

आरोग्य : आजार :: पाऊस : ?

पर्याय (Options):
a
पुर
b
हाहाकार
c
पाणी
d
दुष्काळ
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आरोग्य हे आजाराचे विरुद्ध आहे; पाऊस हे दुष्काळाचे विरुद्ध, म्हणून उत्तर दुष्काळ.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा