महासराव
महासराव

दोन क्रमवार संख्यांचा लसावि 210 आहे. तर त्या संख्या कोणत्या ?

पर्याय (Options):
a
10, 11
b
12, 13
c
14, 15
✓ योग्य उत्तर
d
15, 16
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार = लसावि  14  15 = 210

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔