महासराव
महासराव

‘केसाने गळा कापणे’ या म्हणीचा अर्थ सांगा.

पर्याय (Options):
a
दमबाजी करणे
b
ठार मारणे
c
विश्वासघात करणे
✓ योग्य उत्तर
d
शत्रुत्व निर्माण करणे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'केसाने गळा कापणे' म्हणजे विश्वास ठेवलेल्या व्यक्तीचा विश्वासघात करणे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा