#29📅 MPSC Rajyaseva Mains P2 2013 Official Question Paper(2013) +1 गुण

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 हा विशेष कायदा का अंमलात आणला गेला ?
(a) तत्कालीन नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 पुरेसा वाटत नव्हता म्हणून.
(b) भारतीय दंड संहितेच्या संबंधीत तरतूदी परिणामकारक वाटत नव्हत्या म्हणून.
वरील दोन विधानांतले कोणते योग्य आहे ?

Why was the Special Act-The Scheduled Castes and the Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act 1989 brought into force ?
(a) The then existing law the Protection of Civil Rights, Act 1955 had proved to be inadequate
(b) The normal provisions of the Indian Penal Code were not adequate enough
Which of the above two statements is/are correct ?

पर्याय (Options):
a
फक्त (a) आणि (b) नाही
Only (a) and not (b)
b
फक्त (b) आणि (a) नाही
Only (b) and not (a)
c
(a) आणि (b) दोन्ही
Both (a) and (b)
✓ योग्य उत्तर
d
न (a) वन (b)
Neither (a) nor (b)
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ३ (C) ((a) आणि (b) दोन्ही) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• ॲट्रॉसिटी कायदा, 1989 ची पार्श्वभूमी: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार रोखण्यासाठी, पीडितांना न्याय देण्यासाठी आणि विशेष न्यायालयात खटले चालवण्यासाठी हा विशेष कायदा संसदेने पारित केला.
• नागरी हक्क संरक्षण कायदा अपुरा पडणे (a): पूर्वीचा 'नागरी हक्क संरक्षण कायदा, 1955' (अस्पृश्यता offences कायदा) हा वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी अपुरा ठरत होता.
• भारतीय दंड संहिता (IPC) अपुरी पडणे (b): सामान्य आयपीसीच्या कलमांनुसार जातीभेदातून होणारे गुन्हे व अत्याचार प्रभावीपणे रोखता येत नव्हते.
• निष्कर्ष: ही दोन्ही विधाने नवीन कायदा आणण्याची मुख्य कारणे होती, त्यामुळे दोन्ही विधाने खरी आहेत.
• महत्त्वाची टीप: जुना 1955 चा कायदा आणि आयपीसीच्या तरतुदी अपुऱ्या पडल्यामुळे 1989 चा ॲट्रॉसिटी कायदा विशेष पाऊल म्हणून आणला गेला.

The correct answer is Option C (Both (a) and (b)).

Key Points:
• Legislative Intent of SC/ST Act, 1989: The Scheduled Castes and the Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act was enacted to prevent atrocities against members of SCs and STs, punish perpetrators, and provide special courts for speedy trial.
• Inadequacy of PCR Act, 1955 (a): The existing Protection of Civil Rights Act, 1955 (formerly Untouchability Offences Act) was found inadequate to curb widespread social indignities, violence, and targeted atrocities.
• Inadequacy of IPC Provisions (b): Ordinary penal provisions under the Indian Penal Code (IPC) proved insufficient to address caste-motivated hate crimes and systemic victimization.
• Conclusion: Both statements correctly outline the historical justifications for enacting this special legislation.
• Key Takeaway: The SC/ST (PoA) Act 1989 was enacted because the 1955 PCR Act and normal IPC provisions were inadequate to stem caste atrocities.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Mains P2 2013 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔