महासराव
महासराव

5 बगळे, 5 मासे 5 मिनीटात खातात, तर 1 बगळा 1 मासा किती मिनीटात खात असेल ?

पर्याय (Options):
a
1 मिनीट
b
दिड मिनीट
c
5 मिनीट
✓ योग्य उत्तर
d
25 मिनीट
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
5 बगळे 5 मासे 5 मिनिटांत खातात म्हणजे प्रत्येक बगळा 1 मासा 5 मिनिटांत खातो, कारण ते एकत्र खातात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔