महासराव
महासराव

महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण?

पर्याय (Options):
a
मा. सा. कन्नमवार
✓ योग्य उत्तर
b
वसंतदादा पाटील
c
वसंतराव नाईक
d
यशवंतराव चव्हाण
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि दुसरे मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा