महासराव
महासराव

एका व्यक्तीला एक खड्डा खोदण्यासाठी एक दिवस लागतो तर त्याच आकाराचे १०० खड्डे खोदण्यासाठी १०० व्यक्तींना किती दिवस लागतील?

पर्याय (Options):
a
१०
b
१०००
c
✓ योग्य उत्तर
d
१००
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एक व्यक्तीला एक खड्डा एक दिवस, तर 100 व्यक्ती 100 खड्डेही एकाच दिवसात पूर्ण करतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा