महासराव
महासराव

मालीकेत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल? 2, 7, 14, 23, 34, …….,62

पर्याय (Options):
a
39
b
47
✓ योग्य उत्तर
c
45
d
38
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दिलेल्या मालिकेत फरक अनुक्रमे +५, +७, +९, +११, +१३, +१५ असा वाढतो. ३४ + १३ = ४७.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔