महासराव
महासराव

एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास काय म्हणतात?

पर्याय (Options):
a
स्वरात संधी
b
व्यंजनसंधी
c
विसर्ग संधी
✓ योग्य उत्तर
d
स्वरसंधी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पहिला वर्ण विसर्ग व पुढील वर्ण स्वर किंवा व्यंजन असल्यास त्या संधीस 'विसर्ग संधी' म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा