अक्षांश–रेखांश, पृथ्वीची गती, वेळ व नकाशावाचन प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC Group B / Rajyaseva)

अक्षांश–रेखांश, पृथ्वीची गती, वेळ व नकाशावाचन या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 3•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 3 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025अक्षांश–रेखांश, पृथ्वीची गती, वेळ व नकाशावाचन
प्रश्न पहा ➔
कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते ?
The Tropic of Cancer is going through which States of India?
a
गुजरात - मध्य प्रदेश - त्रिपुरा - मिझोराम
Gujarat - Madhya Pradesh - Tripura - Mizoram
b
गुजरात - महाराष्ट्र - पश्चिम बंगाल - त्रिपुरा
Gujarat - Maharashtra - West Bengal - Tripura
c
महाराष्ट्र - बिहार - पश्चिम बंगाल - मिझोराम
Maharashtra - Bihar - West Bengal - Mizoram
d
गुजरात - बिहार - त्रिपुरा - पश्चिम बंगाल
Gujarat - Bihar - Tripura - West Bengal
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026अक्षांश–रेखांश, पृथ्वीची गती, वेळ व नकाशावाचन
प्रश्न पहा ➔

कालमापन प्रक्रियेमध्ये 'कालांतर संस्कार' ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते ?
(a) लीप इयर
(b) अधिक मास
(c) क्षय मास
(d) तिथी वृद्धी-लोप

For what the process of 'Time Lapse Analysis' (Kalaantar Sanskar) is used in the time measurement process ?
(a) Leap Year
(b) Adhik Mass
(c) Kshay Mass
(d) Tithi Vridhhi - lope

a
(b) आणि (c)
(b) and (c)
b
(c) आणि (d)
(c) and (d)
c
फक्त (a)
Only (a)
d
(a), (b), (c), (d)
(a), (b), (c), (d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025अक्षांश–रेखांश, पृथ्वीची गती, वेळ व नकाशावाचन
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते विधान / विधाने अचूक नाहीत ?
अ. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30° अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात.
ब. उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 कि.मी. आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो.
क. उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 कि.मी. आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो.
ड. उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने वाहतात.

Which one of the following statements is/are not correct?
a. Tropical cyclones are formed in the 30° Latitude region North and South of the equator.
b. The diameter of a tropical cyclone can range from 300 to 1500 km and even more.
c. Tropical cyclones can have wind speed of 50 to 60 km per hour and even more.
d. Tropical cyclones flow clockwise direction in the Northern hemisphere.

a
फक्त अ
Only a
b
फक्त ब आणि क
Only b and c
c
फक्त ड
Only d
d
फक्त ब आणि ड
Only b and d
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.