खालीलपैकी कोणते विधान / विधाने अचूक नाहीत ?
अ. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30° अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात.
ब. उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 कि.मी. आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो.
क. उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 कि.मी. आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो.
ड. उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने वाहतात.

Which one of the following statements is/are not correct?
a. Tropical cyclones are formed in the 30° Latitude region North and South of the equator.
b. The diameter of a tropical cyclone can range from 300 to 1500 km and even more.
c. Tropical cyclones can have wind speed of 50 to 60 km per hour and even more.
d. Tropical cyclones flow clockwise direction in the Northern hemisphere.
योग्य उत्तर पर्याय ३ (C) (फक्त ड) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• घूर्णन दिशा: कोरिऑलिस बलामुळे उत्तर गोलार्धात उष्णकटिबंधीय चक्रीवादळे (आवर्त) घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने (Anti-clockwise) फिरतात, काट्याच्या दिशेने नाही. त्यामुळे विधान ड हे चुकीचे/अचूक नाही.
• दक्षिण गोलार्ध: दक्षिण गोलार्धात चक्रीवादळे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने (Clockwise) वाहतात.
• विधाने अ, ब, क:** आवर्ताची स्थाने, व्यास व वाऱ्याच्या वेगाबाबत भौगोलिकदृष्ट्या अचूक आहेत.
The correct answer is Option C (Only d).
Key Points:
• Coriolis Force Direction: In the Northern Hemisphere, tropical cyclones rotate Anti-clockwise (Counter-clockwise), NOT clockwise. Hence Statement (d) is INCORRECT.
• Southern Hemisphere: Cyclones rotate clockwise in Southern Hemisphere due to Coriolis effect.
• Statements a, b, c:** Represent standard geographical parameters regarding formation range, diameter, and wind velocities.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अक्षांश–रेखांश, पृथ्वीची गती, वेळ व नकाशावाचन' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्...
खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत ? अ. झेलम...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Prelims 2025 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔फाईव्ह आईज, या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो ?
(a) अमेरिका
(b) ब्रिटन
(c) न्युझीलंड
(d) ऑस्ट्रेलिया
(e) फ्रान्स
(f) जर्मनी
एम.एस. स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा.
(a) ते तमिळनाडु येथील रहिवासी होते.
(b) त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले होते.
(c) ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते.
(d) ते काहीकाळ राज्यसभेचे सदस्य होते.
(e) त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता.
महिला आरक्षण विधेयक 2023, संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या.
(a) नारीशक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 (एकशे अठ्ठावीसावे घटनादुरुस्ती विधेयक) म्हणून संसदेत सादर करण्यात आले.
(b) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केले.
(c) या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या 30% जागा महिलांना देण्यात येणार आहेत.
(d) नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे.
वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा.
(a) ही योजना जून, 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती.
(b) या योजनेचा मुख्य हेतु हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, हा आहे.
(c) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर ₹ 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
(d) 33 केव्ही उपकेंद्रापासून 10 कि.मी. पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जातात.
खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा :
(a) डॉ. नितीन करमाळकर समिती - (i) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी
(b) नितीन करीर समिती - (ii) महाराष्ट्र भुषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधी
(c) सुनिल पवार समिती - (iii) कांद्याचे दर का कोसळतात, याचा अभ्यास करण्यासाठी
(d) डॉ. के. कस्तुरीरंगन समिती - (iv) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पुर्वप्राथमिक ते पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी
अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री संपुर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे. या योजनेचे/ची प्राथमिक उद्दिष्ट/ष्टे कोणती ?
📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔फाईव्ह आईज, या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो ?