महासराव
महासराव

महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत. ?

पर्याय (Options):
a
34
b
36
✓ योग्य उत्तर
c
32
d
38
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सध्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. प्रशासकीय सोयीसाठी या जिल्ह्यांची विभागणी 6 प्रशासकीय विभागांमध्ये केली जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा