महासराव
महासराव

खालीलपैकी स्वरसंधीचा सामासिक शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
सच्चरित्र
b
उच्छेद
c
षड्रिपू
d
मुनीच्छा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुनि + इच्छा = मुनीच्छा (इ + इ = ई; दोन ऱ्हस्व स्वर एकत्र येऊन दीर्घ स्वर बनल्याने हा स्वरसंधीचा सामासिक शब्द आहे).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा