महासराव
महासराव

पिंजारी या शब्दात पुढीलपैकी कोणता प्रत्यय आहे?

पर्याय (Options):
a
ई हा कर्तुवाचक प्रत्यय
b
आरी हा कर्तुवाचक प्रत्यय
✓ योग्य उत्तर
c
री हा कर्तुवाचक प्रत्यय
d
आर हा कर्तुवाचक प्रत्यय
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शब्दसिद्धी प्रत्यय विचार: 'पिंजणे' या मराठी धातूपासून कापूस पिंजणारा या अर्थाने 'आरी' हा कर्तृवाचक प्रत्यय लागून 'पिंजारी' हा शब्द तयार होतो. पर्याय (B) 'आरी हा कर्तुवाचक प्रत्यय' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा