महासराव
महासराव

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगर पालिका आहेत?

पर्याय (Options):
a
मुंबई
b
पुणे
c
नागपूर
d
ठाणे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ठाणे जिल्ह्यात मुंबई, पनवेल, कल्याण व उल्हासनगर अशा चार महानगर पालिका आहेत

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा