महासराव
महासराव

एका संख्येमध्ये ८ मिळवून ७ ने भाग दिला, तर उत्तर ९ येते, त्याच संख्येमधून ६ वजा करुन ७ ने भाग दिला, तर उत्तर ७ येते, तर ती संख्या कोणती?

पर्याय (Options):
a
५५
✓ योग्य उत्तर
b
४४
c
३३
d
66
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
(N+8)/7=9 ⇒ N=55; तपासता (55‑6)/7=7, म्हणून संख्या 55 आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔