महासराव
महासराव

अयोग्य विधान निवडा?

पर्याय (Options):
a
अल्प सूचना प्रश्न १० दिवसांपेक्षा कमी कालावधीचे सूचना देवून विचारता येतात.
b
अतारांकित प्रश्नात पुरवणी प्रश्न विचारता येतात.
✓ योग्य उत्तर
c
शून्यकाळ प्रश्नकाळ संपताच लगेचच सुरु होतो व तो सभागृहाचे नियमित कामकाज सुरु होईपर्यंत चालतो?
d
अतारांकित प्रश्नाचे उत्तर लिखित रुपात देतात.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
इमॅन्युअल मॅक्रोन हे centrist to left या विचारसरणीचे असून ते उदारमतवादी गटाचे प्रतिनिधित्व करतात .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔