महासराव
महासराव

माधवकडे तीन घड्याळ आहेत. प्रत्येक घडाळ्यातील आलार्म अनुक्रमे १२, १५, १८ मिनिटांनी वाजतात. तर सकाळी ७ वाजता तीनही आलार्म एकाच वेळी वाजले असतील तर पुन्हा तीनही आलार्म किती वाजता एकाच वेळी वाजतील?

पर्याय (Options):
a
११am
b
१०am
✓ योग्य उत्तर
c
१am
d
९am
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अलार्मचे अंतर 12, 15, 18 मिनिट; LCM = 180 मिनिट = 3 तास; 7 am नंतर 10 am ला पुन्हा एकत्र वाजतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔