MPSC Group B Prelims Question Paper 2026 with Answers

🏛️एमपीएससी गट-ब पूर्व परीक्षा २०२६ मूळ प्रश्नपत्रिका व अधिकृत उत्तरतालिका
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे

MPSC Group B Prelims 2026 Paper with verified deep explanations, detailed solutions, and answer key.

परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)

वर्ष 2026
परीक्षा (Exam)MPSC संयुक्त गट-ब (Non-Gazetted)
संवर्ग / पदे (Cadre / Posts)पोलीस उपनिरीक्षक (PSI), STI, ASO व दुय्यम निबंधक
परीक्षा वर्ष (Exam Year)2026 (२०२६)
एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks)100 प्रश्न (100 गुण)
परीक्षेचा कालावधी (Duration)60 मिनिटे
नकारात्मक गुण (Negative Marking)१/४ (०.२५ गुण वजा)
परीक्षेचे माध्यम (Language)मराठी / English
उत्तरतालिका (Answer Key)अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key)
सराव व डाऊनलोड (Practice & PDF)मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1
भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग

ना. गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा.
अ. 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते.
ब. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते.
क. 1900 साली ते केंद्रिय कायदेमंडळाचे सदस्य झाले.
ड. 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्र सभेच्या (काँग्रेस) चिटणीस पदी निवड झाली.

Read the following statements and select the correct option about the work of Hon. Gopal Krishna Gokhale.
A. He was the Secretary of Sarvajanik Sabha in 1887.
B. He was the Editor of Pune Sarvajanik Sabha quarterly.
C. He was the member of Central Legislative Council in 1900.
D. He was elected as Secretary of Indian National Congress in 1895.

a
क आणि ड बरोबर आहे
C and D are correct
b
अ, ब आणि ड बरोबर आहे
A, B and D are correct
c
अ, क आणि ड बरोबर आहे
A, C and D are correct
d
अ आणि ब बरोबर आहे
A and B are correct
प्रश्न पहा ➔
Q2
भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग

31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते?
अ. मोतीलाल नेहरू ब. अवंतिकाबाई गोखले क. महात्मा गांधी ड. विठ्ठलभाई पटेल

On October 31, 1920, the first session of the All India Trade Union Congress was held in Mumbai under the Presidency of Lala Lajpat Rai. Who among the following was not present at this session?
a. Motilal Nehru b. Avantikabai Gokhale c. Mahatma Gandhi d. Vitthalbhai Patel

a
फक्त अ
Only a
b
फक्त ब आणि ड
Only b and d
c
फक्त क
Only c
d
फक्त ब
Only b
प्रश्न पहा ➔
Q3
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन

खालील माहितीवरून समाजसुधारक ओळखा.
अ. ते एलफिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते.
ब. त्यांनी इ. स. 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले.
क. ब्रिटीश सरकारने त्यांची 1840 मध्ये 'जस्टीस ऑफ द पीस' म्हणून नेमणूक केली.

Identify the social reformer from the following information.
a. He was an Assistant Professor at Elphinstone College.
b. He started the first Marathi magazine named Digdarshan in 1840 A. D.
c. The British Government appointed him as the 'Justice of the Peace' in 1840.

a
बाळशास्त्री जांभेकर
Balshastri Jambhekar
b
गोपाळ गणेश आगरकर
Gopal Ganesh Aagarkar
c
महादेव गोविंद रानडे
Mahadev Govind Ranade
d
विष्णुशास्त्री चिपळूणकर
Vishnushastri Chiplunkar
प्रश्न पहा ➔
Q4
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन

इ. स. 1916 मध्ये, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता?
अ. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे.
ब. स्त्रियांना गायनकलेचे शिक्षण देणे.
क. स्त्रियांना स्वावलंबी बनविणे.

What was the purpose of Maharshi Dhondo Keshav Karve behind establishing women's university in 1916 A. D.?
a. Providing higher education to women.
b. Teaching singing to women.
c. Making women self-reliant.

a
फक्त अ
Only a
b
फक्त ब
Only b
c
फक्त अ आणि क
Only a and c
d
अ, ब आणि क
a, b and c
प्रश्न पहा ➔
Q5
ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव

वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले?
अ. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली
ब. मध्ययुगीन राजवटींचा शेवट झाला
क. भारतात नागरीकरणाचा वेग वाढला
ड. देशी उद्योगधंद्यात वाढ झाली

Which of the following changes took place in India due to colonialism?
a. Growth of Nationalism
b. End of Medieval Reign
c. Growth of Urbanisation in India
d. Growth in Indigenous Industry

a
फक्त अ आणि ब
Only a and b
b
फक्त ब आणि क
Only b and c
c
फक्त अ, ब आणि क
Only a, b and c
d
फक्त ब, क आणि ड
Only b, c and d
प्रश्न पहा ➔
१००% मोफत सरावGoogle Play

ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!

सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.

📲 मोफत ॲप डाऊनलोड करा
Q6
ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव

"येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत; किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील" असे ____ यांनी ____ यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते.

"The people here will not be satisfied with just getting an education, they will not be satisfied with a share in the governance. In fact they will try to establish their right to all the governance" said ____ in a letter sent to ____.
a
लॉर्ड मेकॉले – पब्लिक एज्युकेशन कमिटी
Lord Macaulay – Public Education Committee
b
माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन – कोर्ट ऑफ डिरेक्टर्स
Mount Stuart Elphinstone – Court of Directors
c
जॉर्ज रसेल क्लार्क – ब्रिटीश पार्लमेंट
George Rusell Clerk – British Parliament
d
लॉर्ड अम्हर्स्ट – गव्हर्नर जनरल
Lord Amherst – Governor General
प्रश्न पहा ➔
Q7
महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा

पुढील कोणते विधान चुकीचे आहे?
अ. भगत सिंह व राजगुरु यांनी साँडर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली.
ब. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली.
क. मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या चाफेकरांनी केली.

Which of the following statement is incorrect?
a. Bhagat Singh and Rajguru assassinated British Officer Saunders.
b. Anant Laxman Kanhere assassinated Jackson, the District Collector of Nashik.
c. Chaphekar assassinated Rand, the Commissioner of Mumbai.

a
फक्त क
Only c
b
फक्त ब
Only b
c
फक्त अ
Only a
d
ब आणि क
b and c
प्रश्न पहा ➔
Q8
भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग

1909 च्या मोर्ले-मिन्टो सुधारणा कायद्याबद्दल "हे शुद्ध टोणग्याचे आचळ ठरतील यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही", अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली?

Who among the following commented on the Morley-Minto Reforms Act of 1909 that, "This is useless like the udder of a bull; one can never milk it for getting the milk of public welfare"?
a
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
Surendranath Banerjee
b
आर. सी. मुजूमदार
R. C. Mujumdar
c
लोकमान्य टिळक
Lokmanya Tilak
d
लाला लजपत राय
Lala Lajpat Rai
प्रश्न पहा ➔
Q9
महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा

1857 च्या बंडाबाबत, "बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते." हे विधान कोणी केले ?

Who made the statement, "If the uprising had even one capable leader, British rule over India would have been destroyed", regarding the 1857 uprising ?
a
लॉर्ड कॅनिंग
Lord Canning
b
सर ह्यू रोज
Sir Hugh Rose
c
जॉन लॉरेन्स
John Lawrence
d
लॉर्ड डलहौसी
Lord Dalhousie
प्रश्न पहा ➔
Q10
भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग

लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतूसे बनविण्याचे शिक्षण घेण्यासाठी _________ यांना नेपाळ येथे पाठविले होते.

Lokmanya Tilak sent _________ to Nepal to learn how to make rifles and cartridges.
a
दादासाहेब खापर्डे व न. चि. केळकर
Dadasaheb Khaparde and N. C. Kelkar
b
श्रीधर अणे व श्रीपाद कुलकर्णी
Shridhar Ane and Shripad Kulkarni
c
हणमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
Hanamantrao Kulkarni and Krishnaji Prabhakar Khadilkar
d
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर व दादासाहेब खापर्डे
Krishnaji Prabhakar Khadilkar and Dadasaheb Khaparde
प्रश्न पहा ➔
🎯 संपूर्ण परीक्षेची तयारी

MPSC All Previous Year Question Papers (Group A, B, C) — Solutions & PDF

सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!

✓ सर्व टेस्ट्स अमर्यादित सोडवा✓ सर्व PDF डाउनलोड ऍक्सेस✓ ऑल महाराष्ट्र रँकिंग
❓वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

MPSC Group B Prelims 2026 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे

Q1.MPSC Group B Prelims 2026 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download MPSC Group B Prelims Question Paper PDF?)▼

महासराव (mahasarav.com) वरून आपण MPSC Group B Prelims 2026 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.

Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼

या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 60 मिनिटे इतका दिला गेला होता.

Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼

होय, या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी १/४ (०.२५ गुण) नकारात्मक गुणपद्धती लागू असते.

Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼

महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.