MPSC Group B Mains Paper 2 (सामान्य क्षमता चाचणी) Question Paper 2025 with Answers
MPSC संयुक्त गट-ब मुख्य परीक्षा २०२५ - पेपर २ (सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे ज्ञान) अधिकृत प्रश्नपत्रिका. सर्व १०० प्रश्नांची अचूक उत्तरे व सविस्तर स्पष्टीकरणासह संपूर्ण सराव.
परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)
वर्ष 2025| परीक्षा (Exam) | MPSC संयुक्त गट-ब (Non-Gazetted) |
|---|---|
| संवर्ग / पदे (Cadre / Posts) | पोलीस उपनिरीक्षक (PSI), STI, ASO व दुय्यम निबंधक |
| परीक्षा वर्ष (Exam Year) | 2025 (२०२५) |
| एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks) | 100 प्रश्न (100 गुण) |
| परीक्षेचा कालावधी (Duration) | 60 मिनिटे |
| नकारात्मक गुण (Negative Marking) | १/४ (०.२५ गुण वजा) |
| परीक्षेचे माध्यम (Language) | मराठी / English |
| उत्तरतालिका (Answer Key) | अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key) |
| सराव व डाऊनलोड (Practice & PDF) | मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड |
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्टस्वराकडे बोट दाखवत, अमित म्हणाला, 'हिचे वडिल माझ्या आईच्या बहिणीचा मुलगा आहे' अमितचे स्वराशी नाते कोणते?
तीन वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज 50 वर्षे आहे. तर सर्वात लहान मुलाचे वय किती?
एका सांकेतिक लिपीत वतन = ⭐ ⬜ 卐, नगर = ⬜ ◯ △ तर त्याच लिपीत गवत = ?
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणत्या संख्या येतील? 5, 6, 7, 12, 9, 18, 11, 24, 13, 30, ?, ?
खालील संख्याश्रेणीमध्ये पुढील संख्या कोणती असेल? 2, 9, 28, 65, 126, ...
ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!
सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.
पुढीलपैकी कोणती आकृती चौकोण, आयत व त्रिकोण यामधील संबंध योग्यरितीने दर्शविते?
खालील वर्तुळालेख पुस्तक प्रकाशित करण्यासाठी होणारे विविध खर्चाचे विवरण दर्शवित आहे. या वर्तुळालेखाचा अभ्यास करा आणि खालील प्रश्नाचे उत्तर द्या. बाईंडिंगसाठी झालेल्या खर्चाशी संबंधित वर्तुळपाकळीचा केंद्रिय कोन किती?
एका टेबलवर ठेवलेल्या प्रकाशचित्राकडे (फोटोग्राफकडे) बोट दाखवून नीता म्हणाली 'तिची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे.' याचा अर्थ, ते प्रकाशचित्र _______ चे आहे.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल ? [B, 1, G, 100, ?] [4, A, 49, J, 196]
एक काम 1 पुरुष, 3 महिला आणि 4 मुले 96 तासात पूर्ण करू शकतात. तेच काम 2 पुरुष आणि 8 मुले 80 तासात पूर्ण करू शकतात. तसेच 2 पुरुष आणि 3 महिला ते काम 120 तासात करू शकतात. तर 5 पुरुष आणि 12 मुले तेच काम किती तासात पूर्ण करतील?
सर्व MPSC PYQ — Solutions & PDF
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
जल संचय जन भागीदारी पुरस्कार, 2025 मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या राज्यांचा योग्य क्रम लावा. (a) राजस्थान (b) छत्तीसगढ (c) तेलंगणा
खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा. (a) भारतीय सेनेच्या मेजर स्वाति शांताकुमार यांना 'समान भागीदार, स्थिर शांतता' विषयीच्या कार्यासाठी लैंगिक श्रेणीमध्ये संयुक्त राष्ट्र महासचिव यांचा 2025 चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (b) संयुक्त राष्ट्र सचिवालयाने मेजर राधिका सेन यांना वर्ष 2025 च्या 'सैन्य लैंगिक अधिवक्ता' म्हणून पुरस्कार प्रदान केला आहे.
'ओपन ए आय' या अमेरीकन कंपनीने कृत्रीम बुद्धीमत्तेशी संबंधित खालीलपैकी कोणते साधन नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणले?
(लोकसभा निवडणूक, 2024) संदर्भात जोड्या लावा.
'अ' (राजकीय पक्ष)
(a) जनता दल (संयुक्त)
(b) तेलगु देसम पक्ष
(c) द्रविड मुनेत्र कड़गम
(d) अखिल भारतीय तृणमूल कांग्रेस
'ब' (जिंकलेल्या जागांची संख्या)
(i) 29
(ii) 22
(iii) 16
(iv) 12
(लोकसभा निवडणूक, 2024) संदर्भात जोड्या लावा.
'अ' (राजकीय पक्ष)
(a) जनता दल (संयुक्त)
(b) तेलगु देसम पक्ष
(c) द्रविड मुनेत्र कड़गम
(d) अखिल भारतीय तृणमूल कांग्रेस
'ब' (जिंकलेल्या जागांची संख्या)
(i) 29
(ii) 22
(iii) 16
(iv) 12
Match the pairs - regarding (Loksabha Election, 2024)
'A' (Political Party)
(a) Janata Dal (United)
(b) Telugu Desam Party
(c) Dravida Munnetra Kazhagm
(d) All India Trinamool Congress
'B' (No. of Won Seats)
(i) 29
(ii) 22
(iii) 16
(iv) 12
खालीलपैकी कोणत्या संस्थेने 43वा इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर (आय आय टी एफ) - 2024 आयोजित केला होता?
KIRTI (खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन) चे उद्दिष्ट खेळाडूंची एक शाश्वत फळी निर्माण करणे हे आहे, जेणेकरून भारताला _______ पर्यंत जगातील अव्वल 10 क्रिडा राष्ट्रांमध्ये स्थान मिळवण्यास मदत होईल.
'जागतिक कविता दिन' दरवर्षी _____ रोजी साजरा केला जातो. त्याची सुरुवात ___ मध्ये _____ या संस्थेने केली होती.
पारादिप पोर्ट अथॉरिटी (पीपीए) ला _____, ___ आणि _____ मध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी पत्तन, पोत परिवहन, आणि जलमार्ग मंत्रालयाच्या द्वारे आयोजित स्वच्छता पंधरवडा पुरस्कार, 2025 मध्ये प्रथम पुरस्काराने सन्मानित केले गेले.
जोड्या लावा – (साहित्य अकादमी पुरस्कार, 2025, युवा पुरस्कार, 2025) (मराठी भाषेतील शिफारस केलेले ग्रंथ)
'अ' (लेखक)
(a) आदित्य दवणे
(b) सुमेध इंगळे
(c) प्रदिप कोकरे
(d) चिन्मय मोघे
'ब' (ग्रंथ)
(i) तथागत
(ii) खोल खोल दुष्काळ डोळे
(iii) महामाया निलवंती
(iv) युद्धानंतर
जोड्या लावा – (साहित्य अकादमी पुरस्कार, 2025, युवा पुरस्कार, 2025) (मराठी भाषेतील शिफारस केलेले ग्रंथ)
'अ' (लेखक)
(a) आदित्य दवणे
(b) सुमेध इंगळे
(c) प्रदिप कोकरे
(d) चिन्मय मोघे
'ब' (ग्रंथ)
(i) तथागत
(ii) खोल खोल दुष्काळ डोळे
(iii) महामाया निलवंती
(iv) युद्धानंतर
Match the pairs - Sahitya Akademi Award, 2025 - Yuva Puraskar, 2025 (Recommendation in Marathi Language Books)
'A' (Author)
(a) Aditya Davane
(b) Sumedh Ingle
(c) Pradeep Kokare
(d) Chinmay Moghe
'B' (Book)
(i) Tathagat
(ii) Khol Khol Dushkal Dole
(iii) Mahamaya Nilavanti
(iv) Yuddhanantar
'रतन एन. टाटा: द ऑथोराईज्ड बायोग्राफी' हा ग्रंथ कोणी लिहीला आहे?
जर रु.2 व रु. 5 यांची नाणी 3:2 या प्रमाणात घेतल्यास 320 रुपयाच्या एकूण रकमेत 2 रुपयाची किती नाणी येतील?
5⁵ या संख्येस 4 ने भागल्यास बाकी किती रहाते?
जर एक वर्तुळ ABCD या आयताच्या सर्व शिरोबिंदुमधुन जात असेल. आयताची लांबी 8 सेमी, व रुंदी 6 सेमी. असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या _______ सेमी. असेल.
एक विशिष्ट काम पूर्ण करण्यास मोहनला 15 दिवस लागतात तर तेच काम करायला रोहनला 12 दिवस लागतात. समीरच्या मदतीने त्यांनी ते काम फक्त 4 दिवसांत पूर्ण केले. तर एकट्या समीरला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील?
1 ते 101 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक सम संख्यांची बेरीज किती?
एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 12 मीटर आहे. जर हॉलच्या तळाचे (floor) व छतांच्या (ceiling) क्षेत्रफळाची एकत्रित बेरीज ही चार भिंतींच्या क्षेत्रफळांच्या बेरजेइतकी असेल तर हॉलचे घनफळ किती?
सोडवा: √(10+√(25+√(108+√(154+√225))))
'अ' ने एक वस्तू रु. 400 ने विकत घेतली व 'ब' ला 10% नफ्याने विकली. 'ब' ने ती वस्तू 'क' ला 20% तोट्याने विकली, व 'क'ने 'ड'ला ती वस्तू 25% नफ्याने विकली. तर 'ड' ने ती वस्तू किती किंमतीत खरेदी केली?
पृथ्वीवरून नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या काही प्राण्यांच्या प्रजातींची सध्या अस्तित्वात असलेली अंदाजित किमान व कमाल संख्या यांची आकडेवारी रायटर्स या वृत्तसंस्थेने प्रकाशित केली आहे, जिचा स्तंभालेख पुढे दिला आहे. प्रत्येक प्रजातीच्या या किमान व कमाल संख्या अंदाजित असल्यामुळे त्यांची त्या त्या प्रजातीसाठी सरासरी घेतली असता कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात कमी भरेल?
एका विद्यार्थ्याने शास्त्र, गणित व इंग्रजी या तीन विषयांच्या परिक्षेत क्रमशः 5 : 10 : 4 या प्रमाणात मार्क्स पडले. जर त्या विद्यार्थ्यास एकूण 380 मार्क्स पडले असतील तर त्यास गणित विषयात किती मार्क्स पडले?
एक बोट 36 km प्रवास करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने (downstream) 6 तास घेते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने (upstream) 9 तास घेते. बोटीची स्थिर प्रवाहातील गती किती आहे?
सोबतच्या वृत्तलेखात एका कंपनीच्या महाराष्ट्रातील 5 विविध ठिकाणी A, B, C, D, E काम करीत असलेल्या व्यक्तींचे विवरण दिले आहे. काम करीत असलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 6500 आहे. तर A व E या ठिकाणी काम करीत असलेल्या व्यक्तींची संख्या C या ठिकाणी काम करीत असलेल्या व्यक्तींपेक्षा किती जास्त आहे?
माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 5 च्या अनुषंगाने खालील विधानांचे अवलोकन करा : (a) नियुक्त अधिकारी यांनी अर्ज प्राप्त झाल्याची पावती देणे आवश्यक आहे. (b) अर्जदाराला अद्वितीय अर्जक्रमांकाची माहिती देणे आवश्यक आहे. (c) अर्ज पूर्ण आहे किंवा नाही याची पर्वा न करता अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासूनच निर्धारित कालमर्यादा मोजली जाते. खालीलपैकी कोणती/ते विधान/ने बरोबर आहेत?
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 प्रमाणे मुख्य आयुक्त आणि आयुक्त यांचा पदावधी किती राहील? (a) चार वर्षाच्या कालावधी पर्यंत, अथवा (b) पाच वर्षाच्या कालावधी पर्यंत, अथवा (c) वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत, (d) पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाही.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या कलम 29(1) अनुसार राज्य शासनाला कोणता विशिष्ट अधिकार दिला गेला आहे?
खालीलपैकी कोणते विधान कलम 164 च्या अंतर्गत येत नाही?
जोड्या लावा : समिती
(a) संघराज्य संविधान समिती
(b) वित्त व स्टाफ समिती
(c) मूलभूत हक्क समिती
(d) सुकाणू समिती
(a) Sardar Patel
(b) Dr Rajendra Prasad
(c) Jawaharlal Nehru
(d) Rajendra Prasad
जोड्या लावा : समिती
(a) संघराज्य संविधान समिती
(b) वित्त व स्टाफ समिती
(c) मूलभूत हक्क समिती
(d) सुकाणू समिती
(a) Sardar Patel
(b) Dr Rajendra Prasad
(c) Jawaharlal Nehru
(d) Rajendra Prasad
Match the pair: Committee
(a) Union Constitution Committee
(b) Finance and Staff Committee
(c) Fundamental Rights Committee
(d) Steering Committee
Chairmen
(a) Sardar Patel
(b) Dr Rajendra Prasad
(c) Jawaharlal Nehru
(d) Rajendra Prasad
खालीलपैकी कोणत्या राज्य विधानसभांमध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागा नाहीत? (a) तामिळनाडू (b) पंजाब (c) उत्तर प्रदेश (d) गोवा
जोड्या जुळवा (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांचा कार्यकाळ):
(a) शंकरराव चव्हाण
(b) वसंतदादा पाटील
(c) मनोहर जोशी
(d) सुधाकरराव नाईक
जोड्या जुळवा (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांचा कार्यकाळ):
(a) शंकरराव चव्हाण
(b) वसंतदादा पाटील
(c) मनोहर जोशी
(d) सुधाकरराव नाईक
Match the pairs regarding Chief Ministers of Maharashtra and their tenure:
(a) Shankarrao Chavan
(b) Vasantdada Patil
(c) Manohar Joshi
(d) Sudhakarrao Naik
73वा घटना दुरुस्ती कायदा, 1992 मधील खालीलपैकी कोणत्या अनिवार्य तरतूदी आहेत? (a) गावामध्ये किंवा गावांच्या समुहामध्ये ग्रामसभेचे आयोजन करणे. (b) गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर पंचायतराज संस्था स्थापन करणे. (c) ग्राम स्तरावर ग्रामसभेला अधिकार व कार्ये बहाल करणे. (d) पंचायत राज संस्थाच्या निवडणूका लढविण्यासाठी किमान वय 21 वर्षे असणे.
भारतीय संविधानातील कोणते कलम राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क निलंबित करण्याचा अधिकार देते?
संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्वाबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा. संविधानाच्या प्रारंभी, भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तिचा अधिवास आहे आणि (a) जी भारताच्या राज्य क्षेत्रात जन्मली होती. (b) जिच्या मातापित्यांपैकी कोणीही एक भारताच्या राज्य क्षेत्रात जन्मले होते. (c) जी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी किमान सात वर्षे इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी आहे. अशी प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल.
योग्य जोड्या जुळवा (समिती व स्थापना वर्ष/दिनांक):
(a) वसंतराव नाईक समिती
(b) अशोक मेहता समिती
(c) बोंगीरवार समिती
(d) पी.बी. पाटील समिती
योग्य जोड्या जुळवा (समिती व स्थापना वर्ष/दिनांक):
(a) वसंतराव नाईक समिती
(b) अशोक मेहता समिती
(c) बोंगीरवार समिती
(d) पी.बी. पाटील समिती
Match the following committees with their established dates/years:
(a) Vasantrao Naik Committee
(b) Ashok Mehta Committee
(c) Bongirwar Committee
(d) P.B. Patil Committee
खालीलपैकी कोणती संविधान दुरुस्ती मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहेत? (a) बेचाळीसावी संविधान दुरुस्ती (b) चव्वेचाळीसावी संविधान दुरुस्ती (c) चौऱ्याऐंशीवी संविधान दुरुस्ती (d) शहाऐंशीवी संविधान दुरुस्ती
खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा : (a) विधानसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून पद धारण करणारा सदस्य विधानसभेच्या त्या वेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या विधानसभेच्या ठरावाद्वारे त्याच्या पदावरून दूर केला जाऊ शकेल. (b) अनुच्छेद 179 खंड (c) च्या प्रयोजनार्थ असणारा कोणताही ठराव, तो मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल निदान चौदा दिवसांची नोटीस देण्यात आल्याखेरीज मांडला जाणार नाही.
मोठ्या संख्येने आदिवासी लोकसंख्या असलेल्या कोणत्या राज्यातील मंत्रिमंडळाला आदिवासी व्यवहारांसाठी एक मंत्री समाविष्ट करण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे? (a) महाराष्ट्र (b) तामिळनाडू (c) ओरिसा (d) मध्य प्रदेश (e) बिहार (f) पंजाब
घटनेच्या कलम 19 अंतर्गत कशाची हमी दिलेली नाही?
खालीलपैकी योग्य व अयोग्य कथन/ने ओळखा: (a) भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक संघराज्याच्या लेखा विषयीचे अहवाल संसदे समोर सादर करेल. (b) भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक एखाद्या राज्याच्या लेखा विषयीचे अहवाल राज्याच्या विधानमंडळा समोर सादर करेल.
अनुच्छेद 20 – अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षणाच्या संबंधी योग्य कथने ओळखा. (a) एकाच अपराधाबाबत एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही. (b) कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. (c) जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही तसेच तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असती त्यापेक्षा कमी शिक्षेस ती पात्र ठरवली जाणार नाही.
खालीलपैकी योग्य कथने ओळखा: (a) राष्ट्रीय राजधानी प्रक्षेत्राच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती राष्ट्रपती द्वारे केली जाते आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदधारण करतात. (b) पाँडिचेरीच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती उपराज्यपालाद्वारे केली जाते आणि त्यांची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात. (c) पाँडिचेरीमध्ये मंत्रिमंडळाची कायदेमंडळाप्रती कोणतीही जबाबदारी नाही. ती संकेताद्वारे विकसित होत आहे.
शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी कार्यरत म्हणून खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा प्रथमतः उल्लेख केला जातो?
भाऊ महाजन यांनी कोणत्या वृत्तपत्रातून सामाजिक विषयावर लेखन केले?
(a) धूमकेतू (b) वर्तमान दिपीका (c) ज्ञानदर्शन (d) सुधारक
भाऊ महाजन यांनी कोणत्या वृत्तपत्रातून सामाजिक विषयावर लेखन केले?
(a) धूमकेतू (b) वर्तमान दिपीका (c) ज्ञानदर्शन (d) सुधारक
Through which newspaper did Bhau Mahajan write on Social issues?
(a) Dhumketu (b) Vartaman Dipika (c) Dnyan Darshan (d) Sudharak
कोल्हापूरच्या छ. शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या समाजाला नवसंजीवनी दिली?
(a) समता समाज (b) प्रार्थना समाज (c) आर्य समाज (d) सत्यशोधक समाज
कोल्हापूरच्या छ. शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या समाजाला नवसंजीवनी दिली?
(a) समता समाज (b) प्रार्थना समाज (c) आर्य समाज (d) सत्यशोधक समाज
Which of the following societies was revitalized by Chh. Shahu Maharaj of Kolhapur?
(a) Samata Samaj (b) Prarthana Samaj (c) Arya Samaj (d) Satyashodhak Samaj
'अस्पृश्यांची कैफियत' या ग्रंथाशी संबंधित खालीलपैकी कोणते विवरण योग्य आहे?
(a) महात्मा फुले यांनी 'अस्पृश्यांची कैफियत' ही पुस्तिका लिहिली.
(b) यामध्ये अस्पृश्यांवरील अत्याचाराची कथा आहे.
(c) महात्मा फुले यांनी राणी व्हिक्टोरियांकडे 'अस्पृश्यांची कैफियत' मांडली.
(d) या कैफियतीत अस्पृश्यांवरील अन्यायास जबाबदार ब्रिटिश अधिकारीच आहेत, असे राणी व्हिक्टोरियांस सांगितले.
'अस्पृश्यांची कैफियत' या ग्रंथाशी संबंधित खालीलपैकी कोणते विवरण योग्य आहे?
(a) महात्मा फुले यांनी 'अस्पृश्यांची कैफियत' ही पुस्तिका लिहिली.
(b) यामध्ये अस्पृश्यांवरील अत्याचाराची कथा आहे.
(c) महात्मा फुले यांनी राणी व्हिक्टोरियांकडे 'अस्पृश्यांची कैफियत' मांडली.
(d) या कैफियतीत अस्पृश्यांवरील अन्यायास जबाबदार ब्रिटिश अधिकारीच आहेत, असे राणी व्हिक्टोरियांस सांगितले.
Which of the following descriptions is correct in relation to the book 'Asprushyanchi Kaifiyat'?
(a) Mahatma Phule wrote the booklet 'Asprushyanchi Kaifiyat'.
(b) It contains accounts of the atrocities committed against the Untouchables.
(c) Mahatma Phule presented 'Asprushyanchi Kaifiyat' to Queen Victoria.
(d) In this booklet, it was told to Queen Victoria that the British officials were responsible for the injustice against the Untouchables.
कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?
वासुदेव बळवंत फडके यांचा धनिकांच्या घरांवर दरोडे घालण्यामागील मुख्य उद्देश कोणता होता?
कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात खालीलपैकी कोणत्या नेत्यांना डोंगरीच्या तुरुंगात चार महिन्यांची शिक्षा भोगावी लागली होती?
(a) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (b) गोपाळ गणेश आगरकर (c) गोपाळ कृष्ण गोखले (d) विष्णू शास्त्री चिपळूणकर
कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात खालीलपैकी कोणत्या नेत्यांना डोंगरीच्या तुरुंगात चार महिन्यांची शिक्षा भोगावी लागली होती?
(a) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (b) गोपाळ गणेश आगरकर (c) गोपाळ कृष्ण गोखले (d) विष्णू शास्त्री चिपळूणकर
Which of the following leaders had to serve four months in Dongari Jail in the Kolhapur Barve case?
(a) Lokmanya Bal Gangadhar Tilak (b) Gopal Ganesh Agarkar (c) Gopal Krishna Gokhale (d) Vishnushastri Chiplunkar
जोड्या लावा :
(a) प्रार्थना समाज (i) खंडबंदीची चळवळ
(b) सत्यशोधक समाज (ii) कोल्हापूर येथे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय
(c) आर्य समाज (iii) कोल्हापूर व सातारा प्रभावाची केंद्रे
(d) पूर्ण सार्वजनिक सभा (iv) 'आर्य महिला समाज' संस्थेची स्थापना
जोड्या लावा :
(a) प्रार्थना समाज (i) खंडबंदीची चळवळ
(b) सत्यशोधक समाज (ii) कोल्हापूर येथे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय
(c) आर्य समाज (iii) कोल्हापूर व सातारा प्रभावाची केंद्रे
(d) पूर्ण सार्वजनिक सभा (iv) 'आर्य महिला समाज' संस्थेची स्थापना
Match the following:
(a) Prarthana Samaj (i) Khandbandi Movement
(b) Satyashodhak Samaj (ii) A College of higher education at Kolhapur
(c) Arya Samaj (iii) Kolhapur and Satara were centers of influence
(d) Pune Sarvajanik Sabha (iv) Establishment of the 'Arya Mahila Samaj'
आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्यास खालीलपैकी कोणाचे योगदान आहे?
(a) भास्कर पांडुरंग तर्खडकर (b) रामकृष्ण विश्वनाथ (c) भाऊ महाजन (d) महादेव गोविंद रानडे
आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्यास खालीलपैकी कोणाचे योगदान आहे?
(a) भास्कर पांडुरंग तर्खडकर (b) रामकृष्ण विश्वनाथ (c) भाऊ महाजन (d) महादेव गोविंद रानडे
Who among the following contributed to the development of economic nationalism?
(a) Bhaskar Pandurang Tarkhadkar (b) Ramkrishna Vishwanath (c) Bhau Mahajan (d) Mahadev Govind Ranade
मुंबईतील कामगार व शेतकरी पक्षाचे मराठी मुखपत्र कोणते?
नॉर्थ सिमिलिपाल वाघांचे अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे?
नदी व त्यावरील धरणे यांच्या जोड्या लावा.
(a) कृष्णा (i) चांदोली
(b) वारणा (ii) कान्हेर
(c) भोगावती (iii) धोम
(d) वेण्णा (iv) राधानगरी
नदी व त्यावरील धरणे यांच्या जोड्या लावा.
(a) कृष्णा (i) चांदोली
(b) वारणा (ii) कान्हेर
(c) भोगावती (iii) धोम
(d) वेण्णा (iv) राधानगरी
Match the river and the dam on it:
(a) Krishna (i) Chandoli
(b) Warna (ii) Kanher
(c) Bhogavati (iii) Dhom
(d) Venna (iv) Radhanagari
खालील विधानांचा विचार करा :
(a) वनीकरणामुळे जमिनीच्या वरच्या थराची झिज होते व भूजलरेषा खालावते.
(b) निर्वणीकरणामुळे जमिनीचा वरचा थर एकसंघ होऊन भूजलरेषा उंचावते.
(c) भारताच्या ओसाड आणि निमओसाड प्रदेशात अल्कधर्मीय जमिनीमध्ये सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम घटकांचे प्रमाण वाढल्याने या जमिनी सुपीक बनत आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने चूक आहेत?
खालील विधानांचा विचार करा :
(a) वनीकरणामुळे जमिनीच्या वरच्या थराची झिज होते व भूजलरेषा खालावते.
(b) निर्वणीकरणामुळे जमिनीचा वरचा थर एकसंघ होऊन भूजलरेषा उंचावते.
(c) भारताच्या ओसाड आणि निमओसाड प्रदेशात अल्कधर्मीय जमिनीमध्ये सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम घटकांचे प्रमाण वाढल्याने या जमिनी सुपीक बनत आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने चूक आहेत?
Consider the following statements:
(a) Due to afforestation, the upper layer of the soils eroded and groundwater table decreases.
(b) Due to deforestation, the upper layer of the soil consolidates and raises the groundwater table.
(c) Alkine soils in arid and semi-arid regions of India are becoming fertile due to increased sodium, calcium and magnesium content.
Which of the above statements is/are wrong?
चुकीच्या जोड्या ओळखा :
(a) जागतिक वन्यजीव कोष - स्वित्झर्लंड
(b) संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम (1972) - स्टॉकहोम
(c) सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हारनमेंट - भोपाळ
(d) वसुंधरा शिखर परिषद (1992) - ओस्लो
चुकीच्या जोड्या ओळखा :
(a) जागतिक वन्यजीव कोष - स्वित्झर्लंड
(b) संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम (1972) - स्टॉकहोम
(c) सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हारनमेंट - भोपाळ
(d) वसुंधरा शिखर परिषद (1992) - ओस्लो
Identify the wrong pairs:
(a) World Wildlife Fund - Switzerland
(b) United Nations Environment Programme (1972) - Stockholm
(c) Centre for Science and Environment - Bhopal
(d) World Earth Summit (1992) - Oslo
जैविक विविधता कायदा - 2002 च्या विकेंद्रित रचनेबद्दल खालील विधानांचा विचार करा :
(a) विदेशी व्यक्ती आणि बहुउद्देशीय कंपन्यांना जैविक संसाधनांच्या व्यावसायिक वापरासाठी परवानगी देण्याचा वैधानिक अधिकार राज्य जैवविविधता मंडळाना आहे.
(b) स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना त्यांच्या हद्दीतून जैविक संसाधने गोळा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिवर 'संग्रह शुल्क' आकारण्याचा अधिकार आहे.
(c) राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण हे केंद्र शासनाच्या दिशा निर्देशांना बांधील नाही.
वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
जैविक विविधता कायदा - 2002 च्या विकेंद्रित रचनेबद्दल खालील विधानांचा विचार करा :
(a) विदेशी व्यक्ती आणि बहुउद्देशीय कंपन्यांना जैविक संसाधनांच्या व्यावसायिक वापरासाठी परवानगी देण्याचा वैधानिक अधिकार राज्य जैवविविधता मंडळाना आहे.
(b) स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना त्यांच्या हद्दीतून जैविक संसाधने गोळा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिवर 'संग्रह शुल्क' आकारण्याचा अधिकार आहे.
(c) राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण हे केंद्र शासनाच्या दिशा निर्देशांना बांधील नाही.
वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
Consider the following statements regarding the decentralized framework under the Biological Diversity Act - 2002:
(a) State Biodiversity Boards (SBBs) have the statutory authority to approve the commercial utilization of bio-resources by foreign individuals and multinational corporations.
(b) Local Biodiversity Management Committees (BMCs) are statutorily empowered to levy collection fees on any person accessing bio-resources from their territorial jurisdiction.
(c) National Biodiversity Authority is not bound by the direction given by Central Government.
Which of the statement/s given above is/are correct?
इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट-2023 नुसार, खालीलपैकी कोणत्या वर्गाच्या वनांचे क्षेत्र महाराष्ट्रात सर्वाधिक आहे?
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक सर्वसमावेशक पर्यावरणीय प्रदूषण निर्देशांक (CEPI) आहे?
2001 च्या भारतीय जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता होती?
खाली दिलेल्या पर्वत शिखरांचा उंचीनुसार चढता क्रम लावा.
(a) कळसुबाई (b) हरिश्चंद्रगड (c) त्र्यंबकेश्वर (d) महाबळेश्वर
खाली दिलेल्या पर्वत शिखरांचा उंचीनुसार चढता क्रम लावा.
(a) कळसुबाई (b) हरिश्चंद्रगड (c) त्र्यंबकेश्वर (d) महाबळेश्वर
Arrange the mountain peaks given below in ascending order:
(a) Kalsubai (b) Harishchandragad (c) Trimbakeshwar (d) Mahabaleshwar
खालीलपैकी कोणते विधान/ने हे/ही भारताच्या प्रस्तावित औद्योगिक / आर्थिक कॉरिडॉर बाबत सत्य आहेत?
(a) दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर हा जपानच्या मदतीने पूर्ण केला जाईल.
(b) चेन्नई-बेंगलूरू औद्योगिक कॉरिडॉरचा फायदा कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना होईल.
(c) बेंगलूरू-मुंबई आर्थिक कॉरिडॉरचा विकास चीनच्या मदतीने होईल.
खालीलपैकी कोणते विधान/ने हे/ही भारताच्या प्रस्तावित औद्योगिक / आर्थिक कॉरिडॉर बाबत सत्य आहेत?
(a) दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर हा जपानच्या मदतीने पूर्ण केला जाईल.
(b) चेन्नई-बेंगलूरू औद्योगिक कॉरिडॉरचा फायदा कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना होईल.
(c) बेंगलूरू-मुंबई आर्थिक कॉरिडॉरचा विकास चीनच्या मदतीने होईल.
Which of the following statement/s is/are true about proposed India's Industrial/Economic Corridors?
(a) Delhi-Mumbai Industrial Corridor will be completed with the assistance of Japan.
(b) Chennai-Bengaluru Industrial Corridor will benefit the States of Karnataka, Andhra Pradesh and Tamil Nadu.
(c) Bengaluru-Mumbai Economic Corridor will be developed with the help of China.
खालील विधानांचा विचार करा :
(a) धातूंची प्रतिरोधकता ही वाढत्या तापमानानुसार वाढते.
(b) अणू अधिक वेगाने आणि अधिक अंतरापर्यंत उच्च विस्तारासह कंपन करतात ज्यामुळे इलेक्ट्रॉन व अणूंच्या टकरींची वारंवारिता वाढते.
खालील विधानांचा विचार करा :
(a) धातूंची प्रतिरोधकता ही वाढत्या तापमानानुसार वाढते.
(b) अणू अधिक वेगाने आणि अधिक अंतरापर्यंत उच्च विस्तारासह कंपन करतात ज्यामुळे इलेक्ट्रॉन व अणूंच्या टकरींची वारंवारिता वाढते.
Consider the following statements:
(a) Resistivity of metals increases with increasing temperature.
(b) The atoms vibrate more rapidly and over larger distances with higher amplitude. As a result, electrons collide more frequently with atoms.
खालील विधानांपैकी योग्य उत्तर निवडा :
(a) किरणोत्सार मोजण्यासाठी क्युरी (Ci) हे एकक वापरले जाते.
(b) किरणोत्सारी केंद्रकांचे अर्धआयुष्य मोजण्यासाठी 'मीटर' हे एकक आहे.
(c) सूर्यावर हायड्रोजनच्या विखंडनामुळे (fission) ऊर्जा तयार होते.
(d) गॅमा कणांवर ऋण भार असतो.
खालील विधानांपैकी योग्य उत्तर निवडा :
(a) किरणोत्सार मोजण्यासाठी क्युरी (Ci) हे एकक वापरले जाते.
(b) किरणोत्सारी केंद्रकांचे अर्धआयुष्य मोजण्यासाठी 'मीटर' हे एकक आहे.
(c) सूर्यावर हायड्रोजनच्या विखंडनामुळे (fission) ऊर्जा तयार होते.
(d) गॅमा कणांवर ऋण भार असतो.
Choose the correct answer among the following statements:
(a) Unit of measurement of radioactivity is Curie (Ci).
(b) Unit of half life of radioactive nuclides is measured in 'meter'.
(c) Energy produced in the Sun is due to fission of hydrogen.
(d) Gamma particles have negative charge.
खालीलपैकी कोणता तरंग हा अवतरंग नाही आणि अनुतरंग ही नाही?
खालीलपैकी सिमेंटचा प्रमुख व महत्वाचा घटक कोणता आहे?
विद्युत उपकरणांच्या निर्मितीमध्ये तांब्याला स्वस्त पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो?
आपण एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणू त्रिज्येमध्ये सामान्य घट होण्याचे प्राथमिक कारण काय आहे?
सहा तोके व तीन अक्षतंतू असलेल्या सिलिकामय कंटिकांचा सांगाडा हे वैशिष्ट्य रंध्रीय प्राणीसंघाच्या कोणत्या वर्गाचे आहे?
खालील जोड्या जुळवा :
माशाचे नाव व सामान्य नाव:
(a) हिप्पोकॅम्पस
(b) एक्सोफोटस
(c) सिन्नाथस
(d) फिस्टुलेरिया
खालील जोड्या जुळवा :
माशाचे नाव व सामान्य नाव:
(a) हिप्पोकॅम्पस
(b) एक्सोफोटस
(c) सिन्नाथस
(d) फिस्टुलेरिया
Match the following:
Name of the fish vs Commonly known as:
(a) Hippocampus
(b) Exocoetus
(c) Syngnathus
(d) Fistularia
खालील प्राणी संघ व त्यांची शारीरिक वैशिष्ट्ये यांच्या योग्य त्या जोड्या लावा.
(a) चपटकृमी संघ
(b) आंतरदेह गुही संघ
(c) कंटकचर्मी संघ
(d) मृदुकाय संघ
खालील प्राणी संघ व त्यांची शारीरिक वैशिष्ट्ये यांच्या योग्य त्या जोड्या लावा.
(a) चपटकृमी संघ
(b) आंतरदेह गुही संघ
(c) कंटकचर्मी संघ
(d) मृदुकाय संघ
Match the following Animal phylum with their distinctive characters:
(a) Platyhelminthes
(b) Coelenterata
(c) Echinodermata
(d) Mollusca
आंबा या वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे?
सल्फरयुक्त बुरशीनाशके हे खालीलपैकी कोणत्या रोग नियंत्रणात प्रभावी आहेत?
ज्वारी दाणे स्मटस् (काजळी) रोग _______ मुळे होतो.
मूलभूत जी.पी.एस. (GPS) डिझाईन मध्ये असलेल्या कोडपैकी कोणता कोड सहसा लष्करी उपयोगासाठी राखीव असतो?
भारतीय हवाई छायाचित्राचे _______ हे प्रमाण आदर्श मानण्यात येते.
विद्युत चुंबकीय लहरींच्या मूलभूत गुणधर्मांची निवड करा :
(a) तरंगलांबी (b) प्रवेग (वेग) (c) वारंवारिता (d) रिझोल्युशन
विद्युत चुंबकीय लहरींच्या मूलभूत गुणधर्मांची निवड करा :
(a) तरंगलांबी (b) प्रवेग (वेग) (c) वारंवारिता (d) रिझोल्युशन
Select the fundamental properties of electromagnetic waves:
(a) Wavelength (b) Velocity (c) Frequency (d) Resolution
हवाईछायाचित्रे व सुदूरसंवेदन प्रतिमांचे वाचन पुढील कोणत्या-कोणत्या अंगास अनुसरून करावे लागते?
(a) आकृती, आकार (b) छाया, जागा (c) छटा, प्रारूप
हवाईछायाचित्रे व सुदूरसंवेदन प्रतिमांचे वाचन पुढील कोणत्या-कोणत्या अंगास अनुसरून करावे लागते?
(a) आकृती, आकार (b) छाया, जागा (c) छटा, प्रारूप
According to which of the following element should the interpretation of aerial photographs and remote sensing image be carried out?
(a) Shape, Size (b) Shadow, Site (c) Tone, Pattern
Cloud Computing मध्ये कोणते सेवा मॉडेल वापरकर्त्यांना Virtual machine मध्ये थेट प्रवेश प्रदान करते जिथे ते आवश्यकतेनुसार कोणतीही Operating System किंवा Software चालवू शकतात?
खालीलपैकी कोणता ई-शासन प्रकार देशांतर्गत किंवा परदेशी सरकारांदरम्यान सुरक्षित आणि संरक्षित परस्पर संबंध प्रदान करतो?
_______ याला सॉफ्टवेअर डिबगिंग म्हणून ओळखले जाते.
IP address version-4 (IPv4) मध्ये किती बिटस् असतात?
योग्य जोड्या जुळवा :
व्यापार सिद्धांत व सिद्धांताचे जनक:
(a) आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक व्यय सिद्धांत
(b) केवल लाभ सिद्धांत
(c) घटक-देनगी सिद्धांत
(d) राष्ट्रीय स्पर्धात्मक सिद्धांत
योग्य जोड्या जुळवा :
व्यापार सिद्धांत व सिद्धांताचे जनक:
(a) आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक व्यय सिद्धांत
(b) केवल लाभ सिद्धांत
(c) घटक-देनगी सिद्धांत
(d) राष्ट्रीय स्पर्धात्मक सिद्धांत
Match the following Trade Theory vs Founder:
(a) International Comparative advantage/cost theory of trade
(b) Absolute cost theory
(c) Factor-endowment theory
(d) National competitive theory
नवव्या पंचवार्षिक योजनाकाळात राष्ट्रीय उत्पन्नात समाधानकारक वृद्धी होण्यास कोणते घटक जबाबदार आहेत?
_______ मध्ये एल.के. झा यांच्या अध्यक्षतेखाली अप्रत्यक्ष करप्रणाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.
सोळाव्या वित्त आयोगासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या :
(a) अरविंद पानगडिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत.
(b) सोळाव्या वित्त आयोगाची मुदत 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 अशी आहे.
सोळाव्या वित्त आयोगासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या :
(a) अरविंद पानगडिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत.
(b) सोळाव्या वित्त आयोगाची मुदत 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 अशी आहे.
Consider the following statements regarding the Sixteenth Finance Commission:
(a) Arvind Panagariya is the Chairman of the Sixteenth Finance Commission.
(b) The tenure of the Sixteenth Finance Commission is from April 1, 2026 to 31st March, 2031.
सहकारी विकास निधी (CDF) बद्दल योग्य विधान/ने कोणती आहेत?
(a) त्याची स्थापना नाबार्डने केली आहे.
(b) त्याची स्थापना 1993 मध्ये केली गेली.
(c) सहकारी पतसंस्थांचे मजबुतीकरण हे या योजनेचे एक उद्दिष्ट आहे.
सहकारी विकास निधी (CDF) बद्दल योग्य विधान/ने कोणती आहेत?
(a) त्याची स्थापना नाबार्डने केली आहे.
(b) त्याची स्थापना 1993 मध्ये केली गेली.
(c) सहकारी पतसंस्थांचे मजबुतीकरण हे या योजनेचे एक उद्दिष्ट आहे.
Which is/are the correct statements about the 'Co-operative Development Fund' (CDF)?
(a) It was set up by the NABARD.
(b) It was set up in 1993.
(c) Strengthening Co-operative Credit Institutions is one of the objectives of the scheme.
शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) भारत निर्देशांक 2023-24 संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या :
(a) या निर्देशांकाद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (SDGs) संदर्भातील प्रगती 113 निर्देशांकांच्या आधारे मोजली जाते, जी राष्ट्रीय निर्देशक ढाचा (NIF) शी सुसंगत आहे.
(b) प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी सर्व 17 शाश्वत विकास उद्दिष्टांवर (SDGs) उद्दिष्टनिहाय गुण गणना केली जाते.
(c) एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा एकत्रित गुण क्रमांक (composite score) हा निर्देशांकात समाविष्ट असलेल्या SDGs वरील उद्दिष्टनिहाय गुणांचे एकत्रीकरण करून निश्चित केला जातो.
(d) या निर्देशांकात 0 गुण मिळणे म्हणजे त्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने मूल्यमापनातील SDG उद्दिष्टे पूर्णपणे साध्य केली आहेत असे दर्शविते.
शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) भारत निर्देशांक 2023-24 संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या :
(a) या निर्देशांकाद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (SDGs) संदर्भातील प्रगती 113 निर्देशांकांच्या आधारे मोजली जाते, जी राष्ट्रीय निर्देशक ढाचा (NIF) शी सुसंगत आहे.
(b) प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी सर्व 17 शाश्वत विकास उद्दिष्टांवर (SDGs) उद्दिष्टनिहाय गुण गणना केली जाते.
(c) एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा एकत्रित गुण क्रमांक (composite score) हा निर्देशांकात समाविष्ट असलेल्या SDGs वरील उद्दिष्टनिहाय गुणांचे एकत्रीकरण करून निश्चित केला जातो.
(d) या निर्देशांकात 0 गुण मिळणे म्हणजे त्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने मूल्यमापनातील SDG उद्दिष्टे पूर्णपणे साध्य केली आहेत असे दर्शविते.
With reference to the SDG India Index 2023-24, consider the following statements:
(a) The Index assesses the progress of all States and Union Territories using 113 indicators aligned with National Indicator Framework.
(b) Goal-wise scores are computed for each State and Union Territory across all 17 Sustainable Development Goals.
(c) The composite score of a State or Union Territory is calculated by aggregating goal wise scores across the SDGs included in the index.
(d) In the index, a score 0 indicates that the State or Union Territory has achieved the SDG targets covered in the assessment.
व्यापार चक्रातील आकुंचन या कालावधीत अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणते बदल होतात?
(a) वस्तू व सेवांच्या किंमतीत वाढ
(b) वास्तविक GDP मधील घट
(c) रोजगारात घट
(d) गुंतवणुकीत घट
व्यापार चक्रातील आकुंचन या कालावधीत अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणते बदल होतात?
(a) वस्तू व सेवांच्या किंमतीत वाढ
(b) वास्तविक GDP मधील घट
(c) रोजगारात घट
(d) गुंतवणुकीत घट
Which of the following changes occurs in the economy during contraction in the business cycle?
(a) Increase in price of goods and services
(b) Decrease in real GDP
(c) Decrease in employment
(d) Decrease in investment
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यात मृत्यू दर कमी आणि _______ दिसून येतो.
महाराष्ट्र मानवी विकास अहवाल 2012 अनुसार मानवी विकासाच्या खालीलपैकी कोणत्या निर्देशांकांमध्ये जिल्ह्यांतर्गत राज्यभर असमानता कायम आहे?
(a) उत्पन्न (b) अर्भक जीवन शक्यता (c) एकूण साक्षरता (d) स्थूल पटनोंदणी प्रमाण
महाराष्ट्र मानवी विकास अहवाल 2012 अनुसार मानवी विकासाच्या खालीलपैकी कोणत्या निर्देशांकांमध्ये जिल्ह्यांतर्गत राज्यभर असमानता कायम आहे?
(a) उत्पन्न (b) अर्भक जीवन शक्यता (c) एकूण साक्षरता (d) स्थूल पटनोंदणी प्रमाण
According to the Maharashtra Human Development Report 2012, which of the following indicators of human development persist inter-district inequalities all over the state?
(a) Income (b) Infant Survival (c) Total Literacy (d) GFR
घरगुती उपभोगाला चालना देण्यासाठी प्राप्तिकरात घट करणे हे _______ याचे उदाहरण आहे.
MPSC Group B Mains Paper 2 (सामान्य क्षमता चाचणी) 2025 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे
Q1.MPSC Group B Mains Paper 2 (सामान्य क्षमता चाचणी) 2025 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download MPSC Group B Mains Paper 2 (सामान्य क्षमता चाचणी) Question Paper PDF?)▼
महासराव (mahasarav.com) वरून आपण MPSC Group B Mains Paper 2 (सामान्य क्षमता चाचणी) 2025 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.
Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼
या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 60 मिनिटे इतका दिला गेला होता.
Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼
होय, या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी १/४ (०.२५ गुण) नकारात्मक गुणपद्धती लागू असते.
Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼
महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.