MPSC Rajyaseva Prelims GS Paper 1 Question Paper 2025 with Answers
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 - सामान्य अध्ययन (GS Paper 1) अधिकृत प्रश्नपत्रिका. सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे व सविस्तर स्पष्टीकरणासह संपूर्ण सराव.
परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)
वर्ष 2025| परीक्षा (Exam) | MPSC राज्यसेवा (Civil Services) |
|---|---|
| संवर्ग / पदे (Cadre / Posts) | उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार (वर्ग १ व २) |
| परीक्षा वर्ष (Exam Year) | 2025 (२०२५) |
| एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks) | 100 प्रश्न (100 गुण) |
| परीक्षेचा कालावधी (Duration) | 60 मिनिटे |
| नकारात्मक गुण (Negative Marking) | १/४ (०.२५ गुण वजा) |
| परीक्षेचे माध्यम (Language) | मराठी / English |
| उत्तरतालिका (Answer Key) | अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key) |
| सराव व डाऊनलोड (Practice & PDF) | मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड |
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट'जातीभेद विवेकसार' हे पुस्तक यांनी लिहीले.
पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते ?
अ. पंडित नेहरू व चाऊ-एन-लाय
ब. पंडित नेहरू व डॉ. सन-यत-सेन
क. इंदिरा गांधी व माओ-त्से-तुंग
ड. पंडित नेहरू व माओ-त्से-तुंग

Who were the Prime Ministers of India and China while accepting the Panchashil Principles ?
A. Pandit Nehru and Zhou Enlaay
B. Pandit Nehru and Dr. San-Yat-Sen
C. Indira Gandhi and Mao-Tse-Tung
D. Pandit Nehru and Mao-Tse-Tung
'विधवा वपन अनाचार' हे पुस्तक यांनी लिहीले.
11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने नाकारण्यासाठी ठराव पारीत केला.
मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन कौन्सिल ॲक्ट, 1909 च्या द्वारे _____ केल्या.
ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!
सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.
"सुधारकांना आपले आईवडील, पत्नी, मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो." हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाज सुधारक _____ येथील होते.
पुढील राजे व त्यांची राजघराणी यांच्या जोड्या जुळवा.
अ. अपराजीत - I. पल्लव
ब. आदित्य - I - II. चोळ
क. विजयालय - III. चोळ राज घराण्याचा संस्थापक
ड. भोज - I - IV. गुर्जर
पुढील राजे व त्यांची राजघराणी यांच्या जोड्या जुळवा.
अ. अपराजीत - I. पल्लव
ब. आदित्य - I - II. चोळ
क. विजयालय - III. चोळ राज घराण्याचा संस्थापक
ड. भोज - I - IV. गुर्जर
Match the following Kings and their dynasties.
A. Aparajita - I. Pallava
B. Aditya - I - II. Chola
C. Vijayalaya - III. Founder of Chola dynasty
D. Bhoja - I - IV. Gurjara
खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती ?
अ. विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने 'अमुक्तमाल्यदा' हा काव्य ग्रंथ लिहला.
ब. 'आंध्र भोज', 'अभिनव भोज' असे या राजास संबोधने जात असे.
क. पेद्दना हा महान तेलगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता.
ड. कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता.

Which of the following statements are correct about Krishnadevaraya ?
a. Ruler of Vijayanagar Empire Krishnadevaraya wrote 'Amuktamalyada' epic poem.
b. Took title as 'Andhra Bhoja', 'Abhinava Bhoja'.
c. Peddana was a prominent Telugu poet in the court of Krishnadevaraya.
d. Krishnadevaraya was from Sangama dynasty.
_____ या समाजाचे सदस्य होण्यासाठी; "व्यक्तीला, ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते".
मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांच्या अचूक जोड्या जुळवा.
अ. हद्द - i. जशास तसे
ब. ताझीर - ii. मानहानी, धिंड काढणे
क. किस्सास - iii. ताकीद, समज वा हद्दपार
ड. तशहीर - iv. मृत्युदंड, हातपाय तोडणे

Match the correct pairs of punishment and forms of punishment in the Mughal Judicial System.
a. Hadd - i. Tit for Tat
b. Tazir - ii. Defamation, to expose to disgrace
c. Qisas - iii. Warning, admonish or banishment
d. Tashir - iv. Death penalty, amputation
सर्व MPSC PYQ — Solutions & PDF
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
बॅ. चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या चार प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले ?
हैदराबाद संस्थान विलीनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनेंट जनरल कोण होते ?
मुघल बादशहा अकबराने इ. स. 1584 मध्ये "खान-ए-खानान" ही पदवी कोणाला दिली होती ?
सन 1877 मध्ये भरलेल्या 'महान दिल्ली दरबाराचे' वर्णन 'भारतीय संसद' म्हणून कोणी केले ?
'दिवाण-ए-अमीर-ए-कोही' नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले ?
कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते ?
योग्य जोड्या लावा.
जीवावरण राखीव क्षेत्र - स्थापना वर्ष
अ. निलगिरी - I. 2011
ब. सुंदरबन - II. 2008
क. कच्छ - III. 1989
ड. पन्ना - IV. 1986
योग्य जोड्या लावा.
जीवावरण राखीव क्षेत्र - स्थापना वर्ष
अ. निलगिरी - I. 2011
ब. सुंदरबन - II. 2008
क. कच्छ - III. 1989
ड. पन्ना - IV. 1986
Match the following Biosphere Reserve with Establishment Year:
a. Nilgiri - I. 2011
b. Sundarban - II. 2008
c. Kutch - III. 1989
d. Panna - IV. 1986
योग्य जोड्या जुळवा.
नदी संगमस्थळ - नद्या
अ. प्रकाशे - I. तापी-पांझरा
ब. मुडावद - II. तापी-गोमती
क. माहूली - III. भीमा-इंद्रायणी
ड. तुळापूर - IV. कृष्णा-वेण्णा
योग्य जोड्या जुळवा.
नदी संगमस्थळ - नद्या
अ. प्रकाशे - I. तापी-पांझरा
ब. मुडावद - II. तापी-गोमती
क. माहूली - III. भीमा-इंद्रायणी
ड. तुळापूर - IV. कृष्णा-वेण्णा
Match the following River Confluence with Rivers.
a. Prakashe - I. Tapi-Panzara
b. Mudavad - II. Tapi-Gomati
c. Mahuli - III. Bhima-Indrayani
d. Tulapur - IV. Krishna-Venna
2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे ?
2011 च्या भारतीय जनगणनेनुसार, राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी _____ इतका होता.
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात _____ मोसमी वारे वाहतात.
खालील विधानांचा विचार करा.
अ. तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होते.
ब. तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौरप्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते.
आता सांगा की :

Consider the following statements.
a. The temperature of the troposphere generally decreases with increasing altitude.
b. The troposphere is heated not by absorption of incoming short wave solar radiation but by transfer of heat from the earth's surface.
Now state whether :
खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे ?
खालीलपैकी कोणते विधान / विधाने अचूक नाहीत ?
अ. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30° अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात.
ब. उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 कि.मी. आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो.
क. उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 कि.मी. आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो.
ड. उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने वाहतात.

Which one of the following statements is/are not correct?
a. Tropical cyclones are formed in the 30° Latitude region North and South of the equator.
b. The diameter of a tropical cyclone can range from 300 to 1500 km and even more.
c. Tropical cyclones can have wind speed of 50 to 60 km per hour and even more.
d. Tropical cyclones flow clockwise direction in the Northern hemisphere.
खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत ?
अ. झेलम, चिनाब, कोसी, सतलज
ब. गंडक, कोसी, घाग्रा, सोन
क. सतलज, बियास, रावी, चिनाब
ड. काबुल, कुर्रम, स्वात, झेलम
खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत ?
अ. झेलम, चिनाब, कोसी, सतलज
ब. गंडक, कोसी, घाग्रा, सोन
क. सतलज, बियास, रावी, चिनाब
ड. काबुल, कुर्रम, स्वात, झेलम
Which of the following rivers are the tributaries of the Sindhu river ?
A. Jhelum, Chenab, Kosi, Sutlej
B. Gandak, Kosi, Ghagra, Son
C. Sutlej, Beas, Ravi, Chenab
D. Kabul, Kurram, Swat, Jhelum
भारतीय घटक राज्ये / केंद्रशासित प्रदेश (यादी I) व त्यांचे लिंग गुणोत्तर (यादी - II) यांच्या जोड्या लावा.
अ. केरळ - i. 996
ब. तामिळनाडू - ii. 1037
क. पुदुचेरी - iii. 1084
ड. आंध्र प्रदेश - iv. 993
भारतीय घटक राज्ये / केंद्रशासित प्रदेश (यादी I) व त्यांचे लिंग गुणोत्तर (यादी - II) यांच्या जोड्या लावा.
अ. केरळ - i. 996
ब. तामिळनाडू - ii. 1037
क. पुदुचेरी - iii. 1084
ड. आंध्र प्रदेश - iv. 993
Match the Indian States/Union Territory (List - I) with their Sex-Ratio (List - II).
a. Kerala - i. 996
b. Tamil Nadu - ii. 1037
c. Puducherry - iii. 1084
d. Andhra Pradesh - iv. 993
भारतीय द्विपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते ?
कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे ?
योग्य जोड्या जुळवा.
महासागर - गर्ता
a. प्रशांत महासागर - i. जावा गर्ता
b. अटलांटिक महासागर - ii. मरियाना गर्ता
c. हिंदी महासागर - iii. युरेशियन गर्ता
d. आर्क्टिक महासागर - iv. प्युर्टो रिको गर्ता
योग्य जोड्या जुळवा.
महासागर - गर्ता
a. प्रशांत महासागर - i. जावा गर्ता
b. अटलांटिक महासागर - ii. मरियाना गर्ता
c. हिंदी महासागर - iii. युरेशियन गर्ता
d. आर्क्टिक महासागर - iv. प्युर्टो रिको गर्ता
Match the following Ocean with Trench:
a. Pacific ocean - i. Java Trench
b. Atlantic ocean - ii. Mariana Trench
c. Indian ocean - iii. Eurasian Trench
d. Arctic ocean - iv. Puerto Rico Trench
यादी - I मध्ये दिलेल्या प्रदूषकांची यादी II मध्ये दिलेल्या त्यांच्या परिणामांशी जोड्या लावा.
यादी - I (प्रदूषके) - यादी - II (प्रदूषकांचे परिणाम)
a. पाण्यातील फॉस्फेट खते - i. पाण्याची जैवरासायनिक ऑक्सीजनची पातळी वाढते
b. हवेतील मिथेन - ii. आम्ल पर्जन्य
c. पाण्यातील कृत्रिम अपमार्जके - iii. जागतिक तापमान वाढ
d. हवेतील नायट्रोजन ऑक्साईड - iv. अन्नतिरेक/सुपोषण

Match the pollutants given in List - I with their effects given in List - II.
a. Phosphate fertilizers in water - i. Biochemical oxygen demand level increase
b. Methane in air - ii. Acid Rain
c. Synthetic detergents in water - iii. Global warming
d. Nitrogen oxides in air - iv. Eutrophication
भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही ?
जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केला ?
खालीलपैकी कोणते एक पुनर्नविकरणीय ऊर्जा संसाधनाचे उदाहरण आहे ?
धोकादायक कचरा (व्यवस्थापन, हाताळणी आणि सीमापार वाहतूक) नियम, 2008 नुसार _____ हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधीत आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल.
अन्न सुरक्षा विधेयक, 2013 च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
अ. हे विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो.
ब. लाभार्थ्यांना दरमाह प्र.कि.रु. 3 प्रमाणे तांदूळ, प्र.कि.रु. 1 प्रमाणे भरड धान्य व प्र.कि.रु. 2 प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे.

Identify the correct statement/s from the following regarding Food Security Bill, 2013.
A. The Bill provides food safety benefits to the 50% of the urban population and 75% of the rural population.
B. Beneficiaries will be provided rice at Rs. 3/-kg, coarse grains at Re. 1/-kg and wheat at Rs. 2/-kg per month.
शाश्वत विकास ही संकल्पना _____ मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली.
2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्ये निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर आहे ?
"फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय" हे विधान कोणी केले ?
भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा.
अ. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता 'ट्रिकल डाऊन थिअरी' भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते.
ब. जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून, भारताने गाठलेला उच्च विकास दर 'ट्रिकल डाऊन थिअरी' वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.

Consider the following statements and choose the correct option regarding Indian economy.
A. Considering the economic changes in India after globalisation, 'Trickle Down Theory' is precisely applicable to Indian economy.
B. The high growth rate of Indian economy after globalisation, especially since 2005, poses question about applicability of the 'Trickle Down Theory'.
"विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960 च्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही." हे विधान कोणाचे आहे ?
राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमांमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता ?
भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्रयाची खालीलपैकी कोणते/ती कारण/कारणे आहे/आहेत ?
अ. अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून.
ब. उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता.
क. विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर.

Which of the following is/are reason/s for the existence of poverty even after seven decades of Independence in India?
A. More dependency of Economy on the agricultural sector.
B. Shortage of employment opportunities in manufacturing sector.
C. High growth rate of agriculture in comparison with developed countries.
एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत राबविण्यात येणारा/रे कार्यक्रम
अ. पूरक पोषण आहार कार्यक्रम
ब. आरोग्य तपासणी
क. कामगार प्रशिक्षण
ड. स्त्री-पुरुष असमानता
एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत राबविण्यात येणारा/रे कार्यक्रम
अ. पूरक पोषण आहार कार्यक्रम
ब. आरोग्य तपासणी
क. कामगार प्रशिक्षण
ड. स्त्री-पुरुष असमानता
Program/s implemented under the Integrated Child Development Services Scheme
A. Nutrition supplemental program
B. Health check-up
C. Worker's training
D. Gender inequality
2011 च्या जनगणनेनुसार, सन 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरांत रहात होती ?
अ. मुंबई
ब. चेन्नई
क. कलकत्ता
ड. दिल्ली
2011 च्या जनगणनेनुसार, सन 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरांत रहात होती ?
अ. मुंबई
ब. चेन्नई
क. कलकत्ता
ड. दिल्ली
As per the 2011 Census, 13% of the total urban population of the country was living in which of the following cities in 2011?
a. Mumbai
b. Chennai
c. Kolkata
d. Delhi
2011 च्या जनगणनेनुसार, भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या _____ टक्के आहे.
भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 संदर्भात खालीलपैकी कोणते / कोणती विधान/विधाने बरोबर आहे/त ?
अ. जास्तीत जास्त दोन अपत्ये नुसार 2050 साला पर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे.
ब. सार्वत्रिक लसीकरण.
क. अर्भक मृत्युचे प्रमाण प्रति हजारी 30% पेक्षा खाली आणणे.

Which of the following statement/s is/are correct in relation to India's National Population Policy, 2000?
A. Stabilizing the population of the country by 2050 with maximum two children norm.
B. Universal immunization.
C. Reduction of infant mortality rate below 30% per thousand.
जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते दोन पैलू आहेत ?
अ. भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा
ब. एकत्रित जमीन मालकी मर्यादा
क. विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा
ड. रूपांतरावर मर्यादा

A ceiling on agricultural holdings means statutory absolute limit on the amount of land which an individual can hold. The imposition of a ceiling has which of the following two aspects ?
a. Ceiling on future acquisition
b. Ceiling on consolidating land holding
c. Ceiling on existing land holding
d. Ceiling on conversion
खालील विधाने विचारात घ्या :
अ. लिंगाधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे.
ब. वरील चार घटकाचा विचार केल्यास स्त्री-पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो.

Consider the following statements:
A. Gender Development Index is a composite index of health, education, empowerment and labour market.
B. When the above four factors are considered together, inequality in women and men has adverse impact on Human Development Index.
26 जून, 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतु पुढीलपैकी कोणता होता ?
अ. राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे.
ब. दारिद्र्य रेषेखालील लोकांना साहाय्य करणे (दारिद्र्य निर्मूलन).
26 जून, 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतु पुढीलपैकी कोणता होता ?
अ. राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे.
ब. दारिद्र्य रेषेखालील लोकांना साहाय्य करणे (दारिद्र्य निर्मूलन).
Which of the following was the main objective of the 20 point programme announced on 26 June, 1975?
A. To improve the standard of living.
B. To help the people living below the poverty line (Poverty alleviation).
एकाच पदार्थाच्या दोन रॉडच्या लांबी त्रिज्येचे गुणोत्तर 1: 2 आणि 2: 3 आहे. जर रॉडच्या दोन्ही टोकांमधील तापमानातील फरक समान असेल तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती असेल ?
खालील दिलेल्या रोधकांच्या नेटवर्क (नेटवर्क ऑफ रेजिस्टन्सेस) मध्ये बॅटरीमधून _____ विद्युतधारा वाहील.
खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते ?
खालीलपैकी कोणत्या निरीक्षणा द्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारीत आहे याबद्दल पुष्टी मिळते ?
_____ या प्रक्रियेत न्युट्रीनो कण उत्सर्जित होतो.
तापमान वाढ़ीचा परिणाम वायूच्या मितप्रवाहीपणा/ स्निग्धता (viscosity) वर कसा होतो ?
जर संरक्षक पेशीमध्ये _____ घटक जमा झाले तर रंध्र उघडेल.
सायट्रस (लिंबू) कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे (Pathogen) होतो ?
स्पायरोगायरा या शैवालासंबंधी खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?
अ. सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हणतात.
ब. ते सागरी पाण्यात वाढते.
क. त्याच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरितलवके असतात.
ड. ते झिग्नेमाटेसी कुटुंबातील आहे.

Which of the following statements are correct regarding Spirogyra algae ?
a. It is commonly called as Pond scum.
b. It grows in Marine water.
c. Its cell consist spiral shaped chloroplast.
d. It belong in family Zygnemataceae.
स्क्लेराईड्सच्या श्रेणी _____ आहेत.
अ. मॅक्रोस्क्लेराईड्स
ब. ओस्टिओस्क्लेराईड्स
क. ट्रॅकिड्स
ड. ॲस्टेरोस्क्लेराईड्स
वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?
स्क्लेराईड्सच्या श्रेणी _____ आहेत.
अ. मॅक्रोस्क्लेराईड्स
ब. ओस्टिओस्क्लेराईड्स
क. ट्रॅकिड्स
ड. ॲस्टेरोस्क्लेराईड्स
वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?
The categories of sclereids are
a. Macrosclereids
b. Osteosclereids
c. Tracheids
d. Asterosclereids
Which of the statements given above is/are correct?
खालीलपैकी हार्मोन्सचा कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतात ?
कोणत्या झाडाच्या फूले, पाने व बिया वापरून 'मारीजुआना' हे अंमली पदार्थ तयार करतात ?
"मानवी जीनोम प्रकल्प 1990" चे मुख्य उद्दिष्ट/ष्टे हे होते
अ. मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणे.
ब. डी.एन.ए. मधील 5 बिलीयन बेस पेअर्सचा क्रम निश्चीत करणे.
क. नव्याने प्राप्त जीनोमीक ज्ञानाचा संशोधन व औषधी शास्त्रात समावेश करणे.
ड. प्राण्यांचे क्लोनिंग विकसित करणे.

The main objective/s of "Human Genome Project 1990" was/were
a. To identify 20,000 to 25,000 genes in human.
b. To determine the sequence of 5 billion base pairs in DNA.
c. To incorporate new genomic knowledge into research and medicine.
d. To develop cloning of animals.
प्रोकॅरीओटमधील आनुवंशिक कोडमधील एन-फॉर्मील मिथीओनिन साठी प्रारंभिक कोड कोणता ?
ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता / ते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करीत नाहीत ?
अ. लाकूड
ब. बायोगॅस
क. भूऔष्णिक स्रोत
ड. कोळसा
ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता / ते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करीत नाहीत ?
अ. लाकूड
ब. बायोगॅस
क. भूऔष्णिक स्रोत
ड. कोळसा
Which of the following options does not involve use of carbon in any form for energy production ?
A. Wood
B. Biogas
C. Geothermal source
D. Coal
मॅग्नेशिअम क्लोराईड ह्या संयुगाची निर्मिती होतांना मॅग्नेशिअम व क्लोरिनच्या अणुंमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो ?
अ. सहसंयोजक
ब. आयनिक बंध
क. समन्वय सहसंयोजक बंध
ड. धातू बंध
मॅग्नेशिअम क्लोराईड ह्या संयुगाची निर्मिती होतांना मॅग्नेशिअम व क्लोरिनच्या अणुंमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो ?
अ. सहसंयोजक
ब. आयनिक बंध
क. समन्वय सहसंयोजक बंध
ड. धातू बंध
Which chemical bond is formed between Mg and Cl atoms during formation of compound MgCl2?
a. Covalent bond
b. Ionic bond
c. Coordinate covalent bond
d. Metallic bond
व्यावसायिक तंतुंच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो ?
खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केले जाऊ शकते ?
अ. वेरोनल
ब. बेनेड्रील
क. पेनिसिलिन
ड. पॅरासिटामॉल
खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केले जाऊ शकते ?
अ. वेरोनल
ब. बेनेड्रील
क. पेनिसिलिन
ड. पॅरासिटामॉल
Which of the following medicine can be classified as both Analgesics and Antipyretics ?
A. Veronal
B. Benadryl
C. Penicillin
D. Paracetamol
योग्य जोड्या लावा :
अ. मोनोसॅकराइड - i. रॅफिनोज
ब. डायसँकराइड - ii. स्टार्च
क. ट्रायसँकराइड - iii. ग्लुकोज
ड. पॉलीसॅकराइड - iv. सुक्रोज
योग्य जोड्या लावा :
अ. मोनोसॅकराइड - i. रॅफिनोज
ब. डायसँकराइड - ii. स्टार्च
क. ट्रायसँकराइड - iii. ग्लुकोज
ड. पॉलीसॅकराइड - iv. सुक्रोज
Match the correct pairs:
A. Monosaccharide - i. Raffinose
B. Disaccharide - ii. Starch
C. Trisaccharide - iii. Glucose
D. Polysaccharide - iv. Sucrose
हायड्रोजनचे समस्थानिके आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर _____ आहे.
खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने 'महानगर नियोजन समितीच्या' स्थापनेची तरतूद केली आहे ?
भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती व तिचे अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या ओळखा.
अ. सुकाणू समिती - राजेंद्र प्रसाद
ब. सल्लागार समिती - वल्लभभाई पटेल
क. केंद्रीय अधिकार समिती - जे. बी. कृपलानी
ड. मूलभूत हक्क उप-समिती - जवाहरलाल नेहरू

Identify the incorrect pair/s of the various Committees constituted under the Indian Constituent Assembly and its Chairmans.
A. Steering Committee - Rajendra Prasad
B. Advisory Committee - Vallabhbhai Patel
C. Central Rights Committee - J. B. Kripalani
D. Fundamental Rights Sub-Committee - Jawaharlal Nehru
खालीलपैकी योग्य विधान/ने निवडा.
अ. उपराष्ट्रपती, ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील.
ब. उपराष्ट्रपती, राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल.
क. लोकसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून दूर करता येईल.

Select the correct statement/s from the following.
A. The Vice-President shall hold office for a term of five years from the date on which he enters upon his office.
B. A Vice-President may, by writing under his hand addressed to the President, resign his office.
C. A Vice-President may be removed from his office by a resolution of House of the People passed by a majority of all the then members of the House of People and approved by the Council of States.
अँग्लो-इंडीयन समुदायासाठी तरतुदींबाबत खालीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा.
अ. अनुच्छेद 335 हे राज्यांच्या विधान सभांमध्ये अँग्लो-इंडीयन समाजाचे प्रतिनिधित्वाशी निगडीत आहे.
ब. अँग्लो-इंडीयन समाजाच्या लाभाकरीता 31 मार्च, 1948 रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने असतील तर, तीच अनुदाने संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या तीन वित्तीय वर्षात संघराज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जातील.
क. दर तीन वर्षाच्या अनुवर्ती कालावधीत, लगतपूर्व तीन वर्षाच्या कालावधीतील अनुदानापेक्षा ती दहा टक्क्याने कमी असू शकतील.

Identify the incorrect statement/s from the following about provisions for Anglo-Indian Community.
A. Article 335 is related to Representation of the Anglo-Indian Community in the Legislative Assembly.
B. Grants if any, were made for the benefit of the Anglo-Indian Community in respect of education in the financial year ending on the 31st March, 1948, the same shall be given for the first three financial years after the commencement of the Constitution.
C. During every succeeding period of three years, the grants may be less 10%, than that, for the immediately preceding period of three years.
खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग I मधील कलम 1 ते 4 शी संबंधित आहे/आहेत ?
अ. संघराज्य व त्याच्या राज्यक्षेत्राशी
ब. मूलभूत अधिकाराविषयी
क. न्यायाविषयी
ड. कर्तव्याविषयी
खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग I मधील कलम 1 ते 4 शी संबंधित आहे/आहेत ?
अ. संघराज्य व त्याच्या राज्यक्षेत्राशी
ब. मूलभूत अधिकाराविषयी
क. न्यायाविषयी
ड. कर्तव्याविषयी
Which of the following are related to Article 1 to 4 of Part I of the Constitution of India ?
a. The union and its territory
b. About the Fundamental Rights
c. About the Justice
d. Regarding duties
भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उप-अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्ये ओळखा.
स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात भरविण्यात आला होता ?
पट्टाभी सीतारामय्या हे खालील समितीचे अध्यक्ष होते ?.
अ. सभागृह समिती
ब. मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती
क. नागरिकत्वाबाबत तदर्थ समिती
ड. सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्थ समिती
पट्टाभी सीतारामय्या हे खालील समितीचे अध्यक्ष होते ?.
अ. सभागृह समिती
ब. मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती
क. नागरिकत्वाबाबत तदर्थ समिती
ड. सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्थ समिती
Pattabhi Sitaramayya was a Chairman of the following Committees ?.
A. House Committee
B. Committee on Chief Commissioner's Provinces
C. Adhoc Committee on Citizenship
D. Adhoc Committee on Supreme Court
भारतात 'नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स' (NCPCR) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारतात 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पोक्सो) कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ?
राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली ?
खालीलपैकी कोणती कार्ये 24 जानेवारी, 1950 रोजी संविधान सभेने केली आहेत ?
अ. राष्ट्र ध्वजाचा स्वीकार
ब. राष्ट्र गीताचा स्वीकार
क. राष्ट्र गानाचा स्वीकार
ड. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड

Which of the following functions were performed by Constituent Assembly on January 24, 1950 ?
A. Adopted the National Flag
B. Adopted the National Anthem
C. Adopted the National Song
D. Elected Dr. Rajendra Prasad as a First President of India
खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ. कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर, 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती.
ब. कॅबिनेट मिशनने दोन संविधान सभेच्या विचारांना नकार दिला.
क. मुस्लिम लिगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता.

Select the correct statements from the following.
A. The Constituent Assembly was constituted in November, 1946 under the Cabinet Mission Plan.
B. Cabinet Mission rejected the idea of two Constituent Assemblies.
C. The Cripps Proposal was accepted by the Muslim League.
आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली ?
खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
अ. जी व्यक्ती, राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती, संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असेल.
ब. कोणतीही व्यक्ती राज्य सभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही.

Identify the correct statement/s from the following.
A. A person who holds, or who has held office as President shall, subject to the other provisions of the Constitution, be eligible for re-election to that office.
B. No person shall be eligible for election as President unless he is qualified for election as a member of the Council of the States.
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ. सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांकरीता आवेदनपत्रे दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी मागविण्यात आली.
ब. राष्ट्रीय जल पुरस्कार नऊ प्रकारांमध्ये प्रदान केला जातो.
क. जल शक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार 2016 वर्षापासून देण्यात येतात.

Which of the following statement is correct?
A. The applications for the Sixth National Water Awards sought on 15 November 2024.
B. National Water Awards are given under nine categories.
C. Ministry of Jal Shakti has been organising the National Water Awards since year 2016.
जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार खालील राष्ट्रांची रँकींग चढत्या क्रमाने लावा.
अ. आयरलॅण्ड
ब. ऑस्ट्रिया
क. आईसलॅण्ड
ड. न्यूझिलंड
जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार खालील राष्ट्रांची रँकींग चढत्या क्रमाने लावा.
अ. आयरलॅण्ड
ब. ऑस्ट्रिया
क. आईसलॅण्ड
ड. न्यूझिलंड
Arrange the following countries in ascending order according to ranking of Global Peace Index 2024.
A. Ireland
B. Austria
C. Iceland
D. New Zealand
गुकेश डी. हे देशातील सर्वात उत्कृष्ट बुद्धिबळपटूपैकी एक आहेत. त्यांची कामगिरी अशी आहे,
अ. 2024 मध्ये सिंगापुर येथे झालेल्या FIDE जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.
ब. 2024 मध्ये सिंगापुर येथे झालेल्या FIDE 45 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड (ओपन टीम) मध्ये सुवर्णपदक मिळविले.
क. 2024 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या FIDE 45 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड (वैयक्तिक) मध्ये सुवर्णपदक मिळविले.
वरील कथने लक्षात घ्या आणि योग्य कथने ओळखा.

Gukesh D. is one of the most outstanding chess player of the country. His achievements are,
A. Gold medal in FIDE World Chess Championship held in Singapore in 2024.
B. Gold medal in FIDE 45th Chess Olympiad (Open Team) held in Singapore in 2024.
C. Gold Medal in FIDE 45th Chess Olympiad (Individual) held in Budapest in 2024.
Consider the above statements and select the correct statements.
योग्य विधान/विधाने ओळखा :
अ. भारतामध्ये 22 जानेवारी 'राष्ट्रीय बालिका दिन' म्हणून साजरा केला जातो.
ब. राष्ट्रीय बालिका दिन हा 2008 पासून बालिकेच्या अधिकार जागृतीसाठी साजरा केला जातो.
क. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली.

Identify the correct statement/s:
A. January 24 is celebrated as 'National Girl Child Day' in India.
B. National Girl Child Day celebrated from 2008 to spread awareness about girl child rights.
C. Beti Bachao Beti Padhao Scheme launched in 2015.
जोड्या लावा (ब्रिक्स शिखर परिषद) :
अ. 16 वी ब्रिक्स शिखर परिषद - i. नवी दिल्ली
ब. 15 वी ब्रिक्स शिखर परिषद - ii. बीजींग
क. 14 वी ब्रिक्स शिखर परिषद - iii. जोहान्सबर्ग
ड. 13 वी ब्रिक्स शिखर परिषद - iv. कझान

Match the pairs (BRICS Summits):
A. 16th BRICS Summit - i. New Delhi
B. 15th BRICS Summit - ii. Beijing
C. 14th BRICS Summit - iii. Johannesburg
D. 13th BRICS Summit - iv. Kazan
अक्षय अन्न योजने मध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत मिळेल ?
अ. तांदूळ
ब. साखर
क. लाल मिरची पावडर
ड. हळद
इ. ज्वारी
अक्षय अन्न योजने मध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत मिळेल ?
अ. तांदूळ
ब. साखर
क. लाल मिरची पावडर
ड. हळद
इ. ज्वारी
Which of the following items will receive free of cost to the beneficiaries of Akshay Anna Yojana ?
A. Rice
B. Sugar
C. Red chilli powder
D. Turmeric
E. Jowar
भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधाने ओळखा.
अ. ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
ब. ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केली आहे.
क. या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आश्रमशाळांशी मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी बनवली आहे.
ड. ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये बंद केली.

Identify the correct statements regarding Bhagwan Birsa Munda Road Linking Scheme.
A. This scheme was started by Maharashtra Government.
B. This scheme was only launched to connect the tribal villages.
C. This scheme was made to connect tribal areas with primary health centres and Ashram schools through main roads.
D. This scheme was discontinued by Govt. of Maharashtra in January 2025.
मालदिव मध्ये एप्रिल 2024 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला ?
सिंधू जल करार 1960 नुसार भारत _____ नद्यांचे पाणी वापरू शकतो.
भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत 'गिलोटिन' चा अर्थ काय आहे ?
अ. सरकारी तूट भरून काढण्यासाठी कर वाढवणे.
ब. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे.
क. आर्थिक संकटाच्या वेळी रिझर्व्ह बँकेची मदत.
ड. अर्थसंकल्पाच्या शेवटी संसदेकडून नकार.
वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?
भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत 'गिलोटिन' चा अर्थ काय आहे ?
अ. सरकारी तूट भरून काढण्यासाठी कर वाढवणे.
ब. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे.
क. आर्थिक संकटाच्या वेळी रिझर्व्ह बँकेची मदत.
ड. अर्थसंकल्पाच्या शेवटी संसदेकडून नकार.
वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?
What is the meaning of 'guillotine' in the Indian Budget Process ?
a. Raising taxes to fill Government deficits.
b. Remaining budgetary demands for grants are put to vote without further discussion.
c. Reserve Bank's support during financial crises.
d. Rejection by the Parliament at the end of the budget.
Which of the statement given above is/are correct?
मारुति चितमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहीले आहेत ?
अ. रातवा
ब. पाखर माया
क. चकवा चांदण
ड. फुलवंती
इ. जंगलाचा पाऊस
मारुति चितमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहीले आहेत ?
अ. रातवा
ब. पाखर माया
क. चकवा चांदण
ड. फुलवंती
इ. जंगलाचा पाऊस
Which of the following books are written by Maruti Chitampalli ?
A. Ratva
B. Pakhar Maya
C. Chakwa Chandan
D. Phulvanti
E. Janglacha Paus
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी, 2024 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले ?
खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा :
अ. 2025 - 26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणु ऊर्जा अभियानाची सुरुवात, जे लघु मॉड्युलर अणु भट्टयांच्या (एसएमआर) संशोधन आणि विकासावर केंद्रीत आहे.
ब. अणु ऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी, अणु ऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायद्यातील सुधारणा संसदेत मांडल्या जातील.
क. या सुधारणामुळे अणु ऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Select the correct statement/s from the following:
A. A key highlight of the Union Budget 2025-26 is the launch of a Nuclear Energy Mission, which is focused on research and development of Small Modular Reactors (SMRs).
B. To facilitate the implementation of the Nuclear Energy Mission, amendments to the Atomic Energy Act and Civil Liability for Nuclear Damage Act will be taken up by the Parliament.
C. These Amendments are expected to encourage foreign sector investments in nuclear power projects.
खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :
अ. ऑगस्ट 2024 मध्ये आयएनएस विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये सामील झाली.
ब. आयएनएस विक्रांत (INS I) ही भारतीय नौदलात सेवेत असलेली एक विमानवाहू नौका आहे. तामिलनाडू मध्ये बांधलेले हे अशा प्रकारचे पहिले जहाज आहे.
खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :
अ. ऑगस्ट 2024 मध्ये आयएनएस विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये सामील झाली.
ब. आयएनएस विक्रांत (INS I) ही भारतीय नौदलात सेवेत असलेली एक विमानवाहू नौका आहे. तामिलनाडू मध्ये बांधलेले हे अशा प्रकारचे पहिले जहाज आहे.
Select the correct statement/s from the following:
A. INS Vikrant officially joined the Indian Navy's Western Naval Command in August 2024.
B. INS Vikrant (INS-I) is an aircraft carrier in service with the Indian Navy. It is the first ship of its kind to be built in Tamil Nadu.
भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबत काय खरे नाही ?
MPSC Rajyaseva Prelims GS Paper 1 2025 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे
Q1.MPSC Rajyaseva Prelims GS Paper 1 2025 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download MPSC Rajyaseva Prelims GS Paper 1 Question Paper PDF?)▼
महासराव (mahasarav.com) वरून आपण MPSC Rajyaseva Prelims GS Paper 1 2025 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.
Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼
या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 60 मिनिटे इतका दिला गेला होता.
Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼
होय, या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी १/४ (०.२५ गुण) नकारात्मक गुणपद्धती लागू असते.
Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼
महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.