मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act) प्रश्न उत्तरे - महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) (MPSC गट-क / तलाठी भरती)
मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
जोड्या लावा:
अ. सहा ते चौदा वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण
ब. सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना प्रारंभिक बाल्यावस्थेत सांभाळ आणि शिक्षण या करिता तरतूद
क. माता-पित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा पाल्य याला शिक्षणाची संधि देणे
ड. शिक्षण ही केन्द्र आणि राज्य शासनाची जबाबदारी आहे
Match the pairs:
a. Free and compulsory education to all children of the age of six to fourteen years
b. Provision for early childhood care and education to children below the age of six years
c. Parent and guardian are to provide opportunities for education to their child or ward between the age of six and fourteen years
d. Education is the responsibility of both the Central and State Governments
२६ जानेवारी, २०१६ पासून लागू झालेल्या 'नव्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील' (ॲट्रॉसिटी) तरतुदींचा विचार करा.
(a) ६० दिवसाच्या आत चौकशी पूर्ण करुन आरोपपत्र दाखल करणे.
(b) सुनावणीसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करणे.
(c) 'बलात्कार पिडीत महिलांना आर्थिक सहाय्य देणे.
(d) पिडीतांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ७ दिवसांच्या आत आर्थिक मदत देणे.
वरीलपैकी कोणत्या तरतुदी बरोबर आहे/आहेत?
Consider the provisions of 'New Atrocity Act' implemented from 26th January, 2016:
(a) To complete the inquiry and submit the indictment within 60 days.
(b) To establish a special court for trial.
(c) To give financial help to rape victim women.
(d) To give financial help to the victims and their family members, within 7 days.
Which of the provisions given above is/are correct?
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.