महासराव
महासराव

९ कि.ग्रॅ. हापूस आंब्याची किंमत १४४० रु. आहे, तर २.५ कि.ग्रॅ. आंब्याची किंमत किती?

पर्याय (Options):
a
२५० रु.
b
७२० रु.
c
४०० रु.
✓ योग्य उत्तर
d
१६० रु.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
किंमत प्रति कि.ग्रॅ. =1440÷9=160 रुपये; 2.5 कि.ग्रॅ.×160=400 रुपये, म्हणून उत्तर 400 रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔