MPSC Group B Mains Paper 1 (भाषा) Question Paper 2025 with Answers
MPSC संयुक्त गट-ब मुख्य परीक्षा २०२५ - पेपर १ (मराठी व इंग्रजी भाषा) अधिकृत प्रश्नपत्रिका. सर्व १०० प्रश्नांची अचूक उत्तरे व सविस्तर स्पष्टीकरणासह संपूर्ण सराव.
परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)
वर्ष 2025| परीक्षा (Exam) | MPSC संयुक्त गट-ब (Non-Gazetted) |
|---|---|
| संवर्ग / पदे (Cadre / Posts) | पोलीस उपनिरीक्षक (PSI), STI, ASO व दुय्यम निबंधक |
| परीक्षा वर्ष (Exam Year) | 2025 (२०२५) |
| एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks) | 100 प्रश्न (100 गुण) |
| परीक्षेचा कालावधी (Duration) | 60 मिनिटे |
| नकारात्मक गुण (Negative Marking) | १/४ (०.२५ गुण वजा) |
| परीक्षेचे माध्यम (Language) | मराठी / English |
| उत्तरतालिका (Answer Key) | अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key) |
| सराव व डाऊनलोड (Practice & PDF) | मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड |
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्टपुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही ?
व्यंग्यार्थ म्हणजे :
धातुंना कृत् प्रत्यय जोडून जेव्हा शब्द तयार होतात तेव्हा त्यांना काय म्हणतात ?
शाळांतून सहशिक्षण दिले पाहिजे हा मुद्दा आता वादाचा नाही. या वाक्यातील उद्देश्य कोणते ?
(a) शाळांतून
(b) सहशिक्षण
(c) मुद्दा
(d) वादाचा

पुढील विरुद्ध अर्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती ?
ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!
सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.
पुढीलपैकी मराठीतील अव्ययीभाव सामासिक शब्द कोणता ?
काल फार पाऊस पडला. या वाक्याचा अर्थानुसार प्रकार कोणता ?
(a) विधानार्थी – (होकारार्थी)
(b) संकेतार्थी - (होकारार्थी)
(c) विध्यर्थी - (होकारार्थी)
(d) उद्गारार्थी - (होकारार्थी)

'पन्नास हजाराच्या पुढे महिन्याचा खर्च जायला नको.' या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
दर्शक सर्वनामे असलेले शब्दगटांचे अचूक पर्याय ओळखा.
(a) कोण, काय, का, कसे.
(b) हा, ह्या, ही, ते.
(c) जी, जो, ज्या, जे.
(d) त्या, ती, हे, तो.

वाक्याचे अर्थानुसार प्रकार व त्याचे उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा.
(a) स्वार्थी (i) तुम्ही अभ्यास करावा.
(b) आज्ञार्थी (ii) मुले अभ्यास करतात.
(c) विध्यर्थी (iii) मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा.
(d) संकेतार्थ (iv) निमंत्रण आले तर मी येईन.

सर्व MPSC PYQ — Solutions & PDF
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
(a) गुरुजी म्हणाले.
(b) प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे.
या वाक्यांचे मिश्रवाक्य ओळखा.
(a) गुरुजी म्हणाले.
(b) प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे.
या वाक्यांचे मिश्रवाक्य ओळखा.
(a) गुरुजी म्हणाले.
(b) प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे.
या वाक्यांचे मिश्रवाक्य ओळखा.
खालीलपैकी अनिश्चित संख्या विशेषणांचा गट ओळखा.
मला हे काम करवते. या वाक्याचा प्रयोग ओळखा.
रचनेनुसार वाक्याचे प्रकार ओळखा.
(a) तानाजी लढता लढता मेला. - केवल वाक्य
(b) जे चकाकते, ते सोने नसते. - मिश्र वाक्य
(c) आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतात. - संयुक्त वाक्य
(d) आम्ही जातो आमुच्या गावा. - केवल वाक्य

काळा चोर रस्त्यातून जोराने धावत होता. या वाक्याचे वाक्य पृथक्करण केल्यास उद्देश्यविस्तार व विधेयविस्तार अचूक असलेला पर्याय ओळखा.
| उद्देश्यविस्तार | विधेयविस्तार
(a) | काळा | रस्त्यातून
(b) | चोर | धावत होता.
(c) | काळा चोर | जोराने धावत होता.
(d) | काळा | जोराने

वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
'अ' गट
(a) जीव मेटाकुटीस येणे
(b) जीव भांड्यात पडणे
(c) जिवापाड जपणे
(d) जिवाला घोर लागणे
'ब' गट
(i) मायेने सांभाळणे
(ii) काळजी दूर होणे
(iii) खूप काळजी वाटणे
(iv) वैतागून जाणे

'आपल्याला मदत करणाऱ्यालाच त्रास देणे.' या आशयासाठी योग्य म्हणीची निवड करा.
कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल, या शब्दसमुहासाठी अचूक शब्द असलेला पर्याय कोणता ?
(a) प्रगती
(b) क्रांती
(c) परिवर्तन
(d) उत्क्रांती

पुढीलपैकी संस्कृत धातुसाधित कोणते ?
थट्टामस्करी, धनदौलत हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील शब्द आहेत ?
'लंकेची पार्वती' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे ?
पुढीलपैकी तत्सम शब्द हा आहे.
विशेषणांना प्रत्यय लागून होणाऱ्या भाववाचक नामे व त्यांचे लिंग अचूक असलेला पर्याय ओळखा.
(a) मधुरपण, गोडपणा, गोरेपण, शहाणपण - नपुंसकलिंग
(b) चतुरत्व, मधुरत्व, श्रेष्ठत्व, कवित्व - नपुंसकलिंग
(c) चातुर्य, प्रावीण्य, माधुर्य, लालित्य - स्त्रीलिंग
(d) चतुराई, चपळाई, धुलाई, शिलाई - स्त्रीलिंग

'सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
'घोडा हा एक फार चपळ, उपयोगी व उमदा प्राणी आहे' या वाक्यात किती पूरके आहेत ?
पुढीलपैकी शब्दसाधित विशेषण ओळखा.
घरघर, हळूहळू, शेजारीपाजारी, दगडबिगड हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत ?
कोणत्या वाक्यप्रकारात एक प्रधानवाक्य व एक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडले जाते ?
उभयान्वयी अव्यये व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा.
(a) समुच्चयबोधक (i) आणि, व, शिवाय
(b) विकल्पबोधक (ii) अथवा, वा, किंवा
(c) न्यूनत्वबोधक (iii) पण, परंतु, किंतू
(d) परिणामबोधक (iv) म्हणून, सबब, याकरिता

'दुसऱ्यासाठी प्राणाची आहुती देणे' यासाठी योग्य वाक्प्रचार -
खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होताना मूळ रूपात फरक होत नाही ?
भाषा व परभाषीय शब्द यांच्या योग्य जोड्या जुळवा.
(a) अरबी (i) दलाल, डबा, दादर
(b) गुजराती (ii) पोशाख, सामना, अत्तर
(c) कानडी (iii) मंजूर, मेहनत, अर्ज
(d) फारसी (iv) अक्का, गाजर, चाकरी

'तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले.' या म्हणीची समानार्थी म्हण ओळखा.
पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
(a) होकारार्थी वाक्यांना 'करणरूपी वाक्य' म्हणतात.
(b) नकारार्थी वाक्यांना 'अकरणरूपी वाक्य' म्हणतात.
(c) वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून काळाचा बोध होतो त्यास 'विध्यर्थी' वाक्य म्हणतात.

'दहीखाऊ महीखाऊ होणे' या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे?
'उंटावरचा शहाणा' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे ?
'गावातील सर्व जातीजमातीच्या लोकांनी एकत्र का येऊ नये?' या प्रश्नार्थक वाक्याचा प्रकार ओळखा.
लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा.
"वेळेवर प्रकृतीची काळजी घेतली तर सारं काही ठीक होईल", या वाक्याचा प्रकार ओळखा.
(a) प्रश्नार्थी वाक्य
(b) संकेतार्थी वाक्य
(c) आज्ञार्थी वाक्य
(d) नकारार्थी वाक्य

'दुसऱ्यावर आलेली कठीण परिस्थिती नंतर आपल्यावर येऊ शकते.' यासाठी योग्य म्हणीचा वापर -
पुढीलपैकी फार्सीतून मराठीत आलेला शब्द :
'दृढ' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द वापरलेले अचूक वाक्य कोणते ?
(a) प्रवीण दुर्बळ घटकांना मदत करतो.
(b) पाण्याचा प्रवाह अतिशय क्षीण आहे.
(c) हरीण खूप कृश आहे.
(d) अनिल खूप रोडका मुलगा आहे.

'नवरा' या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला अचूक पर्याय कोणता ?
(a) धव
(b) भ्रतार
(c) कांत
(d) राया

पुढीलपैकी ________ हे गणनावाचक विशेषण आहे.
देशी शब्दांचा शब्दगट असलेला अचूक पर्याय ओळखा.
(a) डोके, झाड, बोका, पेशवा
(b) गुडघा, दगड, रेडा, खर्च
(c) डोळे, पोट, हाड, लुगडे
(d) धोंडा, बाजरी, वांगे, खुळा

वरील उताऱ्यातून कोणती विचारधारा स्पष्ट होते ?
(a) मानवतावादी विचारधारा
(b) साम्यवादी विचारधारा
(c) यंत्रवादी विचारधारा
(d) समानतावादी विचारधारा

वरील उतारा वाचून कोणता अचूक निष्कर्ष निघेल ? अचूक पर्याय निवडा.
(a) यंत्राला माणसाने दोष देवू नयेत.
(b) मनुष्याला सुख हवे तर यंत्रही हवेच.
(c) मनुष्य यंत्राचा गुलाम होईल.
(d) यंत्रामुळे उत्पन्न वाढेल.

यंत्रामुळे मनुष्यामध्ये व समाजामध्ये कोणता बदल लेखकास अपेक्षित आहे? अचूक पर्याय ओळखा.
(a) प्रत्येक मनुष्य चंगळवादी व ऐश्वर्यसंपन्न होईल.
(b) समाजातील विषमता कमी होईल.
(c) प्रत्येकाला समान संधी उपलब्ध होईल.
(d) मनुष्य आपल्या मनाप्रमाणे जगू शकेल.

यंत्राच्या वापरामुळे मनुष्यास कोणता लाभ मिळेल असे लेखकास वाटते ?
(a) मनुष्यास सुख प्राप्त होईल.
(b) मनुष्याला काबाडकष्ट करावे लागणार नाहीत.
(c) मनुष्य अतिशय श्रीमंत होईल.
(d) मालक-नोकर भेद राहणार नाही.

यंत्रबळामुळे मनुष्याचे नेमके काय होईल असे लेखकास वाटते ?
(a) बेकारी वाढेल.
(b) मनुष्याचे काबाडकष्ट कमी होतील.
(c) माणसे इतरांकडून नागवली जातील.
(d) यंत्रामुळे मनुष्यास रिकामा वेळ मिळेल.

'None of us knew the way.'
The correct tag question corresponding to the sentence above is:

(a) He lives in Khurja in Bulandshahr.
(b) He has fallen into the river.
(c) Divide the property among all the brothers.
Identify the correct sentence/s.

Choose from the following the correct antonymous pairs.
(i) Madhu likes Mangoes.
(ii) The old man sat in a corner.
The verbs underlined in the sentence (i) and (ii) above are _____ verbs respectively.
(a) transitive, transitive
(b) transitive, intransitive
(c) intransitive, intransitive
(d) intransitive, transitive

He said to me, "please spare me your book for three days."
Select the correct indirect narration of the above sentence.

This would set the pattern for a generation.
Identify the correct meaning of the underlined.

Use of seatbelts in cars is now _____ (obligate).
Select the correct form of the word in the bracket to complete the sentence meaningfully.

Select the word similar in meaning of the following word from given alternatives:
'Perpetual'

Choose the correct sentence from the following alternatives.
(a) He is more a philosopher than a poet.
(b) Waste not, want not.
(c) We desire to reap therefore we sow.
Identify the complex sentence.

Zenith is _____
Select the correct option to complete the sentence.

Choose the correctly spelt underlined word from the options given below.
(a) The sun is stationery.
(b) The sun is stationiary.
(c) The sun is stationary.
(d) The sun is stetionery.

Choose the correct option for the following phrase:
'That which cannot be read'

She said to me, "Shall I return these notes by Monday ?"
The correct indirect narration corresponding to the sentence above is:

Bad habits should be destroyed in the beginning.
Select the correct phrase for the underlined.

'When will you bring it ?'
Identify the correct passive voice of the above sentence.

The phrase which semantically substitutes the word 'Misogynist' is:
'We are going to discuss all the issues in detail.'
The form 'be going to' underlined in the sentence above expresses:

'Valmiki is the Homer of India.'
The underlined proper noun in the sentence above has been used as a/an _____ noun.
(a) Common
(b) Collective
(c) Material
(d) Abstract

_____ your income before spending it recklessly.
Complete the sentence choosing the correct option.

The word which means 'Notice of death, especially in a newspaper' is:
What is the meaning of 'To blow one's own trumpet'?
The word which means 'notorious' is spelt correctly as
They were working hand in glove with the authorities.
Identify the correct meaning of the underlined.
They were working hand in glove with the authorities.
Identify the correct meaning of the underlined.
They were working hand in glove with the authorities.
Identify the correct meaning of the underlined.
'He gave out that he was soon going to Canada.'
The phrase underlined in the sentence above means:

'If I had money, I might go in for a new car.'
The sentence above expresses a/an _____ condition.

Identify the following sentence punctuated correctly.
The Prince asked why are you so sorrowful.

All his efforts to win over his adversary have ended in smoke.
Select the correct meaning of the underlined.

'He doesn't have college education, still he makes more money than most graduates.'
The sentence connector underlined in the sentence above expresses :

Mary was the rightful successor to the English throne.
Select the correct antonym for the underlined.

(a) Wise enemy is better than foolish friend.
(b) Houses are made of the brick and the cement.
(c) Honesty is the best policy.

Select the correctly punctuated sentence from the following alternatives.
The meaning - 'Property inherited from one's father or ancestors' is substituted correctly by the word :
The noun, pronoun or noun phrase which follows a/an _____ verb is called its 'object.'
She handed me a bunch of flowers.
Select the correct passive voice of the above.
(a) A bunch of flowers was handed to me.
(b) I was handed a bunch of flowers by her.
(c) A bunch of flowers were handed to me.
(d) I have been handed a bunch of flowers.

The correct suffixes to form Diminutives from the words 'Book' and 'Weak' respectively are:
Identify the correct sentences.
(a) The girl which is standing near the counter is a television actress.
(b) The table which we bought yesterday is made of teak wood.
(c) The gentleman who came in the morning has left a note for you.

Choose the word group spelt correctly.
Choose the grammatically correct sentence from the alternatives given below.
Match the following words with their synonyms.
(a) Renown (i) Cunning
(b) Shrewd (ii) Harsh
(c) Transient (iii) Brief
(d) Stern (iv) Fame

Identify from the following the affirmative sentence with the correct word order or sequence.
(a) Let's open the window.
(b) Let's open not the window.
(c) Let the window to open.
(d) We shall open the window to let.

Choose the word from the following that is opposite in meaning of the word - "lively".
Choose from the following the correct words which semantically match the words.
'Norm', 'Quake' and 'Relate' respectively:

How many subordinate clauses are present in the given sentence ?
'I feel that he will come here if we send him the money.'

Children screamed in horror.
Identify the correct meaning of the underlined item in the given context.

The idea of inclusive growth is very significant as:
"The latter is cause for celebration but not the former."
The statement occurring in the passage means:

The underlying argument in the passage is a plea for :
It is essential on the part of the Government :
In the light of the argument in the passage, the true statement/s is/are:
(a) The idea of inclusive growth takes note of the growth in the income of the poorest sections of the population.
(b) A nation's progress can truly be measured in terms of the progress of its poorest segment.
(c) The faster development of Indian economy is feasible.
(d) The progress of the poorest segment (20% of population) can be measured in terms of growth in per capita income of the segment.

MPSC Group B Mains Paper 1 (भाषा) 2025 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे
Q1.MPSC Group B Mains Paper 1 (भाषा) 2025 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download MPSC Group B Mains Paper 1 (भाषा) Question Paper PDF?)▼
महासराव (mahasarav.com) वरून आपण MPSC Group B Mains Paper 1 (भाषा) 2025 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.
Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼
या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 60 मिनिटे इतका दिला गेला होता.
Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼
होय, या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी १/४ (०.२५ गुण) नकारात्मक गुणपद्धती लागू असते.
Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼
महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.