महासराव
महासराव

‘विद्यार्थी’ या शब्दाचा संधीप्रकार कोणता?

पर्याय (Options):
a
विसर्गसंधी
b
व्यंजनसंधी
c
स्वरसंधी
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विद्या + अर्थी = विद्यार्थी (आ + अ = आ; दोन सजातीय स्वर एकत्र येऊन दीर्घ स्वर बनल्याने हा स्वरसंधीचा प्रकार आहे).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा