महासराव
महासराव

खालील समीकरण योग्य ठरविण्यासाठी योग्य ठिकाणी कंस घाला. 7 * 3 + 4 + 2 – 5 = 58

पर्याय (Options):
a
7*3+(4+2-5)=58
b
7*(3+4+2+-5=58
c
7*(3+4)+2-5=58
d
7*(3+4+2)-5=58
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
7*(3+4+2)-5 = 7*9 - 5 = 63 - 5 = 58, म्हणून पर्याय D योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔