महासराव
महासराव

पुढील चार विधानांपैकी एका विधानातील मुळची विशेषणे सामान्य नामासारखी वापरली आहेत?

पर्याय (Options):
a
आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली
b
सुंदर जग नकाशात दिसले
✓ योग्य उत्तर
c
सध्या उन्हाळा जाणवत आहे
d
मुलांनी वर्गात दंगा करू नये
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या विधानात विशेषणाचा उपयोग नामासारखा केला गेला आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा