📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Jalgaon District Police Shipai Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Jalgaon District Police Shipai Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट Q1
टोकिओ ऑलिम्पीक 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक पटकावले ?
a
मिराबाई चानु
b
निरज चोप्रा
c
अभिनव बिंद्रा
d
पी. व्ही सिंधू
Q2
ऑलिम्पीक पदक विजेती मिराबाई चानू ही कोणत्या राज्यातून आहे ?
a
आसाम
b
मनिपूर
c
त्रिपुरा
d
नागालँड
Q3
महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?
a
श्री. अनिल देशमुख
b
श्री. दिलीप वळसे पाटील
c
श्री. जयंत पाटील
d
श्री. देवेंद्र फडणवीस
Q4
जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री हे कोणत्या खात्याचे मंत्री आहेत ?
a
गृह खाते
b
पाणी पुरवठा व स्वच्छता खाते
c
अर्थ खाते
d
यापैकी नाही
Q7
परिक्षा या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते ?
a
पर + ईक्षा
b
परि + क्षा
c
परि + ईक्षा
d
प + रीक्षा
Q8
मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते ?
a
बाळशास्त्री जांभेकर
b
दादोबा पांडुरंग
c
विष्णुशास्त्री चिपळूणकर
d
मोरो केशव दामले
Q9
मनस्ताप शब्द हा खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
a
पुर्वरूप संधी
b
पररुप संधी
c
व्यंजन संधी
d
विसर्ग संधी
Q10
त्याचे वागणे चांगले नाही यातील अधोरेखीत शब्दाचा प्रकार ओळखा ?
a
सामान्यनाम
b
विशेषनाम
c
धातुसाधित नाम
d
भाववाचक नाम
Q11
32.104 यामधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 18.405 येईल ?
a
14.699
b
50.509
c
13.699
d
13.689
Q12
65 विद्यार्थ्याच्या सहलीसाठी एकूण खर्च 7800 /- रुपये आहे, तर 90 'विद्यार्थ्याच्या सहलीसाठी एकूण किती खर्च येईल ?
a
10350 /- रुपये
b
11700 /- रुपये
c
12600 /- रुपये
d
10800 /- रुपये
Q13
3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्षे असून त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3:7 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ?
a
8 वर्षे
b
6 वर्षे
c
12 वर्षे
d
4 वर्षे
Q15
माझ्या घरी मी पुर्वेकडे तोंड करून उभा आहे. नंतर डावीकडे वळून मी 10 मीटर गेलो, नंतर उजवीकडे वळून 5 मीटर गेलो, नंतर 5 मीटर दक्षिणेकडे गेलो. नंतर तेथून 5 मीटर पश्चिमेकडे गेलो तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे ?
a
पुर्व
b
पश्चिम
c
उत्तर
d
दक्षीण
Q16
जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे. P ची मुलगी R हिचे T शी लग्न झालेले आहे. M आणि S या बहिणी आहेत, तर S चे Q शी नातेसंबंध काय असेल ?
a
आई
b
मावशी
c
बायको
d
बहिण
Q17
C ही A ची एकूलती एक नणंद आहे. C ही B ची आत्या आहे. D हा C चा एकूलता एक भाऊ आहे. तर A ही D ची कोण ?
a
भाची
b
भावजय
c
पत्नी
d
मेहुणी
Q18
खालील श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 5040, 720, 120, 24, ?, 2, 1
a
8
b
7
c
6
d
5
Q21
पुढील अक्षर क्रमीकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ? AZ, DW, GT, JQ, ?
a
LD
b
MN
c
MO
d
NM
Q22
पुढील अक्षर क्रमीकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ? FKP, HNT, JQX, LTB, ?
a
NWG
b
NXF
c
NWF
d
MWF
Q24
15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसांत पुर्ण करतात, तेच काम 16 मंजूर 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील ?
a
10
b
8
c
12
d
15
Q26
COVID 19 चा full form काय आहे?
a
Corona Virus Disease-2019
b
Corona Vector Disease - 2019
c
Corona Bacterial Disease-2019
d
None of Above
Q30
खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ऑलिम्पीक पदक मिळालेले नाही ?
a
कर्नम मल्लेश्वरी
b
खाशाबा जाधव
c
अभिनव बिंद्रा
d
मिल्खा सिंग
Q31
पानझड हा कवितासंग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहीलेला आहे ?
a
ना. धो. महानोर
b
पु. ल. देशपांडे
c
आण्णाभाऊ साठे
d
वि. वा. शिरवाडकर
Q32
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कोठे केला ?
a
प्रतापगड किल्ला
b
रायगड किल्ला
c
सिंहगड किल्ला
d
तोरणा किल्ला
Q33
भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
a
डॉ. राजेंद्र प्रसाद
b
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
c
पंडीत जवाहरलाल नेहरू
d
महात्मा गांधी
Q34
भारताचे राष्ट्रगीत “जन गण मन” चे लेखक कोण ?
a
रविंद्र नाथ टागोर
b
बंकीमचंद्र चटर्जी
c
महात्मा गांधी
d
पंडीत जवाहरलाल नेहरू
Q37
भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) चे मुख्यालय कोठे आहे ?
a
मुंबई
b
हैद्राबाद
c
नागपूर
d
बँगलोर
Q38
देवघर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे ?
a
नपुंसकलिंग
b
पुलिंग
c
स्त्रीलिंग
d
स्त्रीलिंग, पुल्लिंग व नपुंसकलिंग
Q39
नदी सागराला भेटते या वाक्यातील अधोरेखीत शब्दाचा कारकार्थ ओळखा ?
a
चतुर्थी - कर्म
b
तृतीया - करण
c
पंचमी - अपादान
d
चतुर्थी - अधिकरण
Q42
गुरुजी किंचीत हसले या वाक्यातील अधोरेखीत शब्दाचा प्रकार ओळखा ?
a
परिणामवाचक क्रियाविशेषण
b
कालवाचक क्रियाविशेषण
c
रितीवाचक क्रियाविशेषण
d
यापैकी नाही
Q43
चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे ?
a
उभयान्वयी अव्यय
b
केवलप्रयोगी अव्यय
c
क्रियाविशेषण अव्यय
d
शब्दयोगी अव्यय
Q44
दोन क्रमवार संख्यांचा लसावि 210 आहे. तर त्या संख्या कोणत्या ?
a
10, 11
b
12, 13
c
14, 15
d
15, 16
Q45
विक्रमने एक कार 2,25,000/- रुपयांना खरेदी केली. या व्यवहारामध्ये त्याने दलालास 2% दलाली दिली, तर त्याला ती कार किती रुपयांस मिळाली ?
a
2,29,000 /- रुपये
b
2,29,500 /- रुपये
c
2,70,000 /- रुपये
d
2,35,500 /- रुपये
Q46
तेलाचा 10 लिटरच्या डब्याची किंमत 1000 /- रुपये आहे. त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची प्रति लिटर किंमत किती ?
a
70 /- रुपये
b
75 /- रुपये
c
80 /- रुपये
d
85 /- रुपये
Q47
मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडीलांच्या वयात मिळवली तर त्यांच्या वयाची बेरीज 70 वर्षे होते आणि वडीलांच्या वयाची दुप्पट' मुलाच्या वयात मिळवली तर वयांची बेरीज 95 वर्षे होते तर वडीलांचे व मुलाचे वय किती ?
a
30, 15
b
30, 10
c
40, 15
d
15, 30
Q48
सन 2000 साली शिक्षक दिन मंगळवारी होता, तर सन 2001 साली प्रजासताक दिन कोणत्या दिवशी येईल ?
a
बुधवार
b
गुरुवार
c
शुक्रवार
d
रविवार
Q49
सव्वाबारा आणि सव्वासहा वाजता घडयाळाचा मिनीटकाटा व तासकाटा यामध्ये होणाऱ्या कोनातील फरक किती ?
a
0 0
b
15 0
c
6 0
d
7.5 0
Q50
एका गटाचे सर्व सदस्य मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले. पहिल्या दिवशी 80% सदस्य खरेदीसाठी गेले, 50% सदस्य प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेले आणि 10% सदस्य हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबले. वरील माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणता / कोणते निष्कर्ष: येईल / येतील ? 40% सदस्य खरेदीसाठी तसेच प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेले. 20 % सदस्य फक्त खरेदीसाठी गेले.
a
फक्त i
b
फक्त ii
c
i व ii दोन्ही
d
ना i ना ii
Q51
“भाऊला थोडेफार लागले आहे, बाकी सर्व खुशाल" या वाक्यातील अधोरेखीत उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा ?
a
समुच्चयबोधक
b
विकल्पबोधक
c
न्यूनत्वबोधक
d
परिणामबोधक
Q52
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा ? श्रावणीला थंडी वाजते
a
कर्तरी प्रयोग
b
भावे प्रयोग
c
कर्मणी प्रयोग
d
कर्तृ - कर्म संकर प्रयोग
Q53
"मुले शाळेत गेली" हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ?
a
स्वार्थी
b
आज्ञार्थी
c
प्रश्नार्थी
d
विधानार्थी
Q54
"ती रडली, समुद्रच्या समुद्र" या रचनेतील अलंकार ओळखा ?
a
अनन्व्य
b
अतिशयोक्ती
c
उपमा
d
अनुप्रास
Q55
खालील वाक्यातील उपमान सांगा ? "सुशीला गोगलगायी सारखी हळूहळू चालत होती”
a
हळूहळू
b
गोगलगाय
c
सुशीला
d
सारखी
Q58
खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे जर टेबलाची किंमती 441 रुपये आहे ती खुर्चीची किंमत किती ?
a
126
b
189
c
252
d
315
Q60
राजेंद्रला गणित विषयाच्या चाचणी परिक्षेत अनुक्रमे 58, 34, 63, 85 असे गुण मिळाले तर त्याचे चाचणी परिक्षेतील सरासरी गुण किती ?
a
55
b
58
c
60
d
65
Q61
तीन संख्यांची सरासरी 150 आहे. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती ?
a
150
b
200
c
250
d
300
Q64
खालीलपैकी शुध्दलेखन अनुषंगाने शुध्द शब्द ओळखा ?
a
अत्यंतीक
b
आत्यंतिक
c
अत्यांतिक
d
आत्यांतिक
Q67
उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय ?
a
मुर्खासारखा सल्ला देणारा
b
शहाणपण शिकवणारा
c
योग्य सल्ला देणारा
d
मदत करणारा
Q68
इतिश्री करणे या वाक्प्रचाराचा विरुद्ध अर्थी वाक्प्रचार कोणता ?
a
उजेड पाडणे
b
अध्याय सुरु करणे
c
कानाडोळा करणे
d
काम संपवणे
Q71
जागतीक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
a
पॅरीस,फ्रान्स्
b
व्हिएन्ना ऑस्ट्रिया
c
रोम, इटली
d
जिनेव्हा, स्वित्झरलँड
Q72
CBI चे प्रस्तुत संचालक कोण आहेत ?
a
सुबोधकुमार जायसवाल
b
अरविंद कुमार
c
सामंत गोयल
d
संजयकुमार मिश्रा
Q73
खालीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता क्रम बरोबर आहे ?
a
राजस्थान > मध्य प्रदेश > महाराष्ट्र > उत्तर प्रदेश
b
राजस्थान > महाराष्ट्र > मध्य प्रदेश > उत्तर प्रदेश
c
उत्तर प्रदेश > राजस्थान > महाराष्ट्र > मध्य प्रदेश
d
उत्तर प्रदेश > महाराष्ट्र > मध्य प्रदेश > राजस्थान
Q75
मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे ?
a
फक्त मध्य रेल्वे
b
मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे
c
फक्त पश्चिम रेल्वे
d
उत्तर रेल्वे
Q76
तापी नदीचा उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे ?
a
बऱ्हाणपूर जिल्हा
b
बैतुल जिल्हा
c
छिंदवाडा जिल्हा
d
खंडवा जिल्हा
Q78
विधीमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास ते किती दिवसांपर्यंत वैध राहते ?
a
मंत्रीपद मिळविता येत नाही
b
3 महिन्यांपर्यंत वैध
c
6 महिन्यांपर्यंत वैध
d
12 महिन्यांपर्यंत वैध
Q80
प्रशांत, सुशांत, प्रविण व संजय यांनी प्रत्येकी अनुक्रमे 2, 4, 6 व 8 लाख रूपये गुंतवणुक करून भागीदारी व्यवसाय सुरु केला. वर्षाअखेरीस त्यांना एकूण 4 लाख रुपये नफा झाला तर त्यापैकी संजयला किती नफा मिळेल ?
a
20,000/- रुपये
b
1,50,000/- रुपये
c
2,00,000/- रुपये
d
1,60,000 /- रुपये
Q81
22 माणसे 16 दिवसांत एक विहीर खणतात, तर 32 माणसे तिच विहीर किती दिवसांत खणतील ?
a
14
b
12
c
16
d
यापैकी नाही
Q82
एक आगगाडी 3 सेकंदात 60 मिटर अंतर जाते, तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती ?
a
72 किमी / तास
b
67 किमी / तास
c
87 किमी / तास
d
144 किमी / तास
Q83
नेहाचे 13 वर्षापुर्वी वय 21 वर्षे होते, तर ती किती वर्षानी 45 वर्षाची होईल ?
a
4 वर्षे
b
15 वर्षे
c
11 वर्षे
d
12 वर्षे
Q84
5 वर्षापुर्वी रिना आणि रोहिणीचे सरासरी वय 25 वर्षे होते, आज रिना, रोहिणी व ज्योतीचे सरासरी वय 35 वर्षे आहे, तर 10 वर्षापुर्वी ज्योतीचे वय किती होते ?
a
60 वर्षे
b
45 वर्षे
c
35 वर्षे
d
90 वर्षे
Q85
एका स्पर्धा परिक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो, जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून त्यास 30 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?
a
30
b
15
c
25
d
20
Q86
जळगाव येथे प्रचारादरम्यान काही आमदार जमले होते, त्या सर्वानी एकमेकांशी हस्तांदोलन केले तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली तर प्रचारसभेत एकूण किती आमदार असतील ?
a
12
b
14
c
10
d
16
Q87
परिक्षेत बसलेल्या 130 विद्यार्थ्यापैकी 62 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 52 विद्यार्थी गणितात नापास झाले, तर 24 विद्यार्थी इंग्रजी व गणित दोन्ही विषयात नापास झाले, तर शेवटी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती ?
a
40
b
50
c
55
d
60
Q88
पाच मित्र A, B, C, D आणि E एका रांगेत दक्षिणेकडे तोंडे करून उभे आहेत. परंतु याच क्रमाने असणे आवश्यक नाही. फक्त B हा A आणि E यांच्यामध्ये आहे, C हा E ला जोडून डावीकडे आहे आणि D हा A ला जोडून डावीकडे आहे. या माहितीच्या अनुसरून खालीलपैकी कोणते विधान निश्चीत सत्य आहे ?
a
B हा A च्या डावीकडे आहे
b
D हा E च्या उजवीकडे आहे
c
B हा E च्या डावीकडे तिसरा आहे
d
1 व 3 दोन्ही सत्य आहे.
Q89
एका वर्तुळाभोवती सहा घरे आहेत. ज्योती आणि सिमा परस्परसमोर राहतात. मेरी लिलाजवळ राहते, अमन सिमाजवळ राहत नाही. शफी मेरीच्या समोर राहतो, तर ज्योतीजवळ कोण राहते ?
a
शफी व लिला
b
अमन व लिला
c
अमन व मेरी
d
शफी व मेरी
Q90
P, Q व R ही तीन गावे आहेत. P व Q मधील अंतर 60 किमी असून P व R मधील अंतर 80 किमी आहे. Q हे P च्या पश्चिमेस आहे आणि R हे P च्या दक्षिणेला आहे तर Q आणि R मधील अंतर किती ?
a
140 किमी
b
130 किमी
c
110 किमी
d
100 किमी
Q94
गौरीचा जन्म शुक्रवार दि. 10/09/1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल ?
a
सोमवार
b
मंगळवार
c
बुधवार
d
गुरुवार
Q95
खाली दिलेल्या समिकरणात + म्हणजे X, - म्हणजे ÷, X म्हणजे - व ÷ म्हणजे + असेल तर येणाऱ्या समिकरणाचे उत्तर काय असेल ? 14 ÷ 48 - 8 x 4 + 5
a
18.65
b
0 (Zero)
c
2
d
80
Q96
5 बगळे, 5 मासे 5 मिनीटात खातात, तर 1 बगळा 1 मासा किती मिनीटात खात असेल ?
a
1 मिनीट
b
दिड मिनीट
c
5 मिनीट
d
25 मिनीट
Q97
माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत. उरलेले लोक एकएकटेच आहेत. यापैकी विवाहीत लोकांची संख्या 60% आहे आणि पुरुषांची संख्या 54% आहे, तर या गटात एकएकट्या स्त्रीयांची संख्या किती टक्के आहे ?
a
16%
b
24%
c
30%
d
46%
Q98
समान आकारमानाचे 2 ग्लासेस अनुक्रमे 1/3 व 1/4 दुधाने भरलेले आहेत. त्यानंतर ते दोन्ही ग्लास पुर्ण भरेपर्यंत त्यात पाणी ओतण्यात आले आणि त्यानंतर त्या दोन्ही ग्लासेस मधील द्रव्य एका भांडयात एकत्रीत करण्यात आले तर त्या भांडयातील दुध व पाण्याचे प्रमाण काय असेल ?
a
7 : 17
b
1 : 3
c
9 : 21
d
11 : 23
Q99
दोन शहरे A व B एकमेकांपासून 360 किमी अंतरावर आहेत एक कार A पासून B पर्यंत 40 किमी/तास वेगाने जाते व परतीचा प्रवास 60 किमी / तास या वेगाने करते, तर त्या कारचा सरासरी वेग किती ?
a
45 किमी / तास
b
48 किमी / तास
c
50 किमी / तास
d
55 किमी / तास
Q100
मेंढपाळ व मेंढया यांचे प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर मेंढपाळांची संख्या किती ?
a
5
b
10
c
15
d
20
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.