राम बाजारात चालत होता, त्याला तेथे जाणारा मनुष्य त्याच्या पत्नी व ३ मुलांसह व त्याच्या ७ बहिणींसह भेटला, प्रत्येक बहिणीकडे २ बाळ होते. त्यात एकूण ८ मुले व ६ मुली होत्या. तर स्त्री-पुरुष व मुले मिळून किती लोक बाजारात होते?
कोण काय करणार आहे माझे? या विधानातील कोण हे सर्वनाम कोणती भा...
अशी लहानात लहान संख्या शोधून काढा कि जिला १५ ने भागल्यास बाक...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Chandrapur District Police Recruitment Paper 2017 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?
रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये 85000 ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण 4: 8: 5 असेल, तर बैलाची किंमत किती ?
एका आयाताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सें.मी. आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
एका वर्तुळाचा परीघ 176 सें.मी. असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
(m 2 +18)/9 = 3 तर m = ?
एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. असून तो 18500 रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली ?
📚 मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?