महासराव
महासराव

विधीमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास ते किती दिवसांपर्यंत वैध राहते ?

पर्याय (Options):
a
मंत्रीपद मिळविता येत नाही
b
3 महिन्यांपर्यंत वैध
c
6 महिन्यांपर्यंत वैध
✓ योग्य उत्तर
d
12 महिन्यांपर्यंत वैध
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संविधानानुसार विधीमंडळाचे सदस्य नसलेल्या व्यक्तीला मंत्रीपद ६ महिन्यांपर्यंत वैध राहते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा