महासराव
महासराव

वडिलांचे आजचे वय हे मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा ३ वर्षांनी जास्त आहे. आणखी ३ वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा १० ने अधिक असेल तर वडिलांचे आजचे वय किती?

पर्याय (Options):
a
३०
b
३१
c
३२
d
३३
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुलाचे वय x; वडिलांचे आजचे वय 3x+3. तीन वर्षांनी 3x+6 = 2(x+3)+10 ⇒ x=10, वडिलांचे वय 33 वर्ष.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔