महासराव
महासराव

२०१६ च्या रियो ऑलीम्पक मध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले?

पर्याय (Options):
a
सायना नेहवाल
b
साक्षी मलिक
✓ योग्य उत्तर
c
दीपा करमारकर
d
ललिता बाबर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०१६ रियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा पहिला पदक कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी जिंकला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔