महासराव
महासराव

पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व ……. यांच्यात झाली.

पर्याय (Options):
a
मराठे
✓ योग्य उत्तर
b
मुघल
c
शिख
d
राजपूत
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पानिपतची तिसरी लढाई 1761 मध्ये अहमद शाह अब्दाली व मराठ्यांमध्ये झाली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा