महासराव
महासराव

कालदर्शक, आवृत्तीदर्शक, सातत्यदर्शक हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत?

पर्याय (Options):
a
रितीवाचक
b
विशेषण
c
कालवाचक
✓ योग्य उत्तर
d
स्थलवाचक
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कालदर्शक, आवृत्तीदर्शक व सातत्यदर्शक हे अव्यय कालाचे वर्णन करतात, त्यामुळे ते 'कालवाचक' अव्ययाचे प्रकार आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा