MPSC Group B MPSC Group C Mains Paper 1 (भाषा) Question Paper 2025 with Answers
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ - पेपर १ (मराठी व इंग्रजी भाषा) अधिकृत प्रश्नपत्रिका. सर्व १०० प्रश्नांची अचूक उत्तरे व सविस्तर स्पष्टीकरणासह संपूर्ण सराव.
परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)
वर्ष 2025| परीक्षा (Exam) | MPSC संयुक्त गट-ब (Non-Gazetted) |
|---|---|
| संवर्ग / पदे (Cadre / Posts) | पोलीस उपनिरीक्षक (PSI), STI, ASO व दुय्यम निबंधक |
| परीक्षा वर्ष (Exam Year) | 2025 (२०२५) |
| एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks) | 100 प्रश्न (100 गुण) |
| परीक्षेचा कालावधी (Duration) | 60 मिनिटे |
| नकारात्मक गुण (Negative Marking) | १/४ (०.२५ गुण वजा) |
| परीक्षेचे माध्यम (Language) | मराठी / English |
| उत्तरतालिका (Answer Key) | अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key) |
| सराव व डाऊनलोड (Practice & PDF) | मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड |
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्टपुढीलपैकी कोणता शब्द 'शर' या शब्दाचा समानार्थी नाही ?
'भयभीत' ह्या शब्दाला खालील पर्यायांमधून विरुद्धार्थी शब्द ओळखा.
अ. सभ्य
ब. सत्य
क. बोलका
ड. निर्भय

'बलवत्तर' या शब्दाला खालील पर्यायांमधून समानार्थी शब्द ओळखा.
'गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
a. अभिधा
b. लक्षणा
c. व्यंजना
d. वाच्यार्थ

खाली दिलेल्या वाक्यात योग्य वाक्प्रचाराचा वापर करा.
'पोट बिघडले असल्यामुळे स्वातीने ________ पसंत केले'.

ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!
सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.
पुढील म्हण पूर्ण करा.
"येत्याच्या चार वाटा जात्याच्या ________ वाटा."

म्हणी व म्हणींचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
अ. अठरा विश्वे दारिद्र्य i. फारच अत्यल्प प्रमाण असणे
ब. इन मीन साडेतीन ii. फाजील उत्सुकता दाखाविणे
क. उचलली जीभ लावली टाळ्याला iii. अतिशय गरिबी
ड. घे सुरी अन् घाल उरी iv. मन मानेल तसे बोलणे

अ. अठरा विश्वे दारिद्र्य
ब. इन मीन साडेतीन
क. उचलली जीभ लावली टाळ्याला
ड. घे सुरी अन् घाल उरी
i. फारच अत्यल्प प्रमाण असणे
ii. फाजील उत्सुकता दाखाविणे
iii. अतिशय गरिबी
iv. मन मानेल तसे बोलणे
कार्यालयात जाण्याच्या गडबडीत असलेल्या वडिलांनी 'आईची सही घे' हे सांगताच अमोल कमी गुण मिळालेले प्रगतीपुस्तक घेऊन पटकन सटकला यालाच ________ म्हणतात. या अर्थाची अचूक म्हण ओळखा.
a. बापसे बेटा सवाई
b. सुंढीवाचून खोकला गेला
c. पडत्या फळाची आज्ञा घेणे
d. उथळ पाण्याला खळखळाट फार

'उडत्या पाखराची पिसे मोजणे' या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
खाली दिलेल्या वाक्यातून योग्य म्हणीचा वापर केलेले वाक्य ओळखा.
सर्व MPSC PYQ — Solutions & PDF
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
'श्रीराम' या शब्दाची खालीलपैकी कोणती वर्णरचना बरोबर आहे ?
पररूपसंधीचे उदाहरण ________ हे आहे.
शुद्धलेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखा.
खालील वाक्यातून योग्य विरामचिन्हे असणारे वाक्य ओळखा.
a. गड आला; पण सिंह गेला.
b. तू केव्हा अर्ज करणार आहेस ?
c. ती म्हणाली, "मी दररोज अभ्यास करते."
d. सुरेश, गावाला गेला !

उभयान्वयी अव्ययांचे प्रमुख कार्य कोणते ?
'जुन्या काळच्या आजीचे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले.' हे वाक्य ________ वाक्य आहे.
खालील वाक्याचे केवल वाक्य तयार करा.
'तो झाडावर चढला, त्याचा पाय घसरला, तो पडला.'

खालील दिलेल्या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा.
'अपमान केल्यास कुणाला राग येत नाही?'

समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्त्वाचे असते ?
वाक्याच्या अनुरोधाने योग्य जोड्या लावा.
'अ' गट 'ब' गट
a. विधानार्थी i. क्रियापदावरून विनंती, उपदेश गोष्टींचा बोध होतो
b. आज्ञार्थी ii. क्रियापदावरून कर्तव्य, शक्यता यांचा बोध होतो
c. विध्यर्थी iii. अमूक केले तर अमूक होईल असा बोध होतो
d. संकेतार्थी iv. वाक्यात केवळ विधान असते

'अ' गट
a. विधानार्थी
b. आज्ञार्थी
c. विध्यर्थी
d. संकेतार्थी
'ब' गट
i. क्रियापदावरून विनंती, उपदेश गोष्टींचा बोध होतो
ii. क्रियापदावरून कर्तव्य, शक्यता यांचा बोध होतो
iii. अमूक केले तर अमूक होईल असा बोध होतो
iv. वाक्यात केवळ विधान असते
उदारमतवाद्यांची भूमिका कशी असावी ?
उदारमतवादात कोणत्या आदर्शाना थारा नसतो ?
उत्कृष्ट जीवनाच्या प्रश्नांवर उदारमतवादी कोणती भूमिका मांडतात ?
उदारमतवाद्यांची जगण्याच्या हक्काविषयी पुढील भूमिका कोणती ?
उदारमतवादी लोकांना कोणती गोष्ट अधिक खटकते ?
'एखाद्या व्यक्तीवर किंवा घटनेवर लक्ष ठेवून असणे' या अर्थाचे वाक्प्रचार कोणते ?
a. डोळा चुकवणे
b. डोळा मारणे
c. डोळे उघडणे
d. डोळा असणे

खाली दिलेल्या वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या जुळवा.
अ. ओलीसुकी करणे i. गोडगोड बोलणे
ब. उसने पारणे फेडणे ii. मनाला झोंबणे
क. इंगळ्या डसणे iii. सूड उगवणे
ड. अमृत शिंपडणे iv. खरे-खोटे करून घेणे

अ. ओलीसुकी करणे
ब. उसने पारणे फेडणे
क. इंगळ्या डसणे
ड. अमृत शिंपडणे
i. गोडगोड बोलणे
ii. मनाला झोंबणे
iii. सूड उगवणे
iv. खरे-खोटे करून घेणे
अचूक जोड्या लावा.
'अ' गट 'ब' गट
a. हात ओला करणे i. सहज घडणारी गोष्ट
b. हातचा मळ ii. जेमतेम खाण्यास मिळणे
c. हातातोंडाशी गाठ पडणे iii. देखत फसवून जाणे
d. हातावर तुरी देणे iv. पैसा, भोजन मिळणे

a. हात ओला करणे
b. हातचा मळ
c. हातातोंडाशी गाठ पडणे
d. हातावर तुरी देणे
'ब' गट
i. सहज घडणारी गोष्ट
ii. जेमतेम खाण्यास मिळणे
iii. देखत फसवून जाणे
iv. पैसा, भोजन मिळणे
'क्षिती न बाळगणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ________
खालीलपैकी कोणता शब्द समूह पुल्लिंगी आहे ?
'वीसपट' हा शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे ते ओळखा.
'गडद निळे
गडद निळे जलद भरूनी आले'. या काव्यपंक्तीतील अधोरेखित शब्दाचा समास कोणता ?

खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते ?
खालीलपैकी कोणता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा पोटप्रकार आहे ?
क्रियापद म्हणजे काय ?
पुढीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता ?
अचूक विधाने ओळखा.
a. उपसर्ग हे स्वतंत्रपणे येत नाहीत.
b. शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्ययघटित शब्द म्हणतात.
c. शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून जे शब्द तयार होतात अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात.
d. प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात.

पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहेत ?
a. कान, चाक, आग
b. घर, गाव, काम
c. सत्कार, समर्थन, उत्सव
d. पोट, रेडा, चिमणी

खालील शब्दप्रकार व शब्द यांच्या योग्य जोड्या जुळवा.
अ. तत्सम शब्द i. कमान
ब. तद्भव शब्द ii. उतरंड
क. देशी शब्द iii. दूध
ड. फारसी शब्द iv. अरण्य

अ. तत्सम शब्द
ब. तद्भव शब्द
क. देशी शब्द
ड. फारसी शब्द
i. कमान
ii. उतरंड
iii. दूध
iv. अरण्य
________ हा फार्सी + फार्सी असा सामासिक शब्द आहे.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
आईने वृंदाचे फाटलेले दप्तर शिवले.

योग्य जोड्या लावा.
'अ' गट
a. उद्देश्य
b. विधेय
c. उद्देश्यविस्तारक
d. विधेयविस्तार
'ब' गट
i. क्रियाविशेषण किंवा क्रियाविशेषण बंध
ii. शब्दाचे विशेषण अथवा विशेषण बंध
iii. प्रत्यक्ष कर्ता
iv. क्रियापद किंवा क्रियासंबंध
योग्य जोड्या लावा.
'अ' गट
a. उद्देश्य
b. विधेय
c. उद्देश्यविस्तारक
d. विधेयविस्तार
'ब' गट
i. क्रियाविशेषण किंवा क्रियाविशेषण बंध
ii. शब्दाचे विशेषण अथवा विशेषण बंध
iii. प्रत्यक्ष कर्ता
iv. क्रियापद किंवा क्रियासंबंध
योग्य जोड्या लावा.
'अ' गट
a. उद्देश्य
b. विधेय
c. उद्देश्यविस्तारक
d. विधेयविस्तार
'ब' गट
i. क्रियाविशेषण किंवा क्रियाविशेषण बंध
ii. शब्दाचे विशेषण अथवा विशेषण बंध
iii. प्रत्यक्ष कर्ता
iv. क्रियापद किंवा क्रियासंबंध
केवढी उंच इमारत ही ! या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात वाक्यपरिवर्तन कसे होईल ?
a. ही इमारत खूप उंच आहे.
b. ही इमारत उंचच उंच आहे.
c. शेजारील इमारतीपेक्षा ही इमारत उंच आहे.
d. ही तर फार उंच इमारत आहे.

खालीलपैकी संख्यावाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा.
'मला गाणे आवडते.'
दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा.
'मला गाणे आवडते.'
दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा.
'मला गाणे आवडते.'
समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.
'अ' गट 'ब' गट
a. अमृत i. शुक
b. पोपट ii. विस्तव
c. अनल iii. हिमांशू
d. चंद्र iv. सुधा
समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.
'अ' गट 'ब' गट
a. अमृत i. शुक
b. पोपट ii. विस्तव
c. अनल iii. हिमांशू
d. चंद्र iv. सुधा
समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.
'अ' गट
a. अमृत
b. पोपट
c. अनल
d. चंद्र
'ब' गट
i. शुक
ii. विस्तव
iii. हिमांशू
iv. सुधा
पुढीलपैकी कोणते महाप्राण वर्ण आहेत ?
'कपिलाषष्ठीचा योग' या संदर्भात विविध अर्थ असलेले शब्द कोणते ?
a. विलक्षण योगायोग
b. अपूर्व घटना
c. पुष्कळ काळाने येणारी संधी
d. हतबलता

मात्रा या शब्दाला खालीलपैकी विविध अर्थाचे पर्याय कोणते ?
a. उपाय
b. औषधाची गोळी
c. मृत्यू
d. माप

'पाट' या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा.
a. बसण्याचा पाट
b. पाण्याचा पाट
c. विवाहाचा प्रकार
d. शरीराची मागील बाजू
'पाट' या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा.
a. बसण्याचा पाट
b. पाण्याचा पाट
c. विवाहाचा प्रकार
d. शरीराची मागील बाजू
'पाट' या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा.
a. बसण्याचा पाट
b. पाण्याचा पाट
c. विवाहाचा प्रकार
d. शरीराची मागील बाजू
Choose from the following an option with the correct synonymous word-pairs:
a. 'Dismal: Gloomy' and 'Naive: Artless/simple'.
b. 'Pious: Wise' and 'Rare: Abundant'.
c. 'Mad: Insane' and 'Sly: Silent'.
d. 'Deny: Refuse' and 'Idle: Busy'.

Choose from the following an option with the correct antonymous word-pairs:
a. 'Humility: Arrogance' and 'Morbid: Healthy'.
b. 'Extrinsic: External' and 'False: Wrong'.
c. 'Mild: Harsh' and 'Liberty: Freedom'.
d. 'Motion: Rest' and 'Master: Owner'.

Identify the correct sentence/s:
i. These events led up to the establishment of a republic.
ii. These events culminated in the establishment of a republic.

Choose the odd word from the following:
Choose the misspelt word from the following:
i. Tranquillity
ii. Symmetry
iii. Occassionally
iv. Privilege

a. We do nothing in the wasteland
b. The bougainvillaea looks nice
c. She left all her money to an orphanage
d. All women are simply the loving sisters during the elections
These are the examples of ________ sentences.

a. I believe that only selfless people can do justice to human beings.
b. They declared that henceforth there will be no elections in the oligarchic India.
c. The police said that all the roadways are blocked ahead.
d. What he said is true?
These are the examples of ________ clause.

A noun phrase is a group of words with ________ as its head.
Umesh said to his father, "I need more money". The underlined clause in this sentence is ________
To add similar additional information, which of the following linking word(s) is/are not used?
'We ought to inculcate patriotic feelings in the youth'.
The Modal underlined in the sentence above expresses
a. Moral obligation
b. External compulsion
c. National obligation
d. Mild compulsion

Identify the categories of the verbs underlined in the following sentences.
a. I feel some pain from the injury.
b. The comforter feels soft.
c. We taste the fine wines.
d. The wine tastes fine.

i) The public are tired of demonstrations.
ii) The committee have considered your request.
In the sentence pair above, the subject nouns ('public' and 'committee') obey the principle of
a. Grammatical concord
b. Notional concord
c. Proximity concord
d. Subject + complement concord

Choose an option/options containing the verb/s with their correct type/s:
a. Sit - Sat = Weak Verb
b. Feel - Felt = Weak Verb
c. Flee - Fleet = Strong Verb
d. Post - Posted = Weak Verb

Choose the correct plural/s of the following compound noun/s :
a. Passer - bys
b. Commander-in-chiefs
c. Brothers - in - law
d. Sons - in - law

Choose the correct option/s.
People who have plenty of money
a. seem always to be able to get more.
b. often help the poor directly.
c. are unaffected by the country's problems.
d. get much less than they could.
e. dominates access to scarce resources.

Which of the following best captures the central analogy of the passage?
a. Society is like a market that needs regulations.
b. Society is like a battlefield requiring strength.
c. Society is like a sick patient needing careful treatment.
d. Society is like a school needing discipline.

Match the following.
A
a. bribery
b. 'pugree' racket
c. discontent
d. effort
e. sacrifice
B
i. things given up for a cause
ii. hard work needed to achieve something
iii. illegal practice of demanding money for favours
iv. dissatisfaction with conditions
v. giving money to get unlawful favour

Which of the following statements are true in the context of the given passage?
a. The author believes national problems can be fixed without personal sacrifice.
b. Corruption and inequality are presented as symptoms of the country's condition.
c. Wealthy people are described as getting less than they deserve.
d. Improving the country is compared to nursing a sick patient back to health.
e. The passage suggests effort is unnecessary for social progress.

According to the writer
a. people generally welcome sleepless nights and hardship.
b. laziness helps solve national issues.
c. discontent arises because basic needs are unequally met.
d. recovery requires collective effort and sacrifice.
e. corruption is irrelevant to the country's problems.

When 'but' and 'for' connect clauses, they are preceded by
'Through and through' means
'To be hard up' means
'Come up to' implies
a. to be very near
b. to approach to
c. to be equal to
d. to try to join hands
'Come up to' implies
a. to be very near
b. to approach to
c. to be equal to
d. to try to join hands
'Come up to' implies
a. to be very near
b. to approach to
c. to be equal to
d. to try to join hands
Identify the correct sentence that properly refers to the idiom "get a monkey off your back".
Read the following words from Column X and Column Y and match them accurately.
Column X Column Y
I. Corroborate A. Ordeal
II. Ubiquitous B. Propagate
III. Vicissitude C. Universal
IV. Disseminate D. Reinforce

Column X
I. Corroborate
II. Ubiquitous
III. Vicissitude
IV. Disseminate
Column Y
A. Ordeal
B. Propagate
C. Universal
D. Reinforce
Give one word substitute to the statement, 'The action of looking back on past time'.
a. Recapitulation
b. Retrospection
c. Introspection
d. Memorization

Point out the base in the word 'unfriendliness'
Choose the correct phrase for the word, 'call at'.
Select the word which is most opposite in meaning to the word 'boisterous'.
"We will continue to fight for as long as it takes."
In this sentence "fight" most nearly means
a. Hide
b. Struggle for a cause
c. Surrender
d. Complete in a game

Choose the proper suffix to make the following sentence meaningful:
"Her child________ enthusiasm was contagious, lifting everyone's mood."

Choose the correct option that replaces the phrase 'agree with' in the sentence:
"I agree with your terms."

Point out the correct statements.
a. A person who writes plays is a playwright.
b. Asylum is a place where mentally ill and mad persons are kept.
c. A hermit is a person who lives in nature after discarding society for some religious reasons.
d. A place where birds and animals are protected and encouraged to breed is a sanctuary.

Choose from the following an option/options with the correct synonymous word-pair/s :
a. 'Sterile: Barren' and 'Vulgar: Coarse'.
b. 'Static: Moving' and 'Weary: Enthusiastic'.
c. 'Zeal: Passion' and 'Wild: Tame'.
d. 'Shy: Bashful' and 'Tame: Moderate'.

'To show the white feather', implies
a. to deceive someone
b. to act like a coward
c. to behave like a brave
d. to gossip about someone
'To show the white feather', implies
a. to deceive someone
b. to act like a coward
c. to behave like a brave
d. to gossip about someone
'To show the white feather', implies
a. to deceive someone
b. to act like a coward
c. to behave like a brave
d. to gossip about someone
"The whole family is in the soup nowadays". Trace the meaning of the underlined idiom.
a. in happiness
b. in difficulty
c. in festival
d. in celebrations

Trace the exact meaning of the idiom, 'To have kangaroos in the top paddock'.
a. to be mad or eccentric
b. to be after someone
c. to take revenge
d. to be furious

Choose the sentence/s where the phrase "give over" is meaningfully used.
a. Give over, Chris! You're hurting me.
b. The flowers will give over beautiful colours in the garden.
c. Give over complaining!
d. She will give over the party tonight.

Identify the sentence/s where the phrase "in the heat of the moment" is properly used.
a. In the heat of the moment, she forgot what she wanted to say.
b. The cake was baked in the heat of the moment.
c. The company is launching a new product in the heat of the moment next quarter.
d. He proposed to her in the heat of the moment and she is still smiling about it.

Turn the following sentence into indirect speech.
He said to me, 'I don't believe you'.

Choose the correct passive sentence of the given sentences.
The guard refused him admittance.

Change the following sentence into 'Yes-No' type question. Choose the correct option/s.
"He has a car".
a. Does he have a car?
b. Has he got a car?
c. Has he gets a car?
d. Does he has a car?

Identify the condition expressed in the sentence.
"If the police had arrived earlier, the robbery might have been prevented."

Choose the correct option/s:
Change the voice :
"My uncle gave me a pen".
a. I was given a pen by my uncle.
b. A pen was given to me by my uncle.
c. My uncle was given a pen.
d. I am given a pen by my uncle.
Choose the correct option/s:
Change the voice :
"My uncle gave me a pen".
a. I was given a pen by my uncle.
b. A pen was given to me by my uncle.
c. My uncle was given a pen.
d. I am given a pen by my uncle.
Choose the correct option/s:
Change the voice :
"My uncle gave me a pen".
a. I was given a pen by my uncle.
b. A pen was given to me by my uncle.
c. My uncle was given a pen.
d. I am given a pen by my uncle.
Choose from the following a sentence/sentences with the correct subject (actual) and verb agreement:
a. The cost of all the necessaries has gone up.
b. The cost of all the necessaries have gone up.
c. The information our journal offers to the exporters is very valuable.
d. The information our journal offers to the exporters are very valuable.

Which of the following sentences are in the imperative mood?
a. Drive slowly
b. Matheran is a hill station
c. God be with you
d. Walk fast

Fill in the blanks.
______ virtue ____ the power vested ______ me, I here by order.

Choose the correct alternative to complete the sentence.
He ________ here for the last five years.

Which is/are correct sentence/s to talk about the things that happened repeatedly in the past?
i. We would lend him money when he was unemployed.
ii. We used to lend him money when he was unemployed.
iii. Tim would visit his parents every other weekend.
iv. Tim used to visit his parents every other weekend.

MPSC Group B MPSC Group C Mains Paper 1 (भाषा) 2025 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे
Q1.MPSC Group B MPSC Group C Mains Paper 1 (भाषा) 2025 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download MPSC Group B MPSC Group C Mains Paper 1 (भाषा) Question Paper PDF?)▼
महासराव (mahasarav.com) वरून आपण MPSC Group B MPSC Group C Mains Paper 1 (भाषा) 2025 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.
Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼
या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 60 मिनिटे इतका दिला गेला होता.
Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼
होय, या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी १/४ (०.२५ गुण) नकारात्मक गुणपद्धती लागू असते.
Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼
महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.