MPSC Group B MPSC Group C Mains Paper 2 (सामान्य क्षमता चाचणी) Question Paper 2025 with Answers

🏛️MPSC Group C Mains Paper 2 - GS : गट क मुख्य २०२५ मूळ प्रश्नपत्रिका व अधिकृत उत्तरतालिका
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे

MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ - पेपर २ (सामान्य क्षमता चाचणी व बुद्धिमत्ता) अधिकृत प्रश्नपत्रिका. सर्व १०० प्रश्नांची अचूक उत्तरे व सविस्तर स्पष्टीकरणासह संपूर्ण सराव.

परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)

वर्ष 2025
परीक्षा (Exam)MPSC संयुक्त गट-ब (Non-Gazetted)
संवर्ग / पदे (Cadre / Posts)पोलीस उपनिरीक्षक (PSI), STI, ASO व दुय्यम निबंधक
परीक्षा वर्ष (Exam Year)2025 (२०२५)
एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks)100 प्रश्न (100 गुण)
परीक्षेचा कालावधी (Duration)60 मिनिटे
नकारात्मक गुण (Negative Marking)१/४ (०.२५ गुण वजा)
परीक्षेचे माध्यम (Language)मराठी / English
उत्तरतालिका (Answer Key)अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key)
सराव व डाऊनलोड (Practice & PDF)मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1
महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात भाषिक व सांस्कृतिक आधारावर नव्या प्रांताची निर्मिती करावी ही मागणी काँग्रेस पक्ष व तत्कालिन केंद्र सरकार यांनी मान्य केली असली तरी, तिला मूर्त रूप देण्यापूर्वी 27 नोव्हेंबर 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालील कोणत्या बाबींचा विचार करावा असे मत मांडले होते ?
अ. भारताची सुरक्षितता व स्थैर्याला अग्रक्रम
ब. भाषेच्या आधारे प्रांताची निर्मिती करणे राष्ट्र हिताच्या दृष्टीने इष्ट नाही
क. प्रांतरचना करताना भाषा हा निर्णायक व मुख्य आधार समजता कामा नये
ड. एक किंवा एकाहून अधिक सीमा आयोग नेमावे लागतील

During the period of the Sanyukta Maharashtra Movement, although congress party and the then Central Government had accepted the demand to create new provinces on linguistic and cultural ground, Pandit Jawaharlal Nehru expressed on November 27, 1947 that which of the following factors must be considered giving it concrete form?
A. Priority should be given to the security and stability of India.
B. Formation of provinces on a linguistic basis is not desirable from the point of view of National interest.
C. Language should not be considered as the sole and decisive basis while reorganising provinces.
D. One or more boundary commissions may have to be appointed.

a
क, अ
C, A
b
ड, ब
D, B
c
क, ब
C, B
d
अ, ड
A, D
प्रश्न पहा ➔
Q2
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन

राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणांबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
अ. मागासवर्गीय व वंचित घटकांच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष सवलती व वसतिगृहे सुरू केली.
ब. त्यांनी शिक्षण व्यवस्था फक्त उच्चवर्णीय समाजापुरती मर्यादीत ठेवली.
क. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यास त्यांनी विरोध केला होता.
ड. शिक्षणाचा प्रसार हा सामाजिक समतेचा मुख्य मार्ग आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता.

Which of the following statements correctly explain the educational policies of Rajarshi Shahu Maharaj ?
A. He introduced special concessions and hostels for education of backward and marginalized communities.
B. He restricted the education system only to the upper castes.
C. He opposed the idea of compulsory primary education.
D. He firmly believed that the spread of education was the key to social equality.

a
अ आणि ड
A and D
b
ब आणि क
B and C
c
अ, ब आणि ड
A, B and D
d
वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत
All the above statements are correct
प्रश्न पहा ➔
Q3
महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा

खालीलपैकी कोणती विधाने सेनापती बापट यांच्या संबंधी बरोबर आहेत ?
अ. सेनापती बापट यांनी इंजिनियर होण्यासाठी मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती घेतली नाही.
ब. सेनापती बापट यांनी सावरकरांची प्रभावी वाणी व तेजस्वी लेखणी घेऊन नेतृत्व केले.
क. सेनापती बापट हे सावरकरांपेक्षा वयाने लहान होते.
ड. सेनापती बापट भारतात परतले ते दोन पिस्तुले व बॉम्ब बनविण्याचे तंत्रज्ञान घेऊनच.

Which of the following statements are correct about Senapati Bapat ?
a. Senapati Bapat did not take the scholarship of Mumbai University to become an Engineer.
b. Senapati Bapat led with Savarkar's impressive voice and brilliant writing.
c. Senapati Bapat was younger than Savarkar.
d. Senapati Bapat returned to India with two pistols and technology to make Bombs.

a
अ आणि ब बरोबर आहेत
a and b is correct
b
ब आणि क बरोबर आहेत
b and c is correct
c
अ, ब, क बरोबर आहेत
a, b, c is correct
d
ब आणि ड बरोबर आहेत
b and d is correct
प्रश्न पहा ➔
Q4
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन

शाहू महाराजांनी अर्थसहाय्य केलेल्या "मुकनायक" या पाक्षिकाचे संपादक कोण होते ?

Who was the editor of the Fortnightly magazine "Mooknayak" funded by Shahu Maharaj?
a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Dr. Babasaheb Ambedkar
b
पांडुरंग नंदराम भटकर
Pandurang Nandaram Bhatkar
c
शिवराम जाणबा कांबळे
Shivram Janaba Kamble
d
किसन फागू बनसोडे
Kisan Fahagu Bansode
प्रश्न पहा ➔
Q5
महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा

पुणे जवळील देवाची आळंदी येथे 3 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेमध्ये पुढीलपैकी कोणाकोणाचा समावेश होता ?
अ. शंकरराव मोरे
ब. केशवराव जेधे
क. भाऊसाहेब राऊत
ड. तुळशीदास जाधव

Who among the following were involved in the establishment of the Peasants and workers party held on 3 August 1947 at Dehu-Alandi near Pune ?
A. Shankarrao More
B. Keshavrao Jedhe
C. Bhausheb Raut
D. Tulshidas Jadhav

a
वरीलपैकी कोणीही नाही
None of the above
b
वरीलपैकी सर्व
All of the above
c
फक्त अ, ब आणि ड
Only A, B and D
d
फक्त अ आणि ड
Only A and D
प्रश्न पहा ➔
१००% मोफत सरावGoogle Play

ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!

सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.

📲 मोफत ॲप डाऊनलोड करा
Q6
भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग

19 व्या शतकात महाराष्ट्रात बहुतांश शेतकरी कर्जबाजारी होण्यास कारणीभूत ठरलेल्या व ब्रिटीशांची महसूली नीती स्पष्ट करणाऱ्या इ.स. 1880 मधील खोती वतन कायद्याशी खालीलपैकी संबंधित वैशिष्ट्ये कोणती ?
अ. सरकारने ठरविलेला शेतसारा देणे खोतांना बंधनकारक.
ब. शेतकऱ्यांनी सारा भरता यावा यासाठी पीक पद्धतीत बदल केला.
क. शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी कर्ज मिळण्याची सोय उपलब्ध केली.
ड. शेतसारा रोख किंवा धान्याच्या रूपात भरण्याची सोय झाली.
इ. शेतीचे अंशतः व्यापारीकरण झाले.

Which of the following features related to the Khoti Watan Act of 1880 explain the British Revenue policy that was responsible for making most peasants indebted in 19th century Maharashtra ?
A. It was mandatory for the Khots to pay the land revenue fixed by the government.
B. Changes were made in the cropping pattern so that peasants could pay the revenue.
C. Arrangements were made to provide peasants with loans to enable them to pay the revenue.
D. Provision was made for the payment of land revenue either cash or in grain.
E. Agriculture become partially commercialized.

a
अ, क, इ
A, C, E
b
अ, क, ड
A, C, D
c
ब, ड, इ
B, D, E
d
अ, ब, इ
A, B, E
प्रश्न पहा ➔
Q7
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन

खालील घटनांचा योग्य क्रम लावा.
अ. महाडच्या पाण्याचा सत्याग्रह
ब. पुणे येथील पर्वती मंदीर सत्याग्रह
क. माणगांव परिषद
ड. बहिष्कृत हितकारिणी सभा

Arrange the following events in the correct chronological order.
a. Mahad Water Satyagraha
b. Parvati Temple Satyagraha in Pune
c. Mangaon Conference
d. Bahishkrit Hitkarini Sabha

a
ब, अ, ड, क
b, a, d, c
b
क, ड, अ, ब
c, d, a, b
c
अ, क, ब, ड
a, c, b, d
d
ड, ब, क, अ
d, b, c, a
प्रश्न पहा ➔
Q8
भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग

महाराष्ट्रातील डाव्या चळवळीचे नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ. श्रीपाद अमृत डांगे यांचे उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये झाले.
ब. 'गांधी व्हर्सेस लेनिन' या नांवाचा इंग्रजी ग्रंथ लिहला.
क. श्रीपाद अमृत डांगे यांनी कामगारांचे संघटन करून कामगारांच्या चळवळी उभारल्या.
ड. श्रीपाद अमृत डांगे यांनी 'युगांतर' हे वृत्तपत्र सुरू केले.

Which of the following statements regarding Shripad Amrut Dange a leader of the Leftist movement in Maharashtra are correct?
a. Shripad Amrut Dange completed his higher education at Wilson College Mumbai.
b. He wrote an English book titled 'Gandhi versus Lenin'.
c. Shripad Amrut Dange organized workers and built labour movement.
d. Shripad Amrut Dange started the Newspaper 'Yugantar'.

a
फक्त अ आणि ब
Only a and b
b
फक्त अ, ब आणि क
Only a, b and c
c
फक्त ब, क आणि ड
Only b, c and d
d
फक्त अ, क आणि ड
Only a, c and d
प्रश्न पहा ➔
Q9
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन

मुंबई येथे 'स्टुडंट लिटररी ॲण्ड सायंटिफिक सोसायटी' च्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा सहभाग होता ?
अ. गोपाळ गणेश आगरकर
ब. दादाभाई नौरोजी
क. डॉ. भाऊ दाजी लाड
ड. विश्वनाथ नारायण मंडलीक

Which of the following individuals were involved in the establishment of the 'student literary and scientific society' in Mumbai ?
a. Gopal Ganesh Agarkar
b. Dadabhai Naoroji
c. Dr. Bhau Daji Lad
d. Vishvanath Narayan Mandlik

a
फक्त अ आणि ब
Only a and b
b
फक्त अ, ब आणि क
Only a, b and c
c
फक्त ब, क आणि ड
Only b, c and d
d
फक्त अ, क आणि ड
Only a, c and d
प्रश्न पहा ➔
Q10
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या स्त्रियांना शिक्षण कार्यात सहकार्य केले होते ?
अ. रखमाबाई केळवकर
ब. भागिरथीबाई देसाई
क. काशीबाई राऊत
ड. इंदूमती देवी

Which of the following woman did Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj support in their educational work?
a. Rakhamabai Kelavkar
b. Bhagirathibai Desai
c. Kashibai Raut
d. Indumati Devi

a
फक्त अ आणि ब
Only a and b
b
फक्त ब आणि क
Only b and c
c
फक्त अ आणि ड
Only a and d
d
फक्त ब, क आणि ड
Only b, c and d
प्रश्न पहा ➔
🎯 संपूर्ण परीक्षेची तयारी

MPSC All Previous Year Question Papers (Group A, B, C) — Solutions & PDF

सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!

✓ सर्व टेस्ट्स अमर्यादित सोडवा✓ सर्व PDF डाउनलोड ऍक्सेस✓ ऑल महाराष्ट्र रँकिंग
❓वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

MPSC Group B MPSC Group C Mains Paper 2 (सामान्य क्षमता चाचणी) 2025 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे

Q1.MPSC Group B MPSC Group C Mains Paper 2 (सामान्य क्षमता चाचणी) 2025 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download MPSC Group B MPSC Group C Mains Paper 2 (सामान्य क्षमता चाचणी) Question Paper PDF?)▼

महासराव (mahasarav.com) वरून आपण MPSC Group B MPSC Group C Mains Paper 2 (सामान्य क्षमता चाचणी) 2025 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.

Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼

या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 60 मिनिटे इतका दिला गेला होता.

Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼

होय, या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी १/४ (०.२५ गुण) नकारात्मक गुणपद्धती लागू असते.

Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼

महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.