महासराव
महासराव

चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे ?

पर्याय (Options):
a
उभयान्वयी अव्यय
b
केवलप्रयोगी अव्यय
c
क्रियाविशेषण अव्यय
d
शब्दयोगी अव्यय
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शब्दयोगी अव्यय: नामाला जोडून येणाऱ्या आणि वाक्यातील इतर शब्दांशी संबंध जोडणाऱ्या अविकारी घटकास 'शब्दयोगी अव्यय' म्हणतात ('मुळे' हे हेतूवाचक शब्दयोगी अव्यय आहे). पर्याय (D) 'शब्दयोगी अव्यय' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा