महासराव
महासराव

५ वर्षापूर्वीचे योगेश व महेश यांच्या वयाचे गुणोत्तर ४:५ होते. आज योगेशचे वय २१ वर्ष असल्यास आणखी ३ वर्षानंतर महेशचे वय किती?

पर्याय (Options):
a
२४ वर्षे
b
२५ वर्षे
c
२० वर्षे
d
२८ वर्षे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
५ वर्षांपूर्वी योगेशचा वय ४k, महेशचा ५k; आज योगेश २१ → ४k=१६ → k=४, महेशचा वय ५k=२०, आज २५, ३ वर्षांनंतर २८

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔