महासराव
महासराव

‘कृष्णाकाठ’ हे कोणाचे आत्माचरित्र आहे?

पर्याय (Options):
a
प्र. के. अत्रे
b
वसंतदादा पाटील
c
यशवंतराव चव्हाण
✓ योग्य उत्तर
d
मा. सा. कन्नमवार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘कृष्णाकाठ’ हे यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा