महासराव
महासराव

क्, ख्, ……., भ्, म्

पर्याय (Options):
a
उष्मे
b
अर्धस्वर
c
स्पर्श व्यंजने
✓ योग्य उत्तर
d
अल्पप्रमाण
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्, ख्, ग्, घ्, ङ्, च्, छ्, ज्, झ्, ञ्, ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, त्, थ्, द्, ध्, न्, प्, फ्, ब्, भ्, म् यांना स्पर्श व्यंजने म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा