महासराव
महासराव
📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Chandrapur District Police Recruitment Paper 2017

पोलीस भरती 2017 - Chandrapur District Police Recruitment Paper 2017 | 91 प्रश्न, 91 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

91 प्रश्न🏆91 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

91 प्रश्न समाविष्ट
Q1

‘कृष्णाकाठ’ हे कोणाचे आत्माचरित्र आहे?

a
प्र. के. अत्रे
b
वसंतदादा पाटील
c
यशवंतराव चव्हाण
d
मा. सा. कन्नमवार
🔗 प्रश्न पेज
Q2

‘आनंदवन’ सुरु करण्यापूर्वी बाबा आमटे कोणता व्यवसाय करीत होते?

a
गोपालन
b
शेती
c
वकीली
d
वैद्यकीय
🔗 प्रश्न पेज
Q3

चाईल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे?

a
101
b
1926
c
1098
d
102
🔗 प्रश्न पेज
Q4

PABLE = 169, MARBLE = 5689, PAMAR = ?

a
1589
b
16596
c
15668
d
16568
🔗 प्रश्न पेज
Q5

खालील अक्षरमालिकेत काही अक्षरे गाळली आहेत. गाळलेले अक्षर योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा. zxp_xz_xppxzzx_px_

a
pzpz
b
zpzp
c
pzpx
d
pzzp
🔗 प्रश्न पेज
Q6

विशेषनामाचे ……… होत नाही.

a
एकवचन
b
सामान्यनाम
c
अनेकवचन
d
बहुवचन
🔗 प्रश्न पेज
Q7

२१ ते ४० पर्यंतच्या संख्यांच्या दरम्यान सर्व मूळ संख्यांची सरासरी किती?

a
३०
b
४०
c
४२
d
३२
🔗 प्रश्न पेज
Q8

अयोग्य विधान निवडा?

a
अल्प सूचना प्रश्न १० दिवसांपेक्षा कमी कालावधीचे सूचना देवून विचारता येतात.
b
अतारांकित प्रश्नात पुरवणी प्रश्न विचारता येतात.
c
शून्यकाळ प्रश्नकाळ संपताच लगेचच सुरु होतो व तो सभागृहाचे नियमित कामकाज सुरु होईपर्यंत चालतो?
d
अतारांकित प्रश्नाचे उत्तर लिखित रुपात देतात.
🔗 प्रश्न पेज
Q9

पिंजारी या शब्दात पुढीलपैकी कोणता प्रत्यय आहे?

a
ई हा कर्तुवाचक प्रत्यय
b
आरी हा कर्तुवाचक प्रत्यय
c
री हा कर्तुवाचक प्रत्यय
d
आर हा कर्तुवाचक प्रत्यय
🔗 प्रश्न पेज
Q10

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने घेवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास ….. म्हणतात.

a
वर्ण
b
जोडाक्षर
c
व्दित्त
d
संयुक्त स्वर
🔗 प्रश्न पेज
Q11

GREAT = 102, THREAT = 144, तर 70 = ?

a
GTJ
b
HGI
c
GHT
d
EATH
🔗 प्रश्न पेज
Q12

एका रकमेचे २ वर्षाचे सरळव्याज १२० रुपये व चक्रवाढ व्याज १२६ रुपये आहे,तर व्याजाचा द.सा.द.शे. दर किती?

a
१२%
b
१०%
c
१५%
d
२०%
🔗 प्रश्न पेज
Q13

धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते?

a
यापैकी नाही
b
संयुक्त क्रियापद
c
अधिकरण
d
शक्य क्रियापद
🔗 प्रश्न पेज
Q14

पुढील चार विधानापैकी एका विधानात विशेषनाम सामान्य नामासारखे वापरले आहे, ते कोणते?

a
त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.
b
श्रीमंताना गर्व नसतो
c
या गावात बरेच नारद आहेत
d
विचार तुम्हाला काही प्रश्न असेल तर!
🔗 प्रश्न पेज
Q15

‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे लेखक कोण?

a
गोविंद पनसरे
b
शरद जोशी
c
डॉ. नरेंद्र दाभोळकर
d
आत्माराम भेंडे
🔗 प्रश्न पेज
Q16

BF = 25, CAP = 3116, MAP = 13116, तर RADIO = ?

a
181415
b
92496
c
1814915
d
91496
🔗 प्रश्न पेज
Q17

१, २, ३ हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार होतील?

a
१५
b
c
d
🔗 प्रश्न पेज
Q18

ज्यावेळी संसदेने विनियोजन विधेयकाद्वारे संमत केलेल्या एखाद्या खर्चाची रक्कम त्या वर्षासाठी अपुरी ठरते. तेव्हा कोणत्या अनुदानाची मागणी सरकार संसदेकडून करू शकते?

a
अनुपूरक अनुदान
b
अधिक अनुदान
c
अतिरिक्त अनुदान
d
पत अनुदान
🔗 प्रश्न पेज
Q19

इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?

a
वर्धा
b
वैनगंगा
c
इंद्रावती
d
पैनगंगा
🔗 प्रश्न पेज
Q20

पुढील चार विधानांपैकी एका विधानातील मुळची विशेषणे सामान्य नामासारखी वापरली आहेत?

a
आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली
b
सुंदर जग नकाशात दिसले
c
सध्या उन्हाळा जाणवत आहे
d
मुलांनी वर्गात दंगा करू नये
🔗 प्रश्न पेज
Q21

सातव्या वेतन आयोगाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली?

a
न्या. अभय ओग
b
न्या. वाय. व्ही. चंद्रचूड
c
न्या. ए. के. माथूर
d
न्या. जे. एस. खेहर
🔗 प्रश्न पेज
Q22

FOREST = 3428, FOSTER = 3824 तर ESTER = ?

a
2284
b
2428
c
2824
d
2842
🔗 प्रश्न पेज
Q23

खालील संख्यामालिका पूर्ण करा. 4, 3, 12, 9, 36, 81, ?

a
72
b
108
c
124
d
64
🔗 प्रश्न पेज
Q24

एका भाषेत TABLECLOCK 1 2 3 4 5 6 7 8 दुसऱ्या भाषेत CALCULATOR 1 2 3 1 4 1 2 5 6 7 तर पहिल्या भाषेतील CLOB दुसऱ्या भाषेत कसा लिहावा?

a
RYOA
b
OURL
c
LORC
d
ORTC
🔗 प्रश्न पेज
Q25

‘अर्णाय दोष परिहार समाज’ ची स्थापना कोणी केली?

a
शिवराम जांनबा कांबळे
b
गोपाळ बाबा वलंगकर
c
स्वामी दयानंद सरस्वती
d
अण्णाभाऊ साठे
🔗 प्रश्न पेज
Q26

0.000000038 x 10 x = 3.8 तर x =?

a
यापैकी नाही
b
4
c
8
d
-8
🔗 प्रश्न पेज
Q27

खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

a
३८,९८९८६२
b
३८२.०९९९
c
३८२.१००
d
३८२.९९
🔗 प्रश्न पेज
Q28

शरीराचे उर्जागृह म्हणून कोण काम करते?

a
कर्बोदके
b
जीवनसत्वे
c
स्निग्ध पदार्थ
d
न्यूक्लिक आम्ल
🔗 प्रश्न पेज
Q29

दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. आज्ञेवरहुकूम

a
संबंधवाचक
b
योग्यतावाचक
c
हेतूवाचक
d
भागवाचक
🔗 प्रश्न पेज
Q30

खालील अंकमालिकेत काही अंक गाळलेले आहेत. गाळलेले अंक योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा. __989_9_98_89

a
89898
b
98989
c
88998
d
98889
🔗 प्रश्न पेज
Q31

नमूद केलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत?

a
११
b
यापैकी नाही
c
१०
d
🔗 प्रश्न पेज
Q32

कोण काय करणार आहे माझे? या विधानातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे?

a
आगतिकता
b
विलक्षणपणा
c
तुच्छता
d
आश्चर्य
🔗 प्रश्न पेज
Q33

राम बाजारात चालत होता, त्याला तेथे जाणारा मनुष्य त्याच्या पत्नी व ३ मुलांसह व त्याच्या ७ बहिणींसह भेटला, प्रत्येक बहिणीकडे २ बाळ होते. त्यात एकूण ८ मुले व ६ मुली होत्या. तर स्त्री-पुरुष व मुले मिळून किती लोक बाजारात होते?

a
२७
b
२६
c
२५
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q34

अशी लहानात लहान संख्या शोधून काढा कि जिला १५ ने भागल्यास बाकी ५ उरते, २१ ने भागल्यास बाकी ११ उरते व २८ ने भागल्यास बाकी १८ उरते?

a
२००
b
८३०
c
२१
d
४१०
🔗 प्रश्न पेज
Q35

मीरा कोसंबी यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले आहे?

a
अर्थशास्त्र
b
विकास आमटे
c
प्रकाश आमटे
d
समाजशास्त्र
🔗 प्रश्न पेज
Q36

इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करणाऱ्या नवीन प्रकारास काय म्हणतात?

a
कर्मकर्तरी
b
समापनकर्मणी
c
मनोवेधक
d
पुरुषकर्मणी
🔗 प्रश्न पेज
Q37

१ ते १०० पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?

a
यापैकी नाही
b
२६
c
२४
d
२३
🔗 प्रश्न पेज
Q38

कालदर्शक, आवृत्तीदर्शक, सातत्यदर्शक हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत?

a
रितीवाचक
b
विशेषण
c
कालवाचक
d
स्थलवाचक
🔗 प्रश्न पेज
Q39

भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे?

a
यापैकी नाही
b
लॉर्ड आयर्विन
c
लॉर्ड कर्झन
d
लॉर्ड मेकॉले
🔗 प्रश्न पेज
Q40

‘अंगारमळा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

a
विकास आमटे
b
शरद जोशी
c
बाबा आमटे
d
प्रकाश आमटे
🔗 प्रश्न पेज
Q41

खालील मालिकेत समावेश होऊ शकत नसलेली संख्या ओळखा. 180,154,130,108,88,78

a
78
b
88
c
108
d
130
🔗 प्रश्न पेज
Q42

या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल?

a
5/11
b
8/15
c
4/7
d
7/13
🔗 प्रश्न पेज
Q43

एका व्यक्तीला एक खड्डा खोदण्यासाठी एक दिवस लागतो तर त्याच आकाराचे १०० खड्डे खोदण्यासाठी १०० व्यक्तींना किती दिवस लागतील?

a
१०
b
१०००
c
d
१००
🔗 प्रश्न पेज
Q44

गटात न बसणारा शब्द ओळखा.

a
थोडासुद्ध
b
खाली बसणे
c
यंदापेक्षा
d
जाण्यापेक्षा
🔗 प्रश्न पेज
Q45

एक रेडीओ १४४० रुपयास विकल्यास १०% तोटा होतो तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडीओ विकावा म्हणजे १०% नफा होईल?

a
३२० रुपये
b
३०० रुपये
c
२७५ रुपये
d
२८० रुपये
🔗 प्रश्न पेज
Q46

खालील संख्यामालिकेतील गटात न बसणारे पद ओळखा. 80,16,4,4/3,2/4,2/3

a
16
b
4/3
c
2/4
d
2/3
🔗 प्रश्न पेज
Q47

वडिलांचे आजचे वय हे मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा ३ वर्षांनी जास्त आहे. आणखी ३ वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा १० ने अधिक असेल तर वडिलांचे आजचे वय किती?

a
३०
b
३१
c
३२
d
३३
🔗 प्रश्न पेज
Q48

क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो?

a
महाप्राण
b
संयुक्त व्यंजन
c
स्वर
d
मूलध्वनी
🔗 प्रश्न पेज
Q49

एका संख्येमध्ये ८ मिळवून ७ ने भाग दिला, तर उत्तर ९ येते, त्याच संख्येमधून ६ वजा करुन ७ ने भाग दिला, तर उत्तर ७ येते, तर ती संख्या कोणती?

a
५५
b
४४
c
३३
d
66
🔗 प्रश्न पेज
Q50

एका सांकेतिक भाषेत ENGLISH हा शब्द FGNILHS असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत SELFISH हा शब्द कसा लिहिला जाईल?

a
RLEIFHS
b
TLEIFHS
c
ILEFIHS
d
TLEIFSH
🔗 प्रश्न पेज
Q51

माधवकडे तीन घड्याळ आहेत. प्रत्येक घडाळ्यातील आलार्म अनुक्रमे १२, १५, १८ मिनिटांनी वाजतात. तर सकाळी ७ वाजता तीनही आलार्म एकाच वेळी वाजले असतील तर पुन्हा तीनही आलार्म किती वाजता एकाच वेळी वाजतील?

a
११am
b
१०am
c
१am
d
९am
🔗 प्रश्न पेज
Q52

163, 190, 219, 250, ?

a
289
b
283
c
293
d
295
🔗 प्रश्न पेज
Q53

पुढील चार वाक्यापैकी रिती वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा.

a
मी प्रयोग करीत आहे
b
मी प्रयोग केला आहे
c
मी प्रयोग करीत असतो
d
मी प्रयोग करतो
🔗 प्रश्न पेज
Q54

५ वर्षापूर्वीचे योगेश व महेश यांच्या वयाचे गुणोत्तर ४:५ होते. आज योगेशचे वय २१ वर्ष असल्यास आणखी ३ वर्षानंतर महेशचे वय किती?

a
२४ वर्षे
b
२५ वर्षे
c
२० वर्षे
d
२८ वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q55

खालीलपैकी स्वरसंधीचा सामासिक शब्द कोणता?

a
सच्चरित्र
b
उच्छेद
c
षड्रिपू
d
मुनीच्छा
🔗 प्रश्न पेज
Q56

क्, ख्, ……., भ्, म्

a
उष्मे
b
अर्धस्वर
c
स्पर्श व्यंजने
d
अल्पप्रमाण
🔗 प्रश्न पेज
Q57

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत झाला?

a
१९६१
b
१९६१
c
१९६२
d
१९६०
🔗 प्रश्न पेज
Q58

महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण?

a
मा. सा. कन्नमवार
b
वसंतदादा पाटील
c
वसंतराव नाईक
d
यशवंतराव चव्हाण
🔗 प्रश्न पेज
Q59

खालील समीकरण योग्य ठरविण्यासाठी योग्य ठिकाणी कंस घाला. 7 * 3 + 4 + 2 – 5 = 58

a
7*3+(4+2-5)=58
b
7*(3+4+2+-5=58
c
7*(3+4)+2-5=58
d
7*(3+4+2)-5=58
🔗 प्रश्न पेज
Q60

8 : 32 :: 12 : ?

a
72
b
44
c
58
d
71
🔗 प्रश्न पेज
Q61

अव्ययसाधित विशेषण असलेले विधान पर्यायी उत्तरात कोणते आहे?

a
बोलक्या बाहुल्यांचा खेळ सर्वांनाच आवडतो
b
ते गव्हाचे पोते पुढच्या माळीत ठेव
c
आज तुम्ही कोणत्या गावाला जाणार?
d
बनारसी बोरे रसाळ असतात
🔗 प्रश्न पेज
Q62

एका शेतात ४/५ भागाची किंमत ४२००० आहे, तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल?

a
५२५००
b
५३०००
c
५००००
d
५४,५००
🔗 प्रश्न पेज
Q63

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी कधीपासून अंमलात आली?

a
१ जानेवारी २०१५
b
१ जानेवारी २०१६
c
१ एप्रिल २०१५
d
१५ ऑगस्ट २०१५
🔗 प्रश्न पेज
Q64

एका वस्तूची २०% किंमत कमी केल्यास तिचा खप २०% ने वाढतो. तर एकूण व्यवहारात नफा किंवा तोटा किती?

a
४ टक्के तोटा
b
२० टक्के नफा
c
२० टक्के तोटा
d
४ टक्के नफा
🔗 प्रश्न पेज
Q65

१९२० मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान कोणते?

a
कोल्हापूर
b
जयपूर
c
बडोदा
d
त्रावणकोर-कोची
🔗 प्रश्न पेज
Q66

abcxf_ab_ _fv_bc

a
vcxa
b
vxac
c
vcax
d
vcaf
🔗 प्रश्न पेज
Q67

माणिकगढ किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

a
जिवती
b
गोंडपिपरी
c
राजुरा
d
कोरपना
🔗 प्रश्न पेज
Q68

४ ने पूर्ण भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत?

a
२२०
b
२२५
c
२२८
d
२२४
🔗 प्रश्न पेज
Q69

खालीलपैकी व्यंजनसंधीचा सामासिक शब्द कोणता?

a
तेजोनिधी
b
दिगंबर
c
उमेश
d
देवालय
🔗 प्रश्न पेज
Q70

एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास काय म्हणतात?

a
स्वरात संधी
b
व्यंजनसंधी
c
विसर्ग संधी
d
स्वरसंधी
🔗 प्रश्न पेज
Q71

‘निष्फळ’ या शब्दाचा अचूक विग्रह कोणता?

a
निशा+फळ
b
निः+फळ
c
नी+फळ
d
नि+फळ
🔗 प्रश्न पेज
Q72

‘विद्यार्थी’ या शब्दाचा संधीप्रकार कोणता?

a
विसर्गसंधी
b
व्यंजनसंधी
c
स्वरसंधी
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q73

पार्श्वनाथांनी पुढीलपैकी कोणते तत्व सांगितलेले नाही?

a
अहिंसा
b
सत्य
c
अपरिग्रह
d
उपवास
🔗 प्रश्न पेज
Q74

य्, व्, र् या अक्षराबद्दल अनुक्रमे इ, उ, त्र आल्यास काय होईल?

a
आदेश
b
प्रचिती
c
संप्रसारण
d
यणोदेश
🔗 प्रश्न पेज
Q75

त्या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. या वाक्यातील वर्ग ओळखा.

a
आम्ही येथे जमलेले
b
त्या कृत्याबद्दल मनपूर्वक
c
आपले अभिनंदन
d
येथे जमलेले सर्व लोक
🔗 प्रश्न पेज
Q76

५/७ मध्ये किती मिळवावे म्हणजे ७/५ येईल?

a
१३/३५
b
१९/३५
c
१२/३५
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q77

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

a
सतीश माथूर
b
रश्मी शुक्ला
c
राकेश मारिया
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q78

स्वरांच्या प्रकारानुसार योग्य उत्तरे लिहा. संयुक्त स्वर - ऐ

a
आ+इ
b
अ+ऊ
c
अ+इ
d
आ+उ
🔗 प्रश्न पेज
Q79

53 : 38 :: 62 : ?

a
70
b
52
c
50
d
74
🔗 प्रश्न पेज
Q80

पुढील पदांची चढत्या श्रेणीत मांडणी करा. अ. हवालदार ब. नाईक क. शिपाई ड. निरीक्षक

a
क,अ,ब,ड
b
क,ब,अ,ड
c
क,अ,ब,ड
d
ब,क,अ,ड
🔗 प्रश्न पेज
Q81

बालकांवरील अन्याय, अत्याचाराची तक्रार थेट बालहक्क संरक्षण आयोगाकडे करता येण्यासाठी कोणते मोबाईल अॅप सुरु केलेले आहे?

a
बचपन
b
प्रथम
c
मासूम
d
चिराग
🔗 प्रश्न पेज
Q82

ए व बी हे दोघे मिळून एक काम १६ दिवसात पूर्ण करू शकतात, तर ए हा एकटा याच कामाला २४ दिवसात पूर्ण करू शकतो. तर बी याला याच कामाला किती दिवस लागतील?

a
१२
b
३०
c
४८
d
२४
🔗 प्रश्न पेज
Q83

१ ते १५८ नैसर्गिक संख्यांची सरासरी हि १ ते ७८ या नैसर्गिक संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने अधिक आहे?

a
79.५
b
४०
c
३९.५
d
२०
🔗 प्रश्न पेज
Q84

चुकीची जोडी ओळखा.

a
अॅटाॅल भित्तीका - लक्षव्दिप बेट समूह
b
प्लॅटफॉर्म भित्तीका - पाल्क उपसागर
c
पलॅटफॉर्म भित्तीका - कच्छचे आखात
d
फ्रिजिंग भित्तीकर - मन्नारचे आखात
🔗 प्रश्न पेज
Q85

भाववाचक नामे हि कधी-कधी …….. कार्य करतात.

a
विशेषनामाचे
b
क्रियापदाचे
c
सर्वनामाचे
d
धातूसाधीताचे
🔗 प्रश्न पेज
Q86

NATO : REXS :: ? : VEMP प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

a
MAIL
b
RAIL
c
TRAL
d
GAIL
🔗 प्रश्न पेज
Q87

पिकांच्या आधारभूत किंमती कोण जाहीर करते?

a
शेतमाल किंमती समिती
b
केंद्रीय खर्च व मूल्य आयोग
c
भारतीय अन्न महामंडळ
d
केंद्रीय कृषी मंत्रालय
🔗 प्रश्न पेज
Q88

मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत?

a
८४
b
१२
c
४८
d
३२
🔗 प्रश्न पेज
Q89

2 + 4 + 6 + ……….. 54 = ?

a
829
b
841
c
500
d
756
🔗 प्रश्न पेज
Q90

कंसातील रिकाम्या जागी कोणता शब्द लिहाल? 54(FADE)16, 54,(……..)98

a
FEAC
b
CAFE
c
HIDE
d
HELP
🔗 प्रश्न पेज
Q91

महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पूल कोठे आहे?

a
सिरोंचा
b
परभणी
c
नाशिक
d
नांदेड
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह