मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act) प्रश्न उत्तरे - महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) (MPSC Group B / Rajyaseva)

मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 201•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2014मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या कामाबाबत खालील विधानांचा विचार करा.
(a) राज्यसरकारच्या नियंत्रणाखालील कोणत्याही तुरुंगाला किंवा संस्थेला पूर्वसूचना देऊन भेटी देणे.
(b) इलाज, सुधारणा आणि संरक्षणासाठी डांबून किंवा तात्पुरत्या काळासाठी ठेवलेल्या व्यक्तिच्या परिस्थितीची पाहणी करणे.
(c) सहवासियांच्या परिस्थितीचा अभ्यास करणे.
(d) मानवी हक्काच्या क्षेत्रात संशोधन करणे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत ?

Consider the following statements about the functions of National Human Rights Commission.
(a) visit any jail or institution under the control of state government with prior intimation.
(b) inspect the condition of the person detained or lodged for treatment, reformation and protection.
(c) can study the living conditions of the inmates
(d) undertake research in the field of human rights.
Which of the statements given above is / are correct?

a
फक्त (a)
(a) only
b
फक्त (b) आणि (c)
(b) and (c) only
c
फक्त (a), (b) आणि (c)
(a), (b) and (c) only
d
सर्व
All
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔
ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 12 अंतर्गत तक्रार दाखल करतांना दुरुस्ती कायदा 2002 नुसार खालीलपैकी कोणती बाब अनिवार्य केली आहे ?
What is abligatory as per the Amendment Act 2002 while filing complaint under section 12 of the Consumer Protection Act ?
a
वकिलांचा युक्तिवाद
Arguments by Advocate
b
अशिलांची उपस्थिती
Appearance of Parties
c
कोर्ट फी अदा करणे
Payment of Court Fee
d
अशिलांचा तोंडी पुरावा
Oral Evidence by Parties
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खालील वक्तव्य कशाच्या संदर्भात केले होते ? "स्वातंत्र्य मिळून नुकत्याच जाग्या झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा क्रम, वेळ, ठिकाण आणि त्यांच्या परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळीक दिली नाही तर ती आपल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जाईल".
In what context has Dr. Babasaheb Ambedkar made the following statement: "A state just awakened from freedom with its many preoccupations might be crushed under the burden unless it was free to decide the order, the time, the place and the mode of fulfilling them".
a
मूलभूत हक्क
Fundamental Rights
b
सांघिक कार्यकारी मंडळाचे अधिकार
Powers of the Union Executive
c
राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे
Directive Principles of State Policy
d
नियोजन आयोग
Planning Commission
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 नुसार विशेष सरकारी वकील म्हणुन नियुक्ती करिता वकील म्हणुन किमान अनुभव हा पुढीलप्रमाणे आवश्यक आहे ?
An advocate to be appointed as special public prosecutor under Scheduled Castes and Scheduled Tribes (prevention of atrocities) Act 1989 must have practised as an advocate for not less than :
a
5 वर्ष
5 years
b
7 वर्ष
7 years
c
10 वर्ष
10 years
d
वरीलपैकी नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔

योग्य कथने ओळखा.
(a) भारतीय संविधानाचे अनुच्छेद 17 हे अस्पृश्यता निर्मूलनाशी संबंधित आहे.
(b) अस्पृश्यता गुन्हे अधिनियम जून 1955 पासून अंमलात आला.
(c) 1976 मध्ये अस्पृश्यता (गुन्हे) अधिनियमाचे नांव नागरी हक्क सुरक्षा कायदा असे बदलविण्यात आले.
पर्यायी उत्तरे :

Select the correct statements:
(a) Article 17 of Constitution of India is related to abolition of Untouchability.
(b) The Untouchability Offences Act came into force in June 1955.
(c) In 1976 the name of the Untouchability (offences) Act has been changed as protection of Civil Rights Act.
Answer Options:

a
फक्त (a), (b)
Only (a), (b)
b
फक्त (b), (c)
Only (b), (c)
c
फक्त (a), (c)
Only (a), (c)
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम 6 नुसार संक्षिप्त स्वरूपात चालविलेल्या एखाद्या खटल्यामध्ये विशेष न्यायाधिश किती कालावधीचा तुरुंगवासाच्या शिक्षेचा आदेश पारित करू शकतात ?
In case of any conviction in a summary trial under section 6 of the Prevention of Corruption Act, what sentence of imprisonment can be passed by the Special Judge ?
a
एक महिना
One Month
b
तीन महिने
Three Months
c
सहा महिन्यांपेक्षा कमी नसलेला
Not less than Six months
d
एक वर्षापेक्षा जास्त नसलेला
Not exceeding one year
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2012मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔

भारतात न्यायालयीन पुनर्विलोकनात खालील बाबींचा समावेश होतो :
अ. एखादा कायदा सनदशीर आहे, असे जाहीर करणे.
ब. एखादा कायदा बेसनदशीर आहे, असे जाहीर करणे.
क. पुनर्विलोकन आयोगाची स्थापना करणे.
ड. घटनेच्या तरतुदींचा अर्थ लावणे.
इ. न्यायनिर्णयाचे पुनर्विलोकन करणे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

Judicial Review in India includes:
a. Declaring a law as constitutional.
b. Declaring a law as unconstitutional.
c. Appointment of a review commission.
d. Interpreting constitutional provisions.
e. Review of judgments.
Which of the statements given above is/are correct?

a
ब, क, ड आणि इ
b, c, d and e
b
अ, ब आणि ड
a, b and d
c
क, ड आणि इ
c, d and e
d
अ, ड आणि इ
a, d and e
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2020मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या :
(a) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला न्यायालयासमोर विचाराधीन असणाऱ्या एखाद्या प्रकरणात मानवी हक्क उल्लंघनाचा प्रश्न गुंतला असल्यास त्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.
(b) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग व राष्ट्रीय महिला आयोग यांचे अध्यक्ष हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात.
वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

Consider the following statements:
(a) The National Human Rights Commission cannot intervene in any proceeding involving allegation of Violation of human rights pending before a court.
(b) The Chairman of the National Commission for Minorities, the National Commission for SC's, the National Commission for ST's and the National Commission for Women are the Ex-officio members of the National Human Rights Commission.
Which of the above statement is incorrect?

a
फक्त (a)
Only (a)
b
फक्त (b)
Only (b)
c
दोन्ही
Both
d
दोन्हीपैकी कोणतेही नाही
Neither (a) nor (b)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या :
(a) राज्य मानवी हक्क आयोग केवळ राज्यसूचीतील विषयाबाबतच्या मानवी हक्क उल्लंघनांची चौकशी करू शकतो.
(b) राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक आणि पदच्युती राज्यपाल करतो.
पर्यायी उत्तरे :

Consider the following statements:
(a) A State Human Rights Commission can inquire into violation of human rights only in respect of subjects mentioned in the state list.
(b) The Chairperson and members of a State Human Rights Commission are appointed and removed by the Governor.
Answer options:

a
विधान (a) बरोबर (b) चुकीचे आहे.
Statement (a) is correct, (b) is false.
b
विधान (b) बरोबर (a) चुकीचे आहे.
Statement (b) is correct, (a) is false.
c
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
Both the statements are correct.
d
दोन्ही विधाने चुकीची आहेत.
Both the statements are false.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔

'नीती' आयोगाची उद्दिष्ट्ये कोणती ?
(a) तंत्रज्ञान सुधारणा आणि क्षमता निर्माण करण्यावर लक्ष केन्द्रीत करणे
(b) राष्ट्रीय विकासाचे प्राधान्यक्रम, क्षेत्रे आणि धोरणे यांची सामायिक दृष्टी विकसीत करणे
(c) 'विनाशी राज्यांचा अविनाशी संघ' म्हणून वाढविणे
(d) धोरणात्मक आणि दिर्घकालीन धोरण आणि कार्यक्रमांची रचना करणे
वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

What are the objectives of 'NITI' Aayog ?
(a) To focus on technology upgradation and capacity building.
(b) To evolve a shared vision of National development priorities, sectors and strategies.
(c) To foster as 'an indestructible Union of destructive states'.
(d) To design strategic and long term policy and programmes.
Which of the statements given above are true ?

a
वरील सर्व
All above
b
(a), (b) आणि (c)
(a), (b) and (c)
c
(a), (b) आणि (d)
(a), (b) and (d)
d
(b), (c) आणि (d)
(b), (c) and (d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔
भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला 'A' दर्जाचे प्रमाणपत्र देणाऱ्या जगभरातील राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची संघटना _____ मध्ये स्थापन झाली. सुरवातीला तिला 'राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची आंतरराष्ट्रीय समन्वय समिती' असे संबोधले जात होते.
The Global alliance of national human rights institutions, which accredited the National Human Rights Commission of India with 'A' grade, was established in _____ and it was initially known as 'International Co-ordinating Committee for National Human Rights Institutions'.
a
1995
1995
b
2001
2001
c
1993
1993
d
2005
2005
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोण 'राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे' पदसिद्ध सदस्य नसतात ?
Who among the following is not a Ex-officio member of the 'National Human Rights Commission'?
a
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगांचे अध्यक्ष.
Chairman of the National Commissions for SC and ST.
b
अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग.
Chairman, National Commission for Backward Classes.
c
अध्यक्ष, राष्ट्रीय महिला आयोग.
Chairman, National Commission for Women.
d
अध्यक्ष, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग.
Chairman, National Commission for Minorities.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे कार्य नाही ?
Which of the following is not a function of National Human Rights Commission ?
a
मानवी हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपायांची शिफारस करणे.
The protection of human rights and recommending measures for their effective implementation.
b
मानवी हक्कांच्या क्षेत्रात संशोधन करणे आणि त्यासाठी प्रोत्साहन देणे.
Undertake and promote research in the field of human rights.
c
स्वेच्छेने मानवाधिकारांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि संस्थांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे.
Encourage the efforts of NGO's and institutions that work in the field of human rights voluntarily.
d
आदर्श कारागृहांची स्थापना करणे.
To establish model jails.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने लक्षात घ्या :
(a) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे कार्य हे प्रामुख्याने शिफारशींच्या स्वरूपाचे आहे.
(b) शासनाला या आयोगाच्या शिफारशी दुर्लक्षित करता येत नाहीत.
(c) आयोगाचे सदस्य राज्य शासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय देखील तुरुंगांना भेट देवू शकतात.

Consider the following statements:
(a) The functions of the National Human Rights Commission are mainly recommendatory in nature.
(b) No government can ignore its recommendations.
(c) NHRC can visit to jails even without intimation to the State Government.

a
(a) आणि (c)
(a) and (c)
b
फक्त (a)
Only (a)
c
(a) आणि (b)
(a) and (b)
d
वरीलपैकी सर्व
All three
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2023मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔
अनुच्छेद 51A मध्ये मूलभूत कर्तव्ये नमूद करण्यात आली आहेत आणि ती मानवी हक्काच्या जागतिक जाहिरनाम्याच्या ______ शी सुसंगत आहेत.
The Fundamental Duties enshrined in Article 51A now are in consonance with ______ of the Universal Declaration of Human Right.
a
अनुच्छेद 29(1)
Article 29(1)
b
अनुच्छेद 28(1)
Article 28(1)
c
अनुच्छेद 30(1)
Article 30(1)
d
अनुच्छेद 27(1)
Article 27(1)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 हा विशेष कायदा का अंमलात आणला गेला ?
(a) तत्कालीन नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 पुरेसा वाटत नव्हता म्हणून.
(b) भारतीय दंड संहितेच्या संबंधीत तरतूदी परिणामकारक वाटत नव्हत्या म्हणून.
वरील दोन विधानांतले कोणते योग्य आहे ?

Why was the Special Act-The Scheduled Castes and the Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act 1989 brought into force ?
(a) The then existing law the Protection of Civil Rights, Act 1955 had proved to be inadequate
(b) The normal provisions of the Indian Penal Code were not adequate enough
Which of the above two statements is/are correct ?

a
फक्त (a) आणि (b) नाही
Only (a) and not (b)
b
फक्त (b) आणि (a) नाही
Only (b) and not (a)
c
(a) आणि (b) दोन्ही
Both (a) and (b)
d
न (a) वन (b)
Neither (a) nor (b)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2017मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक करतांना त्यांची नावे सुचविणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होते नाही ?
Who among the following is not included in the committee to recommend the Chairman and the members of the National Human Rights Commission ?
a
केंद्रीय गृहमंत्री
Central Home Minister
b
लोकसभेचे सभापती
The Speaker of the Loksabha
c
राज्यसभेचे अध्यक्ष
The Chairman of the Rajyasabha
d
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेते
Leaders of the opposition in both the houses of parliament
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2017मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔
1993 च्या 'मानवी हक्क संरक्षण' कायद्यामध्ये 2006 सालच्या सुधारणा कायद्याद्वारे झालेल्या दुरुस्त्यांबाबत खालीलपैकी कोणती बरोबर आहे ?
Which one of the following is correct about the amendments carried out in the 'Protection of Human Rights Act, 1993 by the amendment Act of 2006 ?
a
राज्य मानवी हक्क आयोगातील सदस्य संख्या तीन वरुन पाचपर्यंत वाढविण्यात आली.
Increased the number of members of State Human Rights Commission from three to five.
b
पूर्व सूचना देऊन तुरुगांना भेटी देण्याचा अधिकार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला देण्यात आला.
Empowered the National Human Rights Commission to undertake visits to jails with prior intimation.
c
अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीच्या राष्ट्रीय आयोगांच्या अध्यक्षांना राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पदसिद्ध सदस्य करण्याची तरतूद केली गेली.
Provided that the Chairperson of National Commission for ST and SC shall be ex-officio members of NHRC.
d
चौकशी चालू असतांनासुद्धां नुकसान भरपाईची रक्कम घोषित करण्याचा अधिकार आयोगाला देण्यांत आला.
Empowered the Commission to declare the amount of compensation even during the course of enquiry.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔

NAAC (राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद) संबंधात पुढील विधाने विचारात घ्या.
(a) नॅक (NAAC) ची स्थापना 1994 साली झाली
(b) ती संविधानात्मक संस्था आहे
(c) विद्यापीठ अनुदान आयोग तिला निधी देतो
(d) तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे
वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत ?

Consider the following statements with reference to NAAC (National Assessment and Accreditation Council)
(a) NAAC was established in 1994
(b) It is Constitutional body
(c) It is funded by University Grants Commission
(d) It's headquarter is at New Delhi
Which of the statements are given above is / are correct?

a
(a) आणि (d)
(a) and (d)
b
(a) आणि (c)
(a) and (c)
c
(a), (b) आणि (c)
(a), (b) and (c)
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या :
(a) 1971 मध्ये महाराष्ट्रात लोकायुक्त संस्थेची स्थापना करण्यात आली.
(b) लोकायुक्तांची नेमणूक राज्यपाल करतात.
(c) लोकायुक्त पदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे.
(d) लोकायुक्तांच्या पदच्युतीचा प्रस्ताव फक्त विधान परिषदेतच मांडला जातो.

Consider the following statements:
(a) In 1971, the Lokayukta body was established in Maharashtra.
(b) Lokayukta is appointed by the Governor.
(c) The term of the Lokayukta is Five years.
(d) The proposal to remove the Lokayukta is initiated only in the Vidhan Parishad.

a
(a) आणि (d)
(a) and (d)
b
(b) आणि (c)
(b) and (c)
c
(b), (c) आणि (d)
(b), (c) and (d)
d
(a), (b) आणि (c)
(a), (b) and (c)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.