महासराव
महासराव

‘उंटावरचा शहाणा’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

पर्याय (Options):
a
खूप हुशार माणूस
b
मूर्खपणाचा सल्ला देणारा
✓ योग्य उत्तर
c
खुशामती माणूस
d
मूर्ख माणुस
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'उंटावरचा शहाणा' म्हणजे 'प्रत्यक्ष कामाची माहिती नसताना केवळ मूर्खपणाचा सल्ला देणारा मनुष्य'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा