महासराव
महासराव

एक रेडीओ १४४० रुपयास विकल्यास १०% तोटा होतो तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडीओ विकावा म्हणजे १०% नफा होईल?

पर्याय (Options):
a
३२० रुपये
✓ योग्य उत्तर
b
३०० रुपये
c
२७५ रुपये
d
२८० रुपये
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
खरेदी किंमत = १४४० ÷ ०.९ = १६०० रु. १०% नफ्यासाठी विक्री किंमत = १६०० × १.१ = १७६० रु. जास्तीची रक्कम = १७६० - १४४० = ३२० रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔