महासराव
महासराव

अशी लहानात लहान संख्या शोधून काढा कि जिला १५ ने भागल्यास बाकी ५ उरते, २१ ने भागल्यास बाकी ११ उरते व २८ ने भागल्यास बाकी १८ उरते?

पर्याय (Options):
a
२००
b
८३०
c
२१
d
४१०
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१५, २१ व २८ यांच्या ल.सा.वि. (LCM) ४२० मधून १० वजा केल्यास ४१० येते, जी दिलेल्या सर्व अटी पूर्ण करणारी लहानात लहान संख्या आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔