महासराव
महासराव

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने घेवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास ….. म्हणतात.

पर्याय (Options):
a
वर्ण
b
जोडाक्षर
✓ योग्य उत्तर
c
व्दित्त
d
संयुक्त स्वर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी स्वर मिसळल्यास तयार होणाऱ्या अक्षरास 'जोडाक्षर' म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा